• Login
Saturday, March 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कोरोनाग्रस्त मृतांच्या वारसांना 50 हजारांची मदत

Varsha Mehata by Varsha Mehata
December 30, 2021
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढ
0
SHARES
47
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जिल्ह्यात 1 हजार 684 जणांच्या वारसांचे अर्ज
। अलिबाग। विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात कोरोना मुळे 4 हजार 587 जणांचा मृत्यू झाला आहे. या सर्व मृतांच्या वारसांना शसनाकडून 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. आत्ता पर्यंत 1 हजार 684 जणांच्या वारसांनी मदतीसाठी अर्ज दाखल केले आहेत. प्रस्तावांची छाननी पनवेल महानगर पालिका आणि जिल्हा शल्यचिकीत्सकांच्या मार्फत केली जाणार आहे.
रायगड जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात कोरोना 1 लाख 72 हजार 228 जणांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी 1 लाख 67 हजार 727 जण उपचारानंतर बरे झाले. 4 हजार 587 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोनामुळे दगावलेल्या व्यक्तींच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. याबाबतचे शासन आदेश नुकतेच निघाले आहेत.
त्यामुळे कोरोनामुळे दगावलेल्या 4 हजार 587 रुग्णांच्या वारसांना शासन आदेशाप्रमाणे प्रत्येकी 50 हजाराची रक्क्म मिळू शकणार आहे. राज्य आपत्ती निवारण निधीतून ही रक्कम थेट मृतांच्या वारसांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. यासाठी राज्यसरकारकडून एक पोर्टल विकसीत करण्यात आले आहे. यावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार आहे. याशिवाय ग्रामपंचायत कार्यालय आणि सेतू कार्यालयाच्या माध्यमातून मृतांच्या वारसांना अर्ज करता येणार आहे. यासाठी जिल्ह्याला 22 कोटी 90 लाख येवढ्या निधीची आवश्यकता भासणार आहेत.
जिल्ह्यात आत्ता पर्यंत 1 हजार 684 मृतांच्या वारसांनी मदतीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. या अर्जांची छाननी करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. पनवेल महानगर पालिका हद्दीत मनपाच्या आरोग्या अधिकार्‍यांमार्फत अर्जांची छाननी होणार आहे. तर उर्वरीत रायगड जिल्ह्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त होणारे अर्ज हे पडताळणीसाठी जिल्हा रुग्णालयाकडे आणि पनवेल महानगर पालिका आरोग्य विभागाकडे पाठविले जातील, अर्जांची वैधता तपासण्याचे काम जिल्हा शल्यचिकीत्सकांच्या अध्यक्षतेखालील समिती करेल. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे प्राप्त होईल. यानंतर मृतांच्या वारसाच्या खात्यात राज्य आपत्ती व्यवस्थापन सहाय्यता निधीतून ही मदत जमा केली जाणार आहे.

जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती…..

जिल्ह्यात सध्या उपचाराधीन 399 रुग्ण आहेत. राज्यात सर्वाधिक रुग्ण संख्या असणार्‍या पहिल्या दहा जिल्ह्यात रायगडचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या पनवेल मनपा हद्दीतील 263, पनवेल ग्रामिण हद्दीतील 44, उरण मधील 9, खालापूर मधील 8, कर्जत 14, पेण 18, अलिबाग 12, मुरुड 3, माणगाव 9, रोहा 7, तळा 1, म्हसळा 1, श्रीवर्धन 1, महाड 7 आणि पोलादपूर मधील 2 रुग्ण आहेत. त्यामुळे सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

Related

Tags: coronamaharashtramarathi newsraigad
Previous Post

रोहा पालिका! मास्क जनजागृतीच्या नावाने वसुली मोहिम?

Next Post

चौधरवाडीमध्ये चार दिवसांनी आली लाईट

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

जन्मलेले बाळ आईच्या मायेला पोरके
sliderhome

जन्मलेले बाळ आईच्या मायेला पोरके

March 13, 2026
आरडीसीसीचे शिक्षकांना 50 लाखांचे विमा कवच
sliderhome

आरडीसीसीचे शिक्षकांना 50 लाखांचे विमा कवच

March 13, 2026
गॅस टंचाईच्या अफवांनी नागरिकांमध्ये धावपळ
sliderhome

गॅस टंचाईच्या अफवांनी नागरिकांमध्ये धावपळ

March 13, 2026
मुरूड-अलिबाग रस्त्यावरील अपघात प्रकरण
sliderhome

मुरूड-अलिबाग रस्त्यावरील अपघात प्रकरण

March 13, 2026
दादरचे शेतकरी एकवटले
sliderhome

दादरचे शेतकरी एकवटले

March 13, 2026
क्रीडा

आई एकविरा चषकाचा थरार

March 13, 2026
Next Post
चौधरवाडीमध्ये चार दिवसांनी आली लाईट

चौधरवाडीमध्ये चार दिवसांनी आली लाईट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?