• Login
Thursday, June 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

सरकारी योजनांचा पथनाट्यातून जागर

Krushival by Krushival
March 14, 2022
in अलिबाग, कार्यक्रम
0 0
0
सरकारी योजनांचा पथनाट्यातून जागर
0
SHARES
42
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जिल्ह्यातील 21 ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन
। अलिबाग । वार्ताहर ।

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था यांच्याद्वारे जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत लोक कल्याणकारी योजनांचा जागर संपन्न झाला.
यावेळी उपस्थित पर्यटकांना, स्थानिक नागरिकांना विविध शासकीय योजनांची, राज्य शासनाने जिल्ह्यासाठी घेतलेल्या विविध विकासात्मक निर्णयांची, जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर राज्यातील ग्रामीण जनतेस शुद्ध व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्यात मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील लाभार्थी करिता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना, पीक कर्जाची वेळेत परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांसाठी तीन लाखापर्यंतचे कर्ज बिनव्याजी देण्याची योजनाची माहिती यावेळी पथनाट्यातून देण्यात आली. तसेच अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीच्या काळात आपले शासन शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून निधी मंजूर केला. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना 2019 ची यशस्वी अंमलबजावणी केली. पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यात उसर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 500 खाटांचे रुग्णालय सुरू होण्याविषयी, जिल्ह्यात माणगाव येथील स्वतंत्र 100 खाटांचे स्त्री रुग्णालय, वडखळ येथे ट्रॉमा केअर सेंटर, किहीम येथे डॉ. सलीम अली पक्षी अभ्यास केंद्र कर्नाळा व फणसाड अभयारण्याचा विकास, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येणारे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्‍या जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी गरुडझेप स्पर्धा परीक्षा केंद्र, कातकरी उत्थान अभियान, माझी वसुंधरा यासारख्या अभियानांची आणि अशा अनेक शासकीय योजनांची, उपक्रमांची माहिती यावेळी पथनाट्यातून उपस्थितांना देण्यात आली. या पथनाट्याचे नेतृत्व तपस्वी नंदकुमार गोंधळी या प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा करीत असून या पथनाट्यात दहा कलाकार सहभागी झाले होते. या पथनाट्याद्वारे जिल्ह्यातील 21 ठिकाणी दोन वर्षे जनसेवेचीजनजागृती करण्यात येत असल्याचे तपस्वी गोंधळी यांनी सांगितले.

Related

Tags: alibagkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भगवा फडकवा संजय पडते

Next Post

पेणमध्ये महाराष्ट्र पोल्ट्री शेतकर्‍यांचा मेळावा

Krushival

Krushival

Related Posts

अलिबाग

उद्या सुरेश घरत यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

June 3, 2026
कोंढाळकर्स क्रिकेट अकॅडमी अंतिम फेरीत
अलिबाग

कोंढाळकर्स क्रिकेट अकॅडमी अंतिम फेरीत

June 3, 2026
उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ
अलिबाग

उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ

June 3, 2026
sliderhome

Alibag Forest Department: वन कर्मचाऱ्यांची बदली पारदर्शक

June 2, 2026
अलिबाग

चौल-२ शाखेची राज्यात नोंद रायगडातील पहिले १०० टक्के स्मार्ट मीटरयुक्त कार्यालय

June 2, 2026
अलिबागमध्ये रिमझिम पाऊस
sliderhome

अलिबागमध्ये रिमझिम पाऊस

June 2, 2026
Next Post
पेणमध्ये महाराष्ट्र पोल्ट्री शेतकर्‍यांचा मेळावा

पेणमध्ये महाराष्ट्र पोल्ट्री शेतकर्‍यांचा मेळावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?