• Login
Saturday, July 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल देशाबाहेर

Santosh Raul by Santosh Raul
July 30, 2023
in क्रीडा, देश, नवी दिल्ली
0 0
0
लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल देशाबाहेर
0
SHARES
48
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

बीसीसीआय आयपीएल 2024 लवकर घेण्याच्या तयारीत आहे. तसंच आयपीएल 2024 विदेशात होण्याचीही शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलमध्ये हे बदल अपेक्षित आहेत. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होणार असून यानिमित्ताने आ़यपीएल 2024 लवकर खेळली जाण्याची शक्यता आहे. आम्हाला निवडणुकांची कल्पना असून, योजना आखताना आम्ही त्याचाही विचार करत आहोत. गरज पडल्यास आयपीएल पुढील वर्षी मार्च महिन्यातच खेळवली जाऊ शकते. तसंच मे महिन्याच्या मध्यात अंतिम सामना खेळवत स्पर्धा संपवण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान, सध्या बीसीसीआयचं संपूर्ण लक्ष आगामी वर्ल्डकप 2023 वर आहे. आयपीएलसाठी अद्याप फार वेळ आहे. त्यामुळे आगामी काळातील घडामोडींवर अनेक गोष्टी अवलंबून असतील.

परदेशात खेळवली जाऊ शकते स्पर्धा
परदेशात आयपीएल खेळवण्यासंबंधी बीबीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं आहे की, आम्ही याआधीही निवडणूक आणि स्पर्धा एकत्र आल्याने व्यवस्थितपणे संतुलन साधलं आहे. गरज पडल्यास आयपीएल 2024 विदेशातही खेळवू शकतो. पण आमची प्राथमिकता आयपीएल भारतातच व्हावी यासाठी असणार आहे. परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. पण अद्याप फार वेळ शिल्लक असल्याने जास्त काही बोलणं किंवा अंदाज लावणं योग्य ठरणार नाही.

आतापर्यंत दोन वेळा लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल भारताबाहेर खेळवण्यात आली आहे. 2009 लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत पार पडली होती. यानंतर 2014 लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलचं दोन भागात विभाजन करण्यात आलं होतं. अर्धी स्पर्धा भारतात पार पडली होती, तर उर्वरित स्पर्धा युएईमध्ये झाली होती.

Related

Tags: cricketcricket indiacricket newsindiaindia newsIPLipl 2024krushival mobile appmarathi newsmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newssocial newssportssports indiasports news
Previous Post

रांगोळीकारांची अनोखी सेवा

Next Post

पीएम किसान योजनेचा मेळावा

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

अभिजित दिपके यांच्यावर शाईफेक

July 18, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्रीडा

अलिबागमध्ये नारळफोडी स्पर्धेचे आयोजन

July 18, 2026
Sonam Wangchuk’s Hunger Strike: चित्रलेखा पाटील यांचा उपोषणाला पाठिंबा
sliderhome

Sonam Wangchuk’s Hunger Strike: चित्रलेखा पाटील यांचा उपोषणाला पाठिंबा

July 18, 2026
अलिबाग

अलिबागमध्ये ‘नगराध्यक्ष चषक’ची जलतरण धूम; रायगडातील जलतरणपटूंना सुवर्णसंधी

July 17, 2026
नवी दिल्ली

इस्रोसमोर मोठे संकट! 100 हून अधिक शास्त्रज्ञांचे राजीनामे

July 16, 2026
नवी दिल्ली

रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी

July 16, 2026
Next Post
पीएम किसान योजनेचा मेळावा

पीएम किसान योजनेचा मेळावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?