• Login
Wednesday, February 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड तळा

पावसाच्या धास्तीतही शेतकऱ्यांची मळणीची धांदल

Santosh Raul by Santosh Raul
December 11, 2023
in तळा, रायगड, शेती
0 0
0
पावसाच्या धास्तीतही शेतकऱ्यांची मळणीची धांदल
0
SHARES
40
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| तळा | वार्ताहर |

सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे पाऊस कधीही पडू शकतो, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. पावसाची धास्ती असली तरी देवदिवाळीच्या पूर्वी भातमळणी आटोपण्यासाठी पावसाचे शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. शिवाय मजुरांची कमतरता भासत असल्यामुळे शेतकरी कुटुंबे पहाटेच शिवारात दाखल होत असल्याचे चित्र दिसत आहे.

देवदिवाळी म्हणजे भातमळणी पूर्ण करून आलेला मोठा सण. या आधी भातमळणी पूर्ण करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांचा आटापिटा चालू असतो. अशा परिस्थितीत या वर्षी ढगाळ व पावसाचे प्रमाण वाढले आहे. मळणी झालीच पाहिजे, या आवेशाने शेतकरी सकाळी लवकरच या कामाला लागत आहेत. सकाळी 10 ते 11दरम्यान भाकरी व दुपारच्या जेवणाआधी भात झोडपून पूर्ण झाले पाहिजे, यासाठी शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो. त्यानंतर पेंढा वाहून नेणे, भात हरपणे, बाकी गुतकाडी आटोपाला लावणे, पोल पाखडणे अशी कितीतरी कामे सायंकाळच्या वेळेत करावी लागतात.

पाऊस व ढगाळ वातावरण असले तरी मळणी करावीच लागणार आहे. सकाळी लवकर कामाला लागल्यामुळे भातमळणी दुपारी पूर्ण होते. पावसापूर्वी धान्य घरी आणण्यासाठी सर्वच जण जीव तोडून कामे करत असतात.

नितेश झावरे, तरुण शेतकरी

मळणी यंत्रे न वापरता लोखंडी बॅरेलवर भात झोडली जातात. त्यामुळे भात निखळ, चोख निघते. त्याचबरोबर पेंढा चांगला रहातो. गुताडा कमी पडतो. त्यामुळे कमी वेळात भात साफ होतो. या बॅरेलवर महिलांना भात झोडणी करताना जास्त कष्ट करावे लागत नाहीत.

प्रमिला धनावडे, महिला शेतकरी

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsonline marathi newsraigad
Previous Post

साहित्यिकांनी आसूड व्हाः एल.बी. पाटील

Next Post

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर आदिवासी महिलेकडून घेतले 2700 रुपये

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

नवीन पनवेलमधील पाईपलाईन जीर्णावस्थेत

February 11, 2026
हरवलेले मोबाईल हस्तगत करण्यात यश
क्राईम

हरवलेले मोबाईल हस्तगत करण्यात यश

February 11, 2026
बॅरिस्टर ए.आर.अंतुले सामान्य जनतेचा नेता-ॲड. इस्माईल घोले
मुरुड

बॅरिस्टर ए.आर.अंतुले सामान्य जनतेचा नेता-ॲड. इस्माईल घोले

February 11, 2026
राजपुरी-खोकरी रस्ता मृत्यूचा सापळा
मुरुड

राजपुरी-खोकरी रस्ता मृत्यूचा सापळा

February 11, 2026
वाढत्या उन्हामुळे आंबा फळगळीचे संकट
सुधागड- पाली

वाढत्या उन्हामुळे आंबा फळगळीचे संकट

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

अनधिकृत बांधकामांवर सिडकोची कारवाई

February 11, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर आदिवासी महिलेकडून घेतले 2700 रुपये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?