• Login
Monday, March 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

चवदार तळे सत्याग्रह कार्यक्रमासाठी जादा बस

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 4, 2025
in sliderhome, रायगड
0 0
0
चवदार तळे सत्याग्रह कार्यक्रमासाठी जादा बस
0
SHARES
34
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कार्यक्रम दिमाखदार करण्याच्या जिल्हाधिकार्‍यांच्या सूचना

| रायगड | खास प्रतिनिधी |

ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाचा 98 वा वर्धापन 20 मार्चला महाड येथे साजरा होत आहे. तसेच मोठ्या संख्येने अनुयायी येतात. हे लक्षात घेता एसटी महामंडळाच्यावतीने 19 ते 21 मार्च या कालावधीत माणगाव, वीर, वामने व करंजाडी रेल्वे स्थानक ते महाड शहर अशी जादा बस व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केल्या आहेत.

आरोग्य, पाणी, स्वच्छतागृह यांसह सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी नियोजन करावे. या सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी जावळे यांनी दिले. महाड चवदार तळे सत्याग्रह वर्धापन दिन कार्यक्रमाच्या नियोजनाच्या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणांच्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत घेतला. चवदार तळ्याचे आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेता कार्यक्रमाचे नियोजन दर्जेदार व उत्कृष्ट करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जावळे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रवींद्र शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले, महाड तहसीलदार महेश शितोळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी जावळे यांनी नगरपरिषदेमार्फत चवदार तळे, भीमनगर, क्रांती स्तंभ, स्मारक परिसराची साफसफाई करण्यात यावी तसेच शहरातील विविध ठिकाणी विद्युत रोषणाई व सुशोभिकरण करावे. तसेच क्रांती स्तंभ परिसरात 100 मोबाईल शौचालये, स्नानगृहे उभारण्यात यावेत, अशा सूचना दिल्या. तसेच महाड ग्रामीण रुग्णालयामार्फत रुग्णवाहिका तसेच पुरेसा औषधसाठा व आरोग्य पथक तैनात राहील याची दक्षता घ्यावी. याबरोबरच अखंडित वीजपुरवठा तर अनुयायींची वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जावळे यांनी यावेळी दिल्या.

या काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही याची खबरदारी पोलीस यंत्रणेने घ्यावी, वाहतुकीचे नियोजन करावे, तसेच शासकीय मानवंदना देण्यात यावी, अशा सूचना दिल्या. एसटी महामंडळाच्यावतीने 19 ते 21 मार्च या कालावधीत माणगाव, वीर, वामने व करंजाडी रेल्वे स्थानक ते महाड शहर अशी जादा बस व्यवस्था केली जाणार आहे. या नियोजनावर यावेळी चर्चा करण्यात आली. या ठिकाणी येणार्‍या अनुयायी यांना पिण्याचे पाणी, सावलीसाठी मंडप तसेच संपूर्ण परिसरात दिशादर्शक फलक लावण्यात यावेत. अनुयायी यांना देण्यात येणार्‍या अल्पोपाहाराचा दर्जा राखावा तसेच देण्यात येणार्‍या फूड पॅकेटची तपासणी करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. अनुयायांची संख्या लक्षात घेता कुठलीही गैरसोय होणार नाही याची सर्व शासकीय विभागांनी दक्षता घेऊन नियोजन करावे, असेही जावळे यांनी सांगितले.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad newssocial media newssocial news
Previous Post

रात्री पनवेल एसटी आगार महिलांसाठी असुरक्षित

Next Post

रस्त्यांवरील खोदकामाचा डबेवाल्यांच्या व्यवसायावर परिणाम

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

संकेत कुंभारची गगनभरारी
sliderhome

संकेत कुंभारची गगनभरारी

March 16, 2026
रिकाम्या प्लॉटमध्ये लागली आग
sliderhome

रिकाम्या प्लॉटमध्ये लागली आग

March 16, 2026
हटलेश्वर चौकात पाण्याची गळती
रायगड

हटलेश्वर चौकात पाण्याची गळती

March 16, 2026
नेरळ ग्रामपंचायतीमध्ये नळजोडण्या घोटाळा
sliderhome

नेरळ ग्रामपंचायतीमध्ये नळजोडण्या घोटाळा

March 16, 2026
ऐतिहासिक घारापुरी बेटावर स्वच्छता अभियान
उरण

ऐतिहासिक घारापुरी बेटावर स्वच्छता अभियान

March 16, 2026
विकासाच्या नावाखाली घरावरच बुलडोझर
उरण

विकासाच्या नावाखाली घरावरच बुलडोझर

March 16, 2026
Next Post
रस्त्यांवरील खोदकामाचा डबेवाल्यांच्या व्यवसायावर परिणाम

रस्त्यांवरील खोदकामाचा डबेवाल्यांच्या व्यवसायावर परिणाम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?