। कोर्लई । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यातील काशिद समुद्र किनारी प्लॉस्टिक संकलन केंद्राचा तर शौचालय-प्रसाधनगृहाचा लोकार्पण सोहळा सुभाष वाणी व ग्रामपंचायत नम्रता कासार-खेडेकर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी तहसीलदार रोहन शिंदे, नायब तहसीलदार रवींद्र सानप, महसूल नायब तहसीलदार गोविंद कोटंबे, संतोष राणे, ग्रामसेवक सुशांत ठाकूर, भरत बेलोसे, सुनील दिवेकर, भिकेश दिवेकर, अमित खेडेकर, हेमंत चाळके, शरद बेलोसे, उमेश कासार, शैलेश खोत, पोलिस पाटील समृद्धी राणे आदी उपस्थित होते.