• Login
Wednesday, July 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आक्षी पुलानजिक स्वच्छता अभियान

Krushival by Krushival
May 9, 2026
in sliderhome, अलिबाग
0 0
0
आक्षी पुलानजिक स्वच्छता अभियान
0
SHARES
52
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

| नागाव | संतोष राऊळ
|

अलिबाग-रेवदंडा रस्त्यावरील आक्षीच्या प्रवेशद्वार असलेल्या पुलानजिक कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या प्रवासी वर्गाला नाक दाबून प्रवास करावा लागत आहे. संबंधित प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्यावतीने शुक्रवारी (दि.8) आक्षी पुलाजवळील कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला. या आधी देखील आक्षी व ढवर ग्रामपंचायतीच्यावतीने कचरा उचलण्यात आला होता. तरीदेखील समाज कंटकांकडून कचरा टाकला जात आहे. त्यामुळे आता कोणी या ठिकाणी कचरा टाकताना आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार, असा इशारा आक्षी सरपंच रश्मी पाटील आणि ढवरचे प्रशासक विजय मयेकर यांनी दिला आहे.

अलिबाग-रेवदंडा मार्गावर असलेल्या आक्षी गावाच्या प्रवेशद्वाराजवळील साखर खाडी पुलानजिक मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. याच मार्गावरून आक्षीसह नागाव, रेवदंडा व मुरूडकडे स्थानिक, प्रवासी व पर्यटकांची ये-जा सुरू असते. परंतु, हा कचरा बघून स्थानिकांसह पर्यटक आपली नाकं मुरडताना दिसतात. त्यांच्यावर नाक बंद करून प्रवास करण्याची वेळ येते. संबंधित प्रशासनदेखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे. या आधी आक्षी व ढवर ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने येथील कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला होता. मात्र, तरीदेखील समाज कंटकांकडून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन याठिकाणी कचरा टाकला जात आहे. त्यामुळे येथील कांदळवनाचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. असे असतानाही संबंधित प्रशासन काहीच कारवाई करत नाही. मात्र, कोणी त्या ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी गेल्यास त्यांच्यावर लगेचच कारवाईचा बडगा उचलला जातो, असा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. दरम्यान, शुक्रवारी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने, आक्षी सरपंच रश्मी पाटील, ढवरचे माजी सरपंच विश्वनाथ गावंड व प्रशासक विजय मयेकर यांच्या पुढाकाराने आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने आक्षी पुलानजिकचा कचरा उचलून परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी राजिप माजी सदस्य द्वारकानाथ नाईक, ढवर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मनोज पाटील, आक्षी ग्रामपंचायतीच्या सदस्या रश्मी वाळंज, रविंद्र पाटील, संतोष राऊळ आणि ग्रामस्थ हे देखील उपस्थित होते.

या स्वच्छता अभियानामुळे अलिबाग-रेवदंडा मार्गावारून प्रवास करणाऱ्या स्थानिकांसह प्रवासीवर्गाने समाधान व्यक्त केले आहे. मात्र, यावर कायमचा तोडगा काढण्याची मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात येत आहे. यावेळी सरपंच रश्मी पाटील व प्रशासक विजय मयेकर यांनी, या ठिकाणी कचरा टकाणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

अलिबाग-रेवदंडा या मार्गावरील आक्षी पुलानजिक मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. आक्षी सरपंच, ढवरचे माजी सरपंच यांच्या पुढाकाराने येथील कचरा उचलण्यात येत आहे. या आधी देखील बऱ्याचदा कचरा उचलण्यात आला होता. परंतु, समाज कंटकांकडून या ठिकाणी पुन्हा पुन्हा कचरा टाकला जात आहे. त्यामुळे आता या ठिकाणी कचरा न टाकण्याचे व कायदेशीर कारवाईचे फलक लावणार आहोत. तसेच, लवकरच सीसीटिव्ही कॅमेरे देखील बसविण्यात येतील. त्यामुळे कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करता येईल.

विजय मयेकर, प्रशासक, ढवर ग्रामपंचायत


Related

Previous Post

कळंबोलीतील दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये चोरी

Next Post

आयपीएलच्या प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर

Krushival

Krushival

Related Posts

वरळी येथील समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू
sliderhome

उल्हास नदी पात्रात बुडून पर्यटकाचा मृत्यू

July 15, 2026
NMIA News: नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानाची ऐतिहासिक भरारी
sliderhome

NMIA News: नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानाची ऐतिहासिक भरारी

July 15, 2026
Ladki Bahin Yojana: रायगडात 50 हजार बहिणी अपात्र
sliderhome

Ladki Bahin Yojana: रायगडात 50 हजार बहिणी अपात्र

July 14, 2026
नागावच्या सुरक्षित पर्यटनासाठी ग्रामपंचायत अन्‌‍ पोलीस एकत्र
अलिबाग

नागावच्या सुरक्षित पर्यटनासाठी ग्रामपंचायत अन्‌‍ पोलीस एकत्र

July 14, 2026
कार्यालयाची वेळ धाब्यावर; कर्मचाऱ्यांच्या विलंबाचा फटका जनतेला
sliderhome

कार्यालयाची वेळ धाब्यावर; कर्मचाऱ्यांच्या विलंबाचा फटका जनतेला

July 14, 2026
स्मार्ट मीटरवरून पुन्हा वाद: संवादाअभावी ग्राहक-महावितरण आमनेसामने
sliderhome

स्मार्ट मीटरवरून पुन्हा वाद: संवादाअभावी ग्राहक-महावितरण आमनेसामने

July 14, 2026
Next Post
आयपीएलच्या प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर

आयपीएलच्या प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?