• Login
Wednesday, July 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कार्यक्रम

कोमसापचे वाङमयीन पुरस्कार जाहीर

Krushival by Krushival
May 29, 2022
in कार्यक्रम, ठाणे
0 0
0
कोमसापचे वाङमयीन पुरस्कार जाहीर
0
SHARES
51
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। ठाणे । प्रतिनिधी ।
कोमसाप तर्फे वाङमयीन तसेच वाङमयेतर क्षेत्रातील योगदानासाठी दिल्या जाणार्‍या विविध पुरस्कारांच्या मानकर्‍यांची घोषणा करण्यात आली. कोमसापकडून गेल्या तीन वर्षांतील 74 जणांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून पालघर येथे होणार्‍या सहाव्या राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनात वितरण होणार आहे.

बैठकीसकोमसापच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर, कोमसापचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ आणि पालघर येथे होणार्‍या महिला साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष ज्योती ठाकरे इत्यादी उपस्थित होते. कोमसापकडून गेल्या 25 वर्षांपासून वाङ्मयीन आणि वाङ्मयेतर क्षेत्रातील योगदानासाठी दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात; परंतु कोरोनाकाळातील निर्बंधांमुळे गेल्या दोन वर्षांत या पुरस्कारांचे वितरण शक्य झाले नाही. त्यामुळे निर्बंधांच्या शिथिलतेनंतर आता गेल्या तीन वर्षांतील पुरस्कारांसाठी घोषणा करण्यात आली आहे. यात कादंबरी, कथा, कविता, चरित्रपर, ललित, समीक्षा, वैचारिक, बालवाङ्मय आदी साहित्यप्रकारांतील उल्लेखनीय साहित्यकृतींद्वारे, तसेच वाङ्मयीन व्यवहार, पर्यावरण, शिक्षण आदी क्षेत्रांत कृतिशील योगदान देणार्‍या तब्बल 74 जणांचा पुरस्कारासाठी समावेश आहे. प्रा. अशोक ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या पुरस्कारांसाठी निवड केली आहे.

पालघरला संमेलन
कोमसापने 11 व 12 जून 2022 रोजी पालघर येथे प्रसिद्ध लेखिका-संपादक मोनिका गजेंद्रगडकर यांच्या अध्यक्षतेखाली सहावे राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनाच्या उद्घाटन समारंभास विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे या उपस्थित राहणार असून राज्य महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योतीताई ठाकरे या संमेलनाचे स्वागताध्यक्षपद भूषविणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे, प्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड आणि ज्येष्ठ कवयित्री-लेखिका नीरजा या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लावणार आहेत.

वाङ्मयीन पुरस्कार
(1) र. वा. दिघे स्मृती पुरस्कार : चित्रा अविनाश नानिवडेकर (कादंबरी- अंतरीच्या गुढगर्भी) (2) वि. सी. गुर्जर स्मृती पुरस्कार : विलास गावडे (कथासंग्रह- अनुभवाची शिदोरी) वाङ्मयेतर पुरस्कार-(1) गुरुवर्य अ. आ. देसाई स्मृती कोमसाप कार्यकर्ता पुरस्कार : मंदार टिल्लू, ठाणे,(2) राजा राजवाडे स्मृती वाङ्मयीन कार्यकर्ती पुरस्कार : वृंदा कांबळी, वेंगुर्ले

कोमसाप पुरस्कार : सन 2020-2021
वाङ्मयीन पुरस्कार-(1) र. वा. दिघे स्मृती पुरस्कार : अविनाश बापट (कादंबरी- खालाटी वलाटी),2) वि. सी. गुर्जर स्मृती पुरस्कार : संपदा पाटगावकर (कथासंग्रह- तर्पण)

वाङ्मयेतर पुरस्कार
(1) वामनराव दाते स्मृती उत्कृष्ट कोमसाप शाखा पुरस्कार : कोमसाप दादर शाखा, मुंबई,(2) सौ. नमिता कीर लक्षवेधी पुरस्कार (ग्रामीण भागातील स्त्री-लेखकासाठी) : वृषाली मगदूम, नेरूळ

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsthane
Previous Post

नेरळमधील युवकाच्या हत्येचे गुढ

Next Post

तळ्यात मेक इन इंडियाचा प्रयोग

Krushival

Krushival

Related Posts

कार्यक्रम

अलिबागमध्ये रंगणार भक्तिसंगीत

July 21, 2026
पी.एन.पी. महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन
अलिबाग

पी.एन.पी. महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन

July 17, 2026
‘नमस्ते डे’निमित्त स्वच्छतादूतांचा गौरव
अलिबाग

‘नमस्ते डे’निमित्त स्वच्छतादूतांचा गौरव

July 15, 2026
जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त छत्री वाटप
अलिबाग

जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त छत्री वाटप

July 8, 2026
sliderhome

उद्या जयंत पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा

July 6, 2026
अलिबाग

अलिबागकरानी अनुभवली सुरेल संध्याकाळ

July 3, 2026
Next Post
तळ्यात मेक इन इंडियाचा प्रयोग

तळ्यात मेक इन इंडियाचा प्रयोग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?