। गडब । वार्ताहर ।
काराव-गडब ग्रामपंचायतीच्या सरपंच मानसी मंगेश पाटील व साईराम सेवा मंडळ गडब चिर्बी यांच्या विद्यमाने काराव-गडब ग्रामपंचायत क्षेत्रातील घरगुती गणपती सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक कल्पेश चवरकर (मौजे), द्वितीय क्रमांक मितेश ठाकूर (ढोंबी), प्रवीण पाटील (देवकी नगर), प्रतिक शिर्के (कारावी), उत्तेजनार्थ शुभम पाटील (खारघाट), शंशाक पाटीला (खारघाट), अलंकार पाटील (चिर्बी), संदीप शिर्के (कारावी), प्रफुल्ल कोठेकर (मांचेळा), स्वप्निल जांभुळकर (मौजे) विजेत्या स्पर्धकांना काराव-गडब ग्रामपंचायतीच्या सरपंच मानसी पाटील व साईराम सेवा मंडळाचे पदाधिकारी मान्यवरांचे हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.