• Login
Sunday, May 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

भारताचे बांगलापुढे लोटांगण

Santosh Raul by Santosh Raul
December 4, 2022
in क्रीडा, विदेश
0 0
0
भारताचे बांगलापुढे लोटांगण
0
SHARES
71
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभव; मेहदी-मुश्ताफिजूरने विजयाचा घास पळविला

| ढाका | वृत्तसंस्था |

आधी फलंदाजांनी, त्यानंतर गोलंदाज आणि ढिसाळ क्षेत्ररक्षकांनी बांगलादेशपुढे अक्षरशः लोटांगण घातल्याने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. 50 षटकात भारताला अवघ्या 187 धावाच करता आल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशची 9 बाद 136 अशी अवस्था झाली होती. परंतु, मेहदी व मुश्ताफिजूर या अखेरच्या जोडीने निर्णायक खेळी साकारत भारताकडून सामना खेचून आणला.

भारताच्या फलंदजांनी या सामन्यात हाराकिरी पत्करली. रोहित शर्मा, विराट कोहली, शिखर धवन अपयशी ठरले. पण यावेळी लोकेश राहुलने 73 धावा करत संघाची लाज राखली. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करताना 186 धावा करता आल्या. भारताच्या 187 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने संयतपणे खेळ केला. पण, भारताने सामना आपल्या बाजूने झुकवत बांगलादेशचे 9 विकेट्स मिळवेल होते. पण, अखेरच्या जोडीने भारताला धक्का देत बांगलादेशला विजय मिळवून दिला. बांगलादेशच्या मेहंदी हसने मिराजने यावेळी निर्णायक खेळी साकारली आणि भारताकडून विजय हिसकावून घेतला.
भारताच्या 187 धावाचा पाठलाग करताना बांगलादेशला पहिल्याच चेंडूवर दीपक चहरने धक्का दिला. पण त्यानंतर मात्र नवा कर्णधार लिटॉन दासने भारताच्या गोलंदाजीचा चांगला प्रतिकार केला. दासने यावेळी 41 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. दासला अर्धशतक झळकावता आले नसले तरी त्याने संघाच्या डावाला चांगला आकार दिला. त्यानंतर भारताच्या मार्गात शकिब अल हसन हा मोठा अडसर होता. पण यावेळी विराट कोहलीने त्याचा भन्नाट झेल पकडला आणि भारताला मोठे यश मिळवून दिले. पण त्यानंतर महमदुल्लाह आणि मुशफिकर रहिम ही अनुभवी जोडी मैदानात होती. त्यामुळेच भारताच्या विजयाच्या आशा धुसर दिसत होत्या. पण हे दोघेही सलग चेंडूंवर बाद झाले आणि सामन्यात नवा ट्विस्ट आला. पण अखेरच्या जोडीने यावेळी चचांगली झुंज दिली आणि भारताला पराभूत केले.

भाराताच्या फलंदाजांनी यावेळी बांगलादेशच्या पहिल्याच सामन्यात निराशा केली. रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यात फॉर्ममध्ये परतणे अपेक्षित होते, तर कोहलीने पहिल्या एकदिवसीय सामन्यातही टी-20 फॉर्म दाखवण्याची अपेक्षा होती. पण ते दोघेही पहिल्या एकदिवसीय सामन्यात अपयशी ठरले. पण राहुलने पहिल्याच सामन्यात एकाकी झुंज देत अर्धशतक झळकावले. त्यामुळेच या सामन्यात भारताला दीडशे धावांची वेस तरी ओलांडता आली. जेव्हा राहुल फलंदाजीला आला तेव्हा भारताची वाईट अवस्था होती. राहुल बॅटिंगला उतरला तेव्हा टीम इंडियाने आपले तीन महत्त्वाचे बॅट्समन गमावले होते. शिखर धवन (7), रोहित शर्मा (27) आणि विराट कोहली (9) धावा करून बाद झाले. संघाची धावसंख्या तीन गडी गमावून 49 धावा होती. येथून राहुलने डाव सांभाळला. श्रेयस अय्यरने त्याला काही काळ साथ दिली आणि संघाची धावसंख्या 92 पर्यंत नेली. अय्यर 24 धावा करून बाद झाला. त्यानंतर सुंदरने राहुलच्या साथीने डाव पुढे नेला. राहुलने सुंदरसोबत अर्धशतकीय भागीदारी केली. सुंदर आणि राहुलने 60 धावांची शानदार भागीदारी करता भारताचा डाव सांभाळला. यानंतर शाकिबने झटपट विकेट्स घेतल्या मात्र राहुल मात्र आपली भूमिका चोख बजावत होता. राहुलने 70 चेंडूत 73 धावा केल्या. आपल्या खेळीत या फलंदाजाने पाच चौकार आणि चार षटकार मारले. राहुल यावेळी शतक झळकावेल, असे वाटत होते. राहुलला यावेळी शतक पूर्ण करण्याची संधीही होती. पण राहुल शतक पूर्ण करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे भारताने या सामन्यात दीडशे धावांची वेस ओलांडली असली तरी त्यांना दोनशे धावा मात्र करता आल्या नाहीत.

Related

Tags: cricketcricket indiacricket newskrushival mobile appmarathi newsmarathi newspaperonline marathi newssportssports news
Previous Post

केंद्रीय वनमंत्र्यांसमोर पश्‍चिम घाट

Next Post

धक्कादायक; दोन गावठी पिस्तुल व चार काडतुस जप्त

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

हैदराबादचा मुंबईवर विजय
क्रीडा

हैदराबादचा मुंबईवर विजय

April 30, 2026
सुयश, शुभंकरची शतकी खेळी
क्रीडा

सुयश, शुभंकरची शतकी खेळी

April 29, 2026
पंजाबचा विजयी अश्वमेध राजस्थानने रोखला
क्रीडा

पंजाबचा विजयी अश्वमेध राजस्थानने रोखला

April 29, 2026
कोलकाताचा सुपर ओव्हरमध्ये विजय
क्रीडा

कोलकाताचा सुपर ओव्हरमध्ये विजय

April 27, 2026
बंड्या मारूती सेवा मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कबड्डी स्पर्धा
क्रीडा

बंड्या मारूती सेवा मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कबड्डी स्पर्धा

April 27, 2026
आरडीसीए आयोजित क्रिकेट स्पर्धेला शुभारंभ
अलिबाग

आरडीसीए आयोजित क्रिकेट स्पर्धेला शुभारंभ

April 27, 2026
Next Post
धक्कादायक; दोन गावठी पिस्तुल व चार काडतुस जप्त

धक्कादायक; दोन गावठी पिस्तुल व चार काडतुस जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?