Monday, July 27, 2026

No products in the cart.

राज्यातून

शिक्षक व शिक्षकेत्तर पदांना 20 टक्के अनुदान अखेर मंजूर

शेकाप आमदार बाळाराम पाटील यांच्या पाठपुराव्याला यशमुंबई | प्रतिनिधी |कोकण आणि कोल्हापूर विभागातील पात्र उच्च माध्यमिक शाळांना अनुदान मंजूर व्हावे...

Read moreDetails

कोरोनामुक्त गावात शाळेची घंटा वाजणार

आठवी ते बारावीचे वर्ग होणार सुरुराज्य सरकारकडून निर्णय जारीमुंबई | प्रतिनिधी |राज्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा आलेख ओसरत आहे. या पार्श्‍वभूमीवर...

Read moreDetails

दुखापत असतानाही आ. जयंत पाटील सभागृहात

जनतेच्या प्रश्‍नांसाठी आग्रही भुमीकेने सर्वंच अचंबित। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।सभागृहात कधीच गैरहजर न राहणार्‍या शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस, लढाऊ...

Read moreDetails

‘म्युकर’नंतर बोन डेथचं संकट

हाडे होतात कमकुवतमुंबई | प्रतिनिधी |जगभरात कोरोना महामारीनं हाहा:कार माजवला आहे. याच्या नवनव्या व्हेरियंटमुळे लोकांच्या संकटात वाढच होत आहे. त्यातच...

Read moreDetails

मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारला शिफारस करणार

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात ठराव मंजूरमुंबई । प्रतिनिधी | मराठा समाजाला एसईबीसीतून आरक्षण देण्यामधील 50 टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर दूर करण्यासाठी...

Read moreDetails

एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा 31 जुलैपर्यंत भरणार

अजित पवार यांची घोषणामुंबई । प्रतिनिधी | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या उमेदवारांना न्याय मिळण्यासाठी या आयोगातील रिक्त सदस्यांच्या जागा 31 जुलैअखेरपर्यंत...

Read moreDetails

विरोधी पक्षनेते म्हणतात..आम्ही आवरणार नाही, आम्हाला राग आलाय

। मुंबई । प्रतिनिधी ।ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर चर्चा सुरू असताना विरोधी सदस्य आत घुसले. विरोधकांचा गोंधळ सुरू होता. विरोधी पक्ष...

Read moreDetails

लज्जास्पद! भाजपच्या आमदारांनी आई-बहिण काढली…बघा व्हिडीओ

आजचा दिवस लोकशाहीला काळीमा फासणारा!। मुंबई । प्रतिनिधी ।ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर चर्चा सुरू असताना काही भाजपच्या सदस्यांनी आज सभागृहात गदारोळ...

Read moreDetails

भाजपचे 12 आमदार वर्षभरासाठी निलंबित

ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून विधानसभेत घमासान। मुंबई । दिलीप जाधव ।ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून आज विधानसभेत घमासान झालं. भाजप-शिवसेनेचे आमदार...

Read moreDetails

सलमान खानच्या फार्महाऊसजवळ तरुणाचा मृत्यू

धबधब्याच्या डोहात बूडून मुंबईतील तरुणाचा मृत्यू। पनवेल । प्रतिनिधी ।पनवेल तालुक्यातील वाजे येथील कुंडी धबधब्यावर मित्रांसह वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी...

Read moreDetails
Page 1081 of 1104 1 1,080 1,081 1,082 1,104

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?