• Login
Saturday, June 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

लायन्स नेत्ररुग्णालयात ओसीटी उपकरणाची सुविधा

Sayali Patil by Sayali Patil
March 29, 2022
in sliderhome, अलिबाग
0 0
0
0
SHARES
76
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आरसीएफचे चेअरमन एस.सी. मुदगेरीकर यांच्या हस्ते लोकार्पण
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

लायन्स हेल्थ फाऊंडेशनच्या चोंढी येथील नेत्ररुग्णालयात नेत्रपटल (रेटिना) स्कॅन करणारे ओसीटी हे अत्याधुनिक उपकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलाझर्स लि. च्या सीएसआर फंडातून यासाठी अर्थसहाय्य करण्यात आले आहे. या उपकरणाचे लोकार्पण मंगळवार, दि. 29 मार्च रोजी दुपारी आरसीएफचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर एस.सी. मुदगेरीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबाग यांच्यातर्फे चालविण्यात येणारे चोंढी येथील नेत्ररुग्णालय गेली सहा वर्षे नेत्र रुग्णांसाठी एक आशास्थान बनले आहे. लायन्स क्लब ऑफ अलिबाग, मांडवा, पोयनाड आणि चेंबूर डायमंड या क्लब्सनी एकत्र येऊन 2017 पासून हे रुग्णालय कार्यरत केले आहे. दिवसागणिक अत्याधुनिक उपकरणे आणून अधिकाधिक चांगली सेवा देण्यासाठी हे रुग्णालय कटिबद्ध आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून नेत्रपटल (रेटिना) स्कॅन करणारे ओसीटी हे अत्याधुनिक उपकरण आता रुग्णालयात आणण्यात आले आहे. या रुग्णालयात उपलब्ध सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन लायन्स हेल्थ फाउंडेशन अलिबागचे चेअरमन लायन अनिल जाधव यांनी याप्रसंगी केले.

याप्रसंगी मार्केटिंग डायरेक्टर श्री. ठाकचेन, एक्सिक्युटीव्ह डायरेक्टर आर.आर. कुलकर्णी, एचआर एक्सिक्युटीव्ह डायरेक्टर सुनीता शुक्ला, एचआर जनरल मॅनेजर एस.एम. कुलकर्णी, डेप्युटी जनरल मॅनेजर सीएसआर पराग दांडेकर, सीएसआर चीफ मॅनेजर धनंजय खामकर, सीएसआर सिनिअर मॅनेजर प्रमोद देशमुख आणि पीआरओ संतोष वझे यांच्यासह लायन्स हेल्थ फाउंडेशन अलिबागतर्फे फाऊंडेशनचे विश्‍वस्त चेअरमन लायन अनिल जाधव, व्हाईस चेअरमन लायन नितीन अधिकारी, सचिव लायन प्रवीण सरनाईक, खजिनदार लायन अरविंद घरत, लायन अनिल म्हात्रे, लायन महेंद्र पाटील, लायन नयन कवळे, लायन्स क्लब अलिबागचे अध्यक्ष लायन भगवान मालपाणी, लायन्स क्लब मांडवाचे अध्यक्ष लायन मोहन पाटील, लायन्स क्लब पोयनाडचे अध्यक्ष लायन प्रमोद पाटील, लायन्स क्लब अलिबाग डायमंडच्या अध्यक्षा लायन प्रीतम गांधी यांच्यासह या सर्व क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related

Tags: alibagchondhikrushival mobile applions clubmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

गावठी कट्टे विक्रेत्यांना अटक

Next Post

दुसर्‍या दिवशीही संप सुरूच

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

Risk of Landslides: अडीच लाख नागरिकांना दरडीचे संकट
sliderhome

Risk of Landslides: अडीच लाख नागरिकांना दरडीचे संकट

June 12, 2026
Karjat Accident: कर्जत-मुरबाड मार्गावर कंटेनर पलटी; चालकाचा मृत्यू
sliderhome

Karjat Accident: कर्जत-मुरबाड मार्गावर कंटेनर पलटी; चालकाचा मृत्यू

June 12, 2026
अवचितगड रहाल परिसरात तोफेचा शोध
sliderhome

अवचितगड रहाल परिसरात तोफेचा शोध

June 12, 2026
sliderhome

डिझेल खरेदीवर केंद्र सरकारची मर्यादा

June 12, 2026
रेवदंडा-अलिबागच्या वीज समस्यांवर मुंबईत खल
sliderhome

रेवदंडा-अलिबागच्या वीज समस्यांवर मुंबईत खल

June 12, 2026
sliderhome

गर्भवतींसाठी विशेष सुविधा

June 12, 2026
Next Post

दुसर्‍या दिवशीही संप सुरूच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?