| पनवेल | वार्ताहर |
राहत्या घराच्या उघड्या दरवाज्या वाटे आत प्रवेश करून एका महिलेने घरातील लाखो रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना खालचा ओवळा येथे घडली आहे. सुगंधाबाई गायकवाड यांच्या राहत्या घराच्या उघड्या दरवाजावाटे एका महिलेने आत प्रवेश करून त्यांच्या कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले जवळपास 1 लाख 30 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास

- Categories: क्राईम, पनवेल
- Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPanvel City Police StationProperty worth lakhs stolen in house burglarysocial media newssocial news
Related Content
एमएमआरडीएचा अजब कारभार! फलकावरच मराठीची तोडमोड
by
Krushival
September 12, 2026
नाल्यात पडून नागरिकाचा मृत्यू
by
Antara Parange
September 12, 2026
कळंबोलीत लाखोंचा गुटखा साठा जप्त
by
Antara Parange
September 12, 2026
परप्रांतीयांच्या टपऱ्यांवर कारवाई; तेरा आरोपी अटक
by
Antara Parange
September 12, 2026
बाप्पा येणार... मग मोदक तर हवाच! विविध प्रकारच्या रंगीबेरंगी मोदकांना मागणी
by
Antara Parange
September 12, 2026
अल्पवयीन मोटारसायकल चोर पोलिसांच्या ताब्यात
by
Sanika Mhatre
September 11, 2026