• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पनवेल मनपातर्फे स्वच्छता रॅलीला उदंड प्रतिसाद

Krushival by Krushival
September 18, 2022
in sliderhome, पनवेल, रायगड
0 0
0
पनवेल मनपातर्फे स्वच्छता रॅलीला उदंड प्रतिसाद
0
SHARES
12
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin


| पनवेल | वार्ताहर |

केंद्र शासनामार्फत ‘स्वच्छ भारत’ अमृत महोत्सवानिमित्ताने खारघरमध्ये सायकल रॅली, कळंबोली पनवेलमध्ये पदयात्रा आणि स्वच्छता मोहिमेचे आयोजन महापालिकेच्यावतीने करण्यात आले होते. पनवेल महापालिका मुख्यालय ते वडाळे तलाव पदयात्रेस आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधीपक्ष नेते प्रीतम म्हात्रे, टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष, उपायुक्त सचिन पवार, लेखा परिक्षक निलेश नलावडे, सहाय्यक आयुक्त डॉ.वैभव विधाते, माजी नगरसेवक, नगर सेविका उपस्थित होत्या.

केंद्र शासनामार्फत स्वच्छ अमृत महोत्सव पनवेल महापालिका क्षेत्रात राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहराच्या स्वछतेमध्ये तरूणांचा सहभाग वाढवा, शहराशी आपुलकीचे नाते निर्माण व्हावे दृष्टीने या उपक्रमांनिमित्ताने खारघरमध्ये सायकल रॅली, कळंबोली पनवेलमध्ये पदयात्राचे आयोजन करण्यात आले होते. ‘इंडियन स्वच्छता लीगच्या’ रॅलीमध्ये विविध महाविद्यालये, शाळा, विविध पर्यावरण संघटना, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे ‘स्वच्छ भारत’ अभियानाची पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये प्रभावी अमंलबजावणी सुरु आहे. केंद्र शासनाच्यावतीने राबविण्यात येणार्‍या ‘इंडियन स्वच्छता लीग’ उपक्रमांतर्गत पनवेल महानगरपालिकेने आपली ‘पनवेल चॅम्पियन्स’ ही टिम तयार केली आहे. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष ही या टिमची कॅप्टन आहे.

खारघरमध्ये उपायुक्त विठ्ठल डाके आणि उपायुक्त गणेश शेटे यांच्या उपस्थित उत्सव चौक ते गुरूद्वारा सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सायकल रॅलीस तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला. याचबरोबर कळंबोली प्रभागात उपायुक्त कैलास गावडे आणि लेखाधिकारी मंगेश गावडे यांच्या उपस्थितीत कळंंबोलीमध्ये बस डेपो ते एम जी एम रुग्णालय पदयात्रा काढण्यित आली. यामध्ये जवळपास दीड हजार शालेय विद्यार्थी आणि तरुणांनी सहभाग घेतला.

विविध शाळांचा समावेश
पनवेल प्रभातफेरीमध्ये सी के टी कॉलेज, आय टी एम कॉलेज, बाठीया हायस्कूल, नवीन पनवेल, ब्रांझ हायस्कूल, कळसेकर कॉलेज, व्ही के हायस्कूल, केवी कन्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कळंबोली मधील प्रभातफेरीमध्ये सुधागड विद्यालय, केलई महाविद्यालय, सेंट जोसेफ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. खारघरमधील सायकल रॅलीत लोकनेते रामशेठ पब्लिक स्कूल, सरस्वती स्कूल एन एस एस ग्रुप, तेरणा कॉलेज, सुधागड विद्यालय कोपराच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

Related

Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelraigad
Previous Post

अपघातग्रस्त सर्वेशला आर्थिक मदत

Next Post

दमदार पावसाने पर्यटन, ट्रेकिंग जोरात

Krushival

Krushival

Related Posts

उद्या ‌‘भारत बंद‌’
sliderhome

उद्या ‌‘भारत बंद‌’

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

राष्ट्रगीतापूर्वी वाजणार ‌‘वंदे मातरम्‌‍‍‌’

February 11, 2026
गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा
sliderhome

गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा

February 11, 2026
रायगडात पोलीस भरतीला सुरुवात
sliderhome

रायगडात पोलीस भरतीला सुरुवात

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

24 आठवड्यांपलीकडील गर्भपात निर्णयासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सरकारी बेपर्वाईवर उच्च न्यायालयाचा चाबूक

February 11, 2026
Next Post
दमदार पावसाने पर्यटन, ट्रेकिंग जोरात

दमदार पावसाने पर्यटन, ट्रेकिंग जोरात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?