• Login
Friday, July 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Krushival by Krushival
December 29, 2022
in sliderhome, क्राईम, पनवेल, रायगड
0 0
0
0
SHARES
125
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नराधम वॉचमनला जन्मठेप
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधम वॉचमनला पनवेल येथील सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि रक्कम 50 हजार दंड अशी शिक्षा सुनावली आहे. पनवेल शहर येथिल पाच वर्षीय पिडीत मुलगी तिचे आईसोबत सदाशिव बिल्डींग, टिळक रोड, पनवेल या बिल्डींग समोरून जात असताना सदर बिल्डींगचे वॉचमन शिवमढी पांडे आणि श्रीकात पांडे यांनी पिडीतेचे आईला बिल्डींगचे गेटचे आत बोलावून घेतल.

बिल्डींग मधील एका मॅडमकडे घरकाम आहे असे सांगुन नोंदवही दाखविण्याचा बहाणा करून फिर्यादीस बोलण्यामध्ये गुंतवुन ठेवत तिच्या पाच वर्षीय अल्पवयीन मुलगीवर वॉचमन रूम मध्ये दोघांनी लैंगिक अत्याचार केले आणि सदर बाबत तिने कोणास सांगू नये या करीता तिला मारहाण करून दमदाटी केली. त्यानंतर पिडीतेने सदरचा प्रकार आईला सांगितला आणि त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाणे येथे फिर्याद नोंद झाली आणि वॉचमन शिवमढी पांडे व श्रीकांत पांडे यांचेवर गुन्हा दाखल झाला. पनवेल शहर पोलीस ठाणे यांनी सदर गुन्हयाचा तपास पुर्णपणे दोषारोपपत्र सत्र न्यायालयात दाखल केले. खटल्याची सुनावणी अति सह जिल्हा व अति सह सत्र न्यायाधीश, पनवेल शाइदा शेख यांचे न्यायालयात झाली. याप्रकरणात पिडीत मुलगी, तिची आई, पंच आणि तपासिक अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. सदर दोन आरोपींपैकी वॉचमन श्रीकांत पांडे याचा तुरूंगातच मृत्यु झाला होता. सदर खटल्यामध्ये अति शासकीय अभियोक्ता, अ‍ॅड. प्रतिक्षा वडे बारगे यांनी काम पाहीले.

तपास अधिकारी विद्या भगत, वरिष्ठ पोलीस निरिक्षक दिपक कादबाने यांनी सहकार्य केले. सरकार पक्षातर्फे अति शासकीय अभियोक्ता, अ‍ॅड. प्रतिक्षा बड़े वारंगे यांनी मा. न्यायालयासमोर केलेला युक्तीवाद आणि दाखल केलेले न्यायनिर्णय ग्राहय धरून न्यायालयाने आरोपी वॉचमन शिवमढी पांडे, वय 25 वर्षे यास शिक्षा ठोठावली आहे. सदर दंडाच्या रक्कमेपैकी रक्कम 25 हजार रुपये पिडीत मुलीस देण्यास मा. न्यायालयाने आदेश दिलेले आहेत.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelraigad
Previous Post

शिष्यवृत्ती परीक्षेची टक्केवारी वाढवा

Next Post

कर्जतच्या चौदा वर्षीय बालकाने स्वीकारला संन्यास

Krushival

Krushival

Related Posts

वारकरी संस्कृतीचा गोड संस्कार
अलिबाग

वारकरी संस्कृतीचा गोड संस्कार

July 24, 2026
उरणमध्ये घराची भिंत कोसळली
sliderhome

उरणमध्ये घराची भिंत कोसळली

July 24, 2026
क्राईम

गोदामातून आठ एअर पिस्तूल, रायफलीची चोरी

July 24, 2026
नराधम बापाचा पोटच्या तीन लेकींवर अत्याचार
sliderhome

अल्पवयीन तरुणीवर अत्याचार

July 24, 2026
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मार्केटमध्ये उपवासाच्या पदार्थांची रेलचेल
पनवेल

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मार्केटमध्ये उपवासाच्या पदार्थांची रेलचेल

July 24, 2026
मुसळधार पावसामुळे वेळास येथे वाडा कोसळला
sliderhome

मुसळधार पावसामुळे वेळास येथे वाडा कोसळला

July 24, 2026
Next Post
कर्जतच्या चौदा वर्षीय बालकाने स्वीकारला संन्यास

कर्जतच्या चौदा वर्षीय बालकाने स्वीकारला संन्यास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?