• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

भातपीक स्पर्धेत उरणचा बोलबाला

Santosh Raul by Santosh Raul
February 11, 2023
in उरण, रायगड, शेती
0 0
0
भातपीक स्पर्धेत उरणचा बोलबाला
0
SHARES
22
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

चिरनेरचे प्रफुल्ल खारपाटील तालुक्यात प्रथम, तर रायगडात पाचवे

| चिरनेर | वार्ताहर |

उरण तालुक्यातील श्री महागणपती सेंद्रिय शेतकरी गटाचे अध्यक्ष तथा कृषी मित्र शेतकरी प्रफुल्ल काळुराम खारपाटील यांनी कृषी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रायगड जिल्हास्तरीय राज्य भातपीक स्पर्धेत मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर 2021-22 व 2022-23 असा सलग दोन वर्षे उरण तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. याच स्पर्धेत ते 2022-23 मध्ये रायगड जिल्ह्यात पाचव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत.

या भातपीक स्पर्धेसाठी एक गुंठ्याचे क्षेत्र निवडण्यात आले होते. यातून खारपाटील यांनी चालू वर्षी 2022-23 मध्ये सेंद्रिय खताचा व चारसूत्री पद्धतीची लागवड करून एक गुंठ्याच्या क्षेत्रातून 91 किलो ग्राम एवढे भातपिकाचे उत्पादन काढले. त्यामुळे ते उरण तालुक्यात सलग दोन वर्षे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले असून, रायगड जिल्ह्यात त्यांनी पाचवा क्रमांक पटकाविला आहे.

दरम्यान, खांदेश्‍वर, कामोठे, पनवेल येथे 9 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कृषी महोत्सवात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखेले यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपसंचालक कृषी श्री. काळभोर, तहसीलदार विजय तळेकर, उपविभागीय कृषी अधिकारी बाळाजी ताटे, तसेच कृषी क्षेत्रातील अन्य मान्यवर उपस्थित होते.

शेतीला आधुनिकतेची जोड
पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत प्रफुल्ल खारपाटील यांनी भातासह अन्य पिकांची लागवड करीत मोठे उत्पादन काढले आहे. सेंद्रीय खत, गांडूळ खताची घरच्या घरी निर्मिती करुन सेंद्रीय शेती करण्यावर त्यांनी अधिक भर दिला आहे. शेततळे, चारसूत्री पद्धतीने शेती लागवड आदी शेतीविषयक प्रयोग त्यांनी शेतीत केले आहेत. पशुपालन व दुग्धव्यवसाय करण्याचा मानसदेखील त्यांनी बोलून दाखविला. दरम्यान, खारपाटील यांची शेतीतील प्रगती अन्य शेतकर्‍यांसमोर आदर्शवत अशीच आहे. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Related

Tags: chirnerfarmfarmerfarmersfarmingindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial newsuranuran newsuran raigad
Previous Post

चावंढोळी येथे विकासकामांचे उद्घाटन

Next Post

ट्रॉमा केअरमुळे शासकीय कार्यालये वार्‍यावर

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा
sliderhome

गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा

February 11, 2026
रायगडात पोलीस भरतीला सुरुवात
sliderhome

रायगडात पोलीस भरतीला सुरुवात

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

24 आठवड्यांपलीकडील गर्भपात निर्णयासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सरकारी बेपर्वाईवर उच्च न्यायालयाचा चाबूक

February 11, 2026
माथेरानमध्ये वन कायदा धाब्यावर
कर्जत

माथेरानमध्ये वन कायदा धाब्यावर

February 11, 2026
युवा चित्रकाराची आंतरराष्ट्रीय भरारी
उरण

युवा चित्रकाराची आंतरराष्ट्रीय भरारी

February 11, 2026
Next Post

ट्रॉमा केअरमुळे शासकीय कार्यालये वार्‍यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?