• Login
Wednesday, March 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

नेरळजवळ गोळीबाराचा थरार; बदलापूरचा रिक्षाचालक थोडक्यात बचावला

Krushival by Krushival
May 23, 2022
in sliderhome, कर्जत, क्राईम, रायगड
0 0
0
नेरळजवळ गोळीबाराचा थरार; बदलापूरचा रिक्षाचालक थोडक्यात बचावला
0
SHARES
1.1k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

खुनाची सुपारी देवून मारण्याचा प्रयत्न
। नेरळ । प्रतिनिधी ।
बदलापूर येथील सोनिवली गावातील रिक्षाचालक भाडे घेवून कर्जत येथे जात असताना नेरळ जवळ रिक्षाचालकावर गोळीबार करण्यात आला. मात्र रात्रीचा फायदा घेवून रिक्षाचालकाने उल्हासनदी पार करून मालेगाव येथे पोलीस पाटील यांना घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, रिक्षाचालक याचा खून करण्याची सुपारी दिली असल्याचा गुन्हा नेरळ पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आला असून जखमी रिक्षाचालक यांच्यावर रायगड हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.

22मे रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास नेरळ पोलीस ठाणे येथे मालेगाव येथील पोलिस पाटील यांचा फोन आला आणि नेरळ पोलीस ठाणे हद्दीत गोळीबार झाल्याची नोंद झाली. बदलापूर जवळील सोनीवली गावातील रिक्षाचालक सदानंद शिवाजी मुंढे यांची एमएच 05- सीजी 1948 ही बदलापूर शहरात चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. रिक्षाचालक मुंढे यांना पाच दिवसांपूर्वी एका अनोळखी नंबर वरून फोन आला आणि मला माझ्या पत्नीला घेवून कर्जत जवळ एका महाराज यांच्याकडे जायचे आहे आणि तेथे भरपूर गर्दी असते, त्यामुळे रिक्षाची गरज भासेल तेंव्हा पुन्हा फोन करील असे सांगितले.22मे रोजी रिक्षाने कर्जत ल जायचे आहे असे सांगून त्या अनोळखी इसमाने रिक्षा बुक केली. सायंकाळी सात वाजता निघू असे सांगून रिक्षा बोलावून घेतली.

बदलापूर एमआयडीसी पेट्रोल पंप येथे गॅस भरायला गेल्यावर सदानंद मुंढे यांनी त्या अनोळखी इसमाला फोन करून पेट्रोल पंप येथे आल्याचे सांगितले.त्यावेळी त्या अनोळखी इसमाने रिक्षा मध्ये गॅस भरा, त्याचे पैसे भेटल्यावर देतो असे सांगून मी वांगणी येथे व्यवसायाच्या वसुलीसाठी आलो आहे तुम्ही रिक्षा घेऊन वांगणी येथे या असे पावणे आठ वाजता सांगितले. त्यानंतर मुंढे हे आपली रिक्षा घेऊन वांगणी येथे पोहचले असता तेथे पोहचल्यावर मुंढे यांनी त्या क्रमांकावर फोन करून वांगणी येथे पोहचले असल्याचे सांगितले. मात्र तो अनोळखी तरुण आपण दामत येथे आलो असून तुम्ही रिक्षा घेऊन पुढे या असे सांगून रिक्षा घेवून कल्याण- कर्जत रस्त्यावरील दामत येथे बोलावून घेतले. त्यावेळी साडे नऊ वाजले होते, त्यामुळे रिक्षा चालक देखील संतापले असता त्या अनोळखी इसमाने आपण रेल्वे फाटक जवळ असलेल्या फाट्यावर उभे असल्याचे सांगितले आणि त्या ठिकाणी रिक्षा चालक पोहचले असता तो अनोळखी व्यक्ती याची भेट रिक्षा चालक बरोबर झाली आणि रिक्षा कर्जत कडे महाराज यांच्या दर्शनासाठी निघाली.

मात्र त्या अनोळखी व्यक्तीने रिक्षाचालक सदानंद मुंढे यांना पलीकडे असलेल्या बियर शॉप मध्ये जायचे आणि तेथे वसुली करून आपण पुढे जाऊ असे सांगून रिक्षा रेल्वे मार्ग पार करून गेल्यावर आजूबाजूला कोणीही नाही याचा अंदाज घेऊन रिक्षात बसलेल्या अनोळखी व्यक्तीने मागाहून सदानंद मुंढे यांच्या कानाजवळ हत्त्यार लावून गोळी झाडली. त्यावेळी ती गोळी मानेजवळून निघून गेली असता घाबरलेल्या रिक्षाचालकाने बाहेर पडून त्या अनोळखी व्यक्तीच्या हातातील गावठी कट्टा पकडण्याचा प्रयत्न केला,त्या झटापटीत दुसरी गोळी आकाशात उडाली असता अंधाराचा फायदा घेऊन सदानंद मुंढे या रिक्षाचालकाने पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बागेच्या बाजूने धाव घेतली आणि त्यावेळी मध्ये आलेली उल्हास नदी पार करून पलीकडे आपला जीव वाचविण्यासाठी धडपड सुरू केली. त्यावेळी साधरण साडे दहाच्या सुमारास मालेगाव येथे गोळी लागल्याने जखमी झालेल्या रिक्षाचालक यांना तेथील पोलीस पाटील भेटले. त्या पोलीस पाटील यांनी नेरळ पोलीस ठाणे येथे फोन केला आणि त्यानंतर तात्काळ नेरळ पोलीस रुग्णवाहिका घेऊन पोहचले.जखमी अवस्थेत रायगड हॉस्पिटल मध्ये सदानंद मुंढे यांना दाखल करताना पोलीस उपअधीक्षक विजय लगारे, नेरळ पोलीस ठाण्याचे पदभार असलेले सहायक पोलीस निरीक्षक शेखर लवहे,नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक हनुमंत शिंदे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत काळे आणि गुन्हे प्रकटीकरण टीम हजर होती.तर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे मध्यरात्री नंतर नेरळ येथे पोहचले आणि गोळीबाराची घटना समजून घेतली.तर गुन्ह्याची व्याप्ती लक्षात जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कर्जत, खालापूर, खोपोली, रसायनी येथील प्रभारी अधिकारी आणि जिल्हा पोलिसांचे गुन्हे प्रकटीकरण पथक नेरळ येथे पोहचले.

याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अनोळखी व्यक्ती आणि सोनिवली बदलापूर येथील एका असे दोघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. मात्र आपल्यावरील हल्ल्याची खबर देताना आपल्या लहान भावाला मारहाण केल्याबद्दल सोनिवली गावातील एका व्यक्तीला 15 दिवसांची शिक्षा झाली होती. त्याचा राग धरून मला ठार करण्याची सुपारी सोनिवली गावातील त्या व्यक्तीने सुपारी दिली असल्याची नोंद आपल्या तक्रारीत नोंद केली आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला असून अतिरिक्त पोलीस अधीक्षक झेंडे हे स्वतः नेरळ पोलीस ठाण्यात बसून तपासावर लक्ष ठेवून आहेत. तर नेरळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर हे रजेवर असून देखील या गुन्ह्याच्या तपासात सूचना देऊन मदत करीत आहेत. बदलापूर येथील सोनिवली गावातील रिक्षाचालक सदानंद शिवाजी मुंढे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी नेरळ पोलीस ठाणे येथे जीव मारण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल भादवी कलम 307 तसेच महाराष्ट्र हत्यार अधिनियम 3चे कलम 25 नुसार अनोळखी गोळीबार आणि हत्येची सुपारी देणारे संशयित म्हणून प्रकाश सीताराम सुरोशे यांच्यावर हे गुन्हे दाखल आहेत. या घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी करीत आहेत. त्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथक देखील कामाला लागले असून सोनिवली गाव ते घटनास्थळ या दरम्यानचे पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

संशयित ताब्यात
या घटनेत गोळीबार झालेली एक गोळी जखमी रिक्षाचालक सदानंद मुंढे यांच्या शरीरात असल्याने ती काढण्याचे प्रयत्न सुरु असून नेरळ पोलिसांनी आपल्या खुनाची सुपारी सोनीवली गावातील व्यक्तीने दिली असल्याची

दोन वर्षापूर्वी अशीच घटना
दोन वर्षापूर्वी बदलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते राम लिये यांच्या वाहनांवर गोळीबार झाला होता आणि त्या गोळीबाराचे आरोपी अद्याप सापडले नसताना आता आणखी एक घटना नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून गोळीबार झालेली व्यक्ती बदलापूर ची आहे हे त्यातील साम्य आहे.

Related

Tags: crime newskarjatkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralonline marathi newsraigad
Previous Post

अल्पवयीन मुलीचे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Next Post

पनवेल रेल्वे स्थानकात चार पिस्तुले जप्त; आरोपी अटकेत

Krushival

Krushival

Related Posts

जिल्ह्यात पाणीपुरवठा संकटाची शक्यता
sliderhome

जिल्ह्यात पाणीपुरवठा संकटाची शक्यता

March 10, 2026
sliderhome

एलपीजी-इंधन टंचाई टाळण्यासाठी ‌‘एस्मा’ लागू

March 10, 2026
शाळकरी मुलाच्या अपहरणाने पोलादपूर हादरले
sliderhome

शाळकरी मुलाच्या अपहरणाने पोलादपूर हादरले

March 10, 2026
पालीत विकास योजनेच्या बैठकीत गोंधळ
sliderhome

पालीत विकास योजनेच्या बैठकीत गोंधळ

March 10, 2026
शिंदे गटाची जागा विरोधी बाकावर?
sliderhome

शिंदे गटाची जागा विरोधी बाकावर?

March 10, 2026
रोहा खो-खो प्रीमियर लीग उत्साहात
क्रीडा

रोहा खो-खो प्रीमियर लीग उत्साहात

March 10, 2026
Next Post
पनवेल रेल्वे स्थानकात चार पिस्तुले जप्त; आरोपी अटकेत

पनवेल रेल्वे स्थानकात चार पिस्तुले जप्त; आरोपी अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?