• Login
Wednesday, April 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये स्थान हवे – आयसीसी अधिकारी अ‍ॅलार्डाईस

Krushival by Krushival
April 4, 2022
in sliderhome, क्रीडा, देश
0 0
0
क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये स्थान हवे – आयसीसी अधिकारी अ‍ॅलार्डाईस
0
SHARES
18
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश झाल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) अतिरिक्त महसूल मिळण्याची शक्यता आहे. मात्र, महसुलासाठी नाही, तर क्रिकेटचा जगभरात प्रसार व्हावा या हेतूने ‘आयसीसी’ ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशासाठी प्रयत्नशील असल्याचे मत ‘आयसीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ अ‍ॅलार्डाईस यांनी व्यक्त केले.
यंदा जुलै-ऑगस्टमध्ये बर्मिगहॅम येथे राष्ट्रकुल स्पर्धा रंगणार असून यात महिलांच्या ट्वेन्टी-20 क्रिकेटचे पर्दापण होणार आहे. त्यानंतर लॉस एंजेलिस येथे 2028 साली खेळवल्या जाणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा ‘अतिरिक्त क्रीडा प्रकार’ म्हणून समावेश होण्याबाबत ‘आयसीसी’ आशादायी आहे. “ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळवण्यात आल्यास ‘आयसीसी’च्या सर्व सदस्य मंडळांना त्यांच्या देशातील सरकारचे साहाय्य मिळू शकेल. तसेच राष्ट्रीय ऑलिम्पिक चळवळीतील सहभागामुळे त्यांना देशात अतिरिक्त सुविधाही उपलब्ध होतील,’’ असे अ‍ॅलार्डाईस यांनी एका मुलाखतीत सांगितले.
क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश झाल्यास अधिक महसूल मिळेल, असा आम्ही विचारही केलेला नाही. क्रिकेट हा खेळ अजूनही काही देशांमध्ये तितकासा लोकप्रिय नाही. त्यामुळे क्रिकेटच्या प्रसारासाठी ऑलिम्पिक स्पर्धा महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल, असेही अ‍ॅलार्डाईस यांनी नमूद केले.

क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये खेळले गेल्यास आमच्या 106 सदस्य राष्ट्रांना सरकारसोबतचे संबंध अधिक बळकट करण्यासाठी मदत होऊ शकेल. काही देशांमध्ये ऑलिम्पिक खेळांना अतिरिक्त महत्त्व दिले जाते. – अ‍ॅलार्डाईस

Related

Tags: cricket indiacricket newsindiakrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

राजं या! गाण्याचे प्रीमिअर रिलीज

Next Post

देशमुख, वाझे आता सीबीआयच्या ताब्यात

Krushival

Krushival

Related Posts

मुलींच्या शिक्षणाला आर्थिक बळ
sliderhome

मुलींच्या शिक्षणाला आर्थिक बळ

April 21, 2026
sliderhome

नवी मुंबई पालिकेचा उपायुक्त एसीबीच्या जाळ्यात

April 21, 2026
sliderhome

घरफोडीच्या गुन्ह्यातील महिलेसह तिघे गजाआड

April 21, 2026
जिल्ह्याला गारपिटीसह झोडपले
sliderhome

जिल्ह्याला गारपिटीसह झोडपले

April 21, 2026
पळसदरी धरणात तरुण बुडाला
sliderhome

पळसदरी धरणात तरुण बुडाला

April 21, 2026
पेणमधील इंग्रजी शाळांची मनमानी उघड
sliderhome

पेणमधील इंग्रजी शाळांची मनमानी उघड

April 21, 2026
Next Post
देशमुख, वाझे आता सीबीआयच्या ताब्यात

देशमुख, वाझे आता सीबीआयच्या ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?