• Login
Tuesday, May 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

रेल्वे स्थानकांतील असुविधांमुळे प्रवासी त्रस्त

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 27, 2025
in पनवेल, रायगड
0 0
0
रेल्वे स्थानकांतील असुविधांमुळे प्रवासी त्रस्त
0
SHARES
49
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेलसह खांदेश्‍वर, मानसरोवर, खारघर या हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकात सध्या भटक्या श्‍वानांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळत आहे. टोळक्याने फिरणार्‍या या श्‍वानांच्या भीतीने स्थानकात चढणार्‍या आणि उतरणार्‍या प्रवाशांना काहीशा भीतीनेच स्थानकात यावे लागत असून स्थानिक प्रशासनाने या श्‍वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रवासी करत आहेत.

मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात दररोज कामानिमित्त जाणार्‍यांची संख्या मोठी आहे. सिडको आणि रेल्वेच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या या स्थानकातुन खारघर, कामोठे, कळंबोली, तळोजा, खांदा वसाहत आणि नवीन पनवेलमध्ये राहणार्‍यांची मोठी वर्दळ असते. हे स्थानक त्यांना वाहतुकीसाठी सोयीचे असल्याने येथील बहुतांशी प्रवासी याच स्थानकात उतरतात. दररोज सात ते आठ हजार प्रवासी या स्थानकावरून प्रवास करीत असून पाच लाख रुपयांचे उत्पन्न रेल्वेला मिळते. दिवसेंदिवस स्थानकातील प्रवाशांची संख्या वाढत आहे. रेल्वे स्थानकावरून कामोठे वसाहत, नवीन पनवेलकरिताही एनएमएमटीच्या फेर्‍या सुरू करण्यात आल्या आहेत. या मुळे स्थानकात प्रवाशांची संख्या वाढत असली तरी स्थानकात सुविधांचा अभाव असल्याचे पाहायला मिळते.

बनावट पावत्यांचा वापर
खान्देश्‍वर स्थानकात प्रवेश करण्यासाठी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या दिशेने असलेल्या मार्गावर अनधिकृतपणे वाहनतळ चालवले जात आहे. सिडको अथवा इतर कोणत्याही प्रशासनाच्या परवानगीशिवाय सुरू असलेल्या या ठिकाणी वाहन उभी करण्यासाठी बनावट पावत्या वापरून शुल्क वसुली केली जात आहे.
पार्किंगचा अभाव…
रेल्वे स्थानक परिसरात प्रधानमंत्री आवास योजनेचे काम सुरू असल्याने येथील काही वाहनतळ बंद करण्यात आले आहेत. या मुळे उपलब्ध असलेले वाहनतळ कमी पडत असून वाहनचालकांना रस्त्यावर जागा मिळेल तिथे वाहन उभी करावी लागत असून ’नो पार्किंग’ म्हणून घोषित रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या वाहनावर वाहतूक विभागाचे कर्मचारी कारवाई करत असल्याने वाहन चालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
भुयारी मार्गात पावसाळ्यात साठते गुडघाभर पाणी; योग्य उपाययोजनेचा अभाव
खान्देश्‍वर रेल्वे स्थानक समुद्रसपाटीपासून तीन मीटर उंचीवर आहे. असे असतानाही स्थानकात जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भुयारी मार्गात पावसाळ्यात गुडघाभर पाणी साठत असल्याने प्रवाशांना स्थानक गाठण्यासाठी पाय आणि पादत्राणे भिजवूनच जावे लागते. प्रत्येक पावसाळ्यात या समस्येला प्रवाशांना तोंड द्यावे लागत आहे. नियोजनबद्ध शहरांचे शिल्पकार अशी नवी मुंबईची ओळख आहे, मात्र खान्देश्‍वर रेल्वेस्थानकातून प्रवास केल्यावर सिडको महामंडळाचा हा दावा फोल ठरल्याचे चित्र अनुभवास येते. पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य उपाययोजना न करण्यात आल्यानेच प्रवाशांना या समस्येला तोंड द्यावे लागते. सिडको प्रशासन मात्र पाणी तुंबण्याच्या या प्रकारावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात अद्यापही अयशस्वी ठरले आहे.
फेरीवाल्यांकडून होतोय मीटर रूमचा वापर
हार्बर मार्गावरील इतर स्थानका प्रमाणेच खान्देश्‍वर रेल्वे स्थानकातदेखील फेरीवाल्यांचा मुक्त वावर पाहायला मिळतो. गंभीर बाब म्हणजे स्थानकात असलेल्या विजेच्या मीटर रूमचा वापर आपले साहित्य ठेवण्यासाठी फेरीवाले करत असल्याचे पाहायला मिळते.
पाणपोईची सफाई तब्बल तीन वर्षांनी
स्थानकात पाणी पिण्यासाठी पाणपोईची सुविधा उपलब्ध आहे, मात्र या ठिकाणी पाणी साठवणूक करण्यासाठी वापरात असलेल्या टाक्यांची साफसफाई 2023 साली करण्यात आला असल्याचा उल्लेख करण्यात आलेला असल्याने मागील दोन वर्षांत पाणी साठवणूक करण्यासाठी वापरात असलेल्या टाक्यांची सफाईच करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचप्रमाणे मोठ्या परप्रातींय फेरीवाल्यांनी हा रेल्वे परिसर गिळंकृत केला असून त्यांच्या दादागिरीचा त्रास स्थानिकांना होत आहे. तसेच भिकार्‍यांची वर्दळ या सर्वच स्थानकात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. तर महिला वर्गांना तृतीयपंथांसह गर्दुल्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे पोलीस आपले कर्तव्य नियमित बजावत असले तरी त्यांची संख्या कमी असल्याने या लोकांचे फावते आहे. तरी याबाबत रेल्वे प्रशासनाने ठोस भूमिका घेवून या सर्व समस्यांचे निराकरण करावे अशी मागणी प्रवाशी वर्गाकडून करण्यात येत आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newspanvel railway stationsocial media newssocial news
Previous Post

पनवेलमध्ये 33 महिला होणार सरपंच

Next Post

ग्रामीण नाट्य कलाकारांच्या पाठीशी कायम राहीन : प्रीतम म्हात्रे

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

रेवदंड्यात सावकारी, गुटखामाफियांचा सुळसुळाट?
sliderhome

रेवदंड्यात सावकारी, गुटखामाफियांचा सुळसुळाट?

May 11, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

रिक्षाला टेम्पोची धडक; दोघेजण जखमी

May 11, 2026
दगड वाहतूक करणाऱ्या डंपरची खांबाला धडक
अपघात

दगड वाहतूक करणाऱ्या डंपरची खांबाला धडक

May 11, 2026
आंबा पिकाचे प्रचंड नुकसान
पोलादपूर

आंबा पिकाचे प्रचंड नुकसान

May 11, 2026
पंकज ओसवाल यांच्या पाठपुराव्याला यश
कर्जत

पंकज ओसवाल यांच्या पाठपुराव्याला यश

May 11, 2026
नेरळमध्ये बाल संस्कार केंद्र शिबिर सुरू
कर्जत

नेरळमध्ये बाल संस्कार केंद्र शिबिर सुरू

May 11, 2026
Next Post
ग्रामीण नाट्य कलाकारांच्या पाठीशी कायम राहीन : प्रीतम म्हात्रे

ग्रामीण नाट्य कलाकारांच्या पाठीशी कायम राहीन : प्रीतम म्हात्रे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?