| पनवेल | वार्ताहर |
रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचे मोफत आयोजन केले आहे. बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह, ऑटोमोटिव्ह कन्सल्टन्ट, फ्रंट ऑफिस असिस्टंट, कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह, क्वीक सर्व्हिस रेस्टॉरंट एक्झिक्युटिव्ह, फूड अँड बेव्हरेज सर्व्हिसेस स्टिव्हर्ड, हाऊस किपींग ऑपरेशन्स, रिटेल सेल्स असोसिएट्स, ऑटो सर्व्हिस टेक्निशियन, असिस्टंट इलेक्ट्रिशियन, फिल्ड टेक्निशियन एसी, जनरल ड्युटी असिस्टंट या कोर्सेसचे प्रशिक्षण आहे. प्रशिक्षणासाठी वयोमर्यादा 18 ते 29 अशी आहे तर शैक्षणिक पात्रता 10वी, 12वी, पदवीधर अशी आहे. प्रशिक्षणामध्ये वर नमूद केलेल्या कोर्सेसचे इंडस्ट्री ओरिएंटेड ट्रेनिंग, पर्सन्यालिटी डेव्हलपमेंट, कॉम्प्युटर अँड इंग्लिश ट्रेनिंग, इंडस्ट्री व्हिजीट, प्लेसमेंट असिस्टंस यांचा समावेश आहे. नाव नोंदणीसाठी संपर्क साधा: यशवंत मेमोरियल ट्रस्ट, पनवेल 9819248771 / 9819540448 येथे साधावा.