• Login
Saturday, July 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

हा आचारसंहितेचा भंग नाही का- आ. जयंत पाटील

Krushival by Krushival
May 3, 2024
in sliderhome, पेण, राजकीय, रायगड
0 0
0
हा आचारसंहितेचा भंग नाही का- आ. जयंत पाटील
0
SHARES
1k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अलिबाग-विरार बहुउद्देशीय प्रकल्पाचा मोबदला वापट सुरू

| पेण | प्रतिनिधी |

अलिबाग-विरार बहुउद्देशीय प्रकल्प ठाणे आणि रायगड जिल्ह्यात प्रस्तावित असून, या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या मालकांना मोबदला वाटपाचे काम सुरू आहे. निवडणुकीच्या काळात मोबदला वाटप करणे म्हणजे आचरसंहितेचा भंग नाही का, असा सवाल शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाला केला. तात्काळ पैशांचे वाटप थांबविणे गरजेचे आहे, अन्यथा हा पैसा मतदारांना आमिष दाखवण्यासाठी वापरला जाण्याची भीतीदेखील आ. पाटील यांनी व्यक्त केली.

आ. जयंत पाटील यांनी शुक्रवारी (दि. 3) पेणमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी ही धक्कादायक बाब सर्वांच्या निदर्शनास आणली. ते म्हणाले, निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असताना अचानक अलिबाग-विरार बहुउद्देशीय प्रकल्पाच्या जमीन मालकांना पैशाचा वाटप करणे हे चुकीचे आहे. कारण, वाटप केलेला पैसा हा जमीन मालकांचा नसून, या प्रकल्पातील जमिनी गुंतवणूकदाराने घेतलेल्या असल्याने हा पैसा या गुंतवणूकदारांकडे जाणार आहे आणि हाच पैसा शेवटच्या दोन दिवसात मतदारांना वाटण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या काळात अशाप्रकारे जमिनीचा मोबदला वाटप करणे म्हणजेच अचारसंहितेचा भंग करणे होय.

पुढे भाईंनी सांगितले की, दोन्ही जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधींना विश्‍वासात न घेता हा पैशांचे वाटप करणे म्हणजे एकप्रकारे हे मोठे षड्यंत्र आहे. मात्र, याकडे निवडणूक आयोग कानाडोळा का करत आहे, हे न समजणारे कोडे आहे. जवळपास 200 कोटी रुपये जमिनीच्या मोबदल्याचे देण्याची हालचाल सुरु असल्याने निवडणूक आयोगाने तातडीने जमिनीच्या मोबदल्याच्या पैशाचे वाटप थांबविणे गरजेचे आहे, अन्यथा हा पैसा मतदारांना आमिष दाखविण्यासाठी वापरला जाईल, अशी भीती प्रसार माध्यमांशी बोलताना आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासमवेत शेकाप युवा नेते अतुल म्हात्रे, जिल्हा परिषद मा. सभापती महादेव दिवेकर, महिला आघाडी प्रमुख स्मिता पाटील, प्रल्हाद पाटील आदी उपस्थित होते.

Related

Tags: alibag -virar projectindiaIsn't it a breach of code of conductjayant patilkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPEN NEWSraigadsocial media newssocial news
Previous Post

तटकरेंना पाडण्याची ताकद तुमच्या हातात

Next Post

कर्जत तालुक्यात पाणीटंचाई वाढली

Krushival

Krushival

Related Posts

पथनाट्यातून स्वच्छतेविषयी जनजागृती
अलिबाग

पथनाट्यातून स्वच्छतेविषयी जनजागृती

July 18, 2026
अंबा नदीकाठच्या शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
रायगड

अंबा नदीकाठच्या शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

July 18, 2026
Sonam Wangchuk’s Hunger Strike: चित्रलेखा पाटील यांचा उपोषणाला पाठिंबा
sliderhome

Sonam Wangchuk’s Hunger Strike: चित्रलेखा पाटील यांचा उपोषणाला पाठिंबा

July 18, 2026
sliderhome

माणगावच्या विकासाला ब्रेक

July 17, 2026
अलिबाग

अलिबागमध्ये ‘नगराध्यक्ष चषक’ची जलतरण धूम; रायगडातील जलतरणपटूंना सुवर्णसंधी

July 17, 2026
अखेर महापालिका निवडणुका जाहीर
sliderhome

रायगडात ग्रामपंचायतींच्या ऑक्टोबरमध्ये निवडणुका?

July 17, 2026
Next Post
कर्जत तालुक्यात पाणीटंचाई वाढली

कर्जत तालुक्यात पाणीटंचाई वाढली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?