• Login
Wednesday, June 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पोलादपूर

ग्रामीण भागात नैसर्गिक आळंबीची मेजवानी

Krushival by Krushival
June 25, 2022
in पोलादपूर
0 0
0
ग्रामीण भागात नैसर्गिक आळंबीची मेजवानी
0
SHARES
31
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शेवळा, कुलू, भारंग, कर्टोलीसह राजभाज्यांचाही जेवणात समावेश
। पोलादपूर । प्रतिनिधी ।
तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या आठवडाभर अधूनमधून विश्रांती घेत पडणार्‍या पावसामुळे हळूहळू सृष्टीने हिरवाई ल्याली असताना मोकळया माळावर आळंबी उगविण्यास सुरूवात झाली असल्याचे दिसून येत आहे. वारकरीबहुल तालुक्यात या आळंबीची भाजी साधारणपणे मांसमच्छीप्रमाणे रस्सा आणि मसालेदार कालवण बनवून पावसाळ्यातील शेतीकामात ऊर्जा मिळविण्यासाठ शेतकरीवर्गाकडून उपयुक्त ठरविली जात आहे. अन्य रानभाज्यांचा वापरदेखील जेवणामध्ये वाढला आहे.

पावसाळयाच्या पहिल्या पंधरा दिवसांत अतिशय छोट्या कोवळ्या आकारात उगवणारी आळंबीची भूछत्रं 20-25 दिवसांनी अगदी तळहाताच्या रूंदीएवढी फोफावतात आणि अतिशय चविष्ट होतात. पेरा हातभर झाल्यानंतर आवणं बांधताना तसेच शेत नांगरताना आळंबी उगवायच्या माळरानातील जागेवरही सहज नजर ठेवून असलेले शेतकरी शेत नांगरून झाल्यानंतर लावणीपूर्वी ही आळंबी खुडून घराकडे नेतात आणि लावणीदरम्यान या आळंबीची रस्साभाजी किंवा मसालेदार कालवण भाकरीवर घेऊन खातात. शेतातील कष्टामुळे निर्माण झालेली क्षुधाशांती करण्याची पध्दत अनेक वर्षांपासून पोलादपूर तालुक्याच्या ग्रामीण भागात दिसून येत असते. काही शेतकर्‍यांकडे शेवळा ही पावसाळ्यातील रानभाजीदेखील मांसाहारी पद्धतीने बनविण्याची प्रथा आहे.
पोलादपूर तालुक्यात पावसाळ्यातील रानभाज्यांनाही सुरूवात झाली असून, टाकळा, कुरडू, कुलू, दिंडा, भारंग, मायाळू, आघाडा अशा पालेभाज्या व कर्टोली ही फळभाजी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजच्या जेवणामध्ये खाण्यास सुरूवात झाली असून, आळंबी आणि शेवळ्यासाठी खवय्यांची विशेष पसंती दिसून येत आहे.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

फणसाड अभयारण्यात सात शिकारी गजाआड; न्यायालयाकडून तीन दिवसांची कोठडी

Next Post

कशेडी घाट पावसाळ्यात होतोय अपघातप्रवण क्षेत्र

Krushival

Krushival

Related Posts

एसटीच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी
sliderhome

एसटीच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी

June 14, 2026
कशेडी घाटातील डेंजर झोनचे काम संथ गतीने
पोलादपूर

कशेडी घाटातील डेंजर झोनचे काम संथ गतीने

June 14, 2026
आखाती युद्धामुळे कशेडी घाटात काम रखडले
पोलादपूर

आखाती युद्धामुळे कशेडी घाटात काम रखडले

June 13, 2026
अस्मिता पवार यांचा अर्ज दाखल
पोलादपूर

अस्मिता पवार यांचा अर्ज दाखल

June 13, 2026
Kashedi Ghat Accident: भरधाव कार डंपरखाली घुसली; एकाचा मृत्यू
sliderhome

Kashedi Ghat Accident: भरधाव कार डंपरखाली घुसली; एकाचा मृत्यू

June 8, 2026
Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या
sliderhome

Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या

June 5, 2026
Next Post
कशेडी घाट पावसाळ्यात होतोय अपघातप्रवण क्षेत्र

कशेडी घाट पावसाळ्यात होतोय अपघातप्रवण क्षेत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?