• Login
Friday, February 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

काळ्या तांदळाने उंचावणार जीवनमान

Krushival by Krushival
October 23, 2022
in अलिबाग, रायगड
0 0
0
काळ्या तांदळाने उंचावणार जीवनमान
0
SHARES
153
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

तालुक्यात मणिपूर ब्लॅक तांदळाचा पहिलाच प्रयोग
पौष्टीक तादळाला आंतराष्ट्रीय स्तरावर मागणी

| भाकरवड | जीवन पाटील |

औषधी गुणधर्म असलेल्या काळ्याकुट्ट तांदळाची लागवड आता जिल्ह्यातही होऊ लागली आहे. अलिबाग तालुक्यातील चरी-पळी येथील शेतकरी एन.बी. जाधव यांनी पंधरा गुंठे क्षेत्रात लागवड केली असून, त्यांना 700 ते 800 किलो काळ्या तांदळाचे (मणिपूर ब्लॅक तांदूळ) उत्पादन अपेक्षित आहे. इतर शेतकर्‍यांनीही या तांदळाचे उत्पादन घेतल्यास निश्‍चितच त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.

300 ते 400 रुपये किला दर असणारा हा तांदूळ भविष्यात जिल्ह्यातील उन्नतीत महत्त्वाचा हातभार लावणार आहे. या तांदळाचे उत्पादन मणिपूर उत्तर प्रदेश येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात या काळ्या तांदळाच्या बियाण्याची लागवड करतात. प्रामुख्याने औषधी कंपन्या हा तांदूळ तेथील शेतकर्‍यांकडून खरेदी करतात. या तांदळापासून पौष्टीक आहार तयार करण्यासंदर्भात वाराणसीतील आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र, इरी येथे संशोधन चालू असून, ते अंतिम टप्प्यात आहे. यासाठी कृषी व प्रक्रिया पदार्थ उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणने मदत केली आहे.

या नव्या पदार्थाला ‘कॉर्नप्लेक्स’ असे नाव देण्यात येणार असून, ते दुधाबरोबरसुद्धा खाता येईल. या नव्या आहाराचा उपयोग सर्वसामान्य लोकांबरोबरच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, तसेच रुग्णांनादेखील होणार आहे. या जातीच्या तांदळापासून ब्रेड, कुकीज तयार करण्यात येत आहेत. वाराणसीतील बाजारपेठेत चांगली मागणी आहे. बाजारात डब्बाबंद खीर आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बाजारात या तांदळाचा दर 300 ते 400 रूपये किलो आहे. हा तांदूळ रायगडातही उत्पादित झाला तर इथल्या शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावेल. हा ध्यास घेऊन तालुक्यातील चरी-पळी येथील प्रगतीशील शेतकरी जाधव यांनी काळ्या तांदळाच्या बियाण्याची लागवड केली आहे.

पौष्टीक आहारानिर्मितीसाठी वापर
नव्या पौष्टीक आहारात नैसर्गिक सुगंध यावा यासाठी त्यामध्ये गूळ आणि सुका मेवादेखील मिसळून खाऊ शकता. थोडक्यात कोकणातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करून भातपीक आपल्या घरी खाण्यापुरता लावून उर्वरित शेतात मणिपूर ब्लॅक राईसचे उत्पादन घेण्यास काहीच हरकत नाही. आपल्या नेहमीच्या आहारात पारंपरिक पद्धतीत मोदक, इडली, घावन, भाकरी यामध्ये या तांदळाचा वापर केल्यास पौस्टिकता वाढेल, असे मत श्री. जाधव यांनी व्यक्त केले आहे.

भात पेरणीनंतर 120 दिवसांत हे भात तयार झाले. हे पीक कमी उंचीचे आहे, त्यामुळे लोळण घेत नाही, तसेच कणीसही मोठे आहे. यात सुदैवाची बाब म्हणजे, परतीचा पाऊस कोसळण्याआधीच या भाताची कापणीही पूर्ण झाली आहे. त्यामुळे या भाताचे नुकसानदेखील टळले आहे, अशी माहिती शेतकरी श्री. जाधव यांनी दिली.

Related

Tags: alibagkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

माथेरान न.प. कर्मचार्‍यांची दिवाळी गोड

Next Post

पनवेल मनपाला २५ कोटी मिळणार

Krushival

Krushival

Related Posts

रंगद्रव्य उत्पादक ‘सुदर्शन’ची जागतिक भरारी
रायगड

रंगद्रव्य उत्पादक ‘सुदर्शन’ची जागतिक भरारी

February 20, 2026
एमसीएच्या क्रिकेट सामन्यांना सुरुवात
अलिबाग

एमसीएच्या क्रिकेट सामन्यांना सुरुवात

February 20, 2026
नागशेत कबड्डी स्पर्धेत रासळ विजयी
क्रीडा

नागशेत कबड्डी स्पर्धेत रासळ विजयी

February 20, 2026
मुरुड घरफोडी प्रकरण! लाखोंचे सोन्याचे दागिने जप्त; आरोपी अटकेत
sliderhome

मुरुड घरफोडी प्रकरण! लाखोंचे सोन्याचे दागिने जप्त; आरोपी अटकेत

February 20, 2026
प्रथमेश म्हात्रेची उल्लेखनीय कामगिरी
उरण

प्रथमेश म्हात्रेची उल्लेखनीय कामगिरी

February 20, 2026
जल अर्पण दिवस साजरा
खालापूर

जल अर्पण दिवस साजरा

February 20, 2026
Next Post
पनवेल मनपाला २५ कोटी मिळणार

पनवेल मनपाला २५ कोटी मिळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?