राजीव गांधी यांना अभिवादन

| खोपोली | वार्ताहर |

कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती आयोजित करण्यात आली होती. यानिमित्ताने उपस्थितांनी प्रतिज्ञा घेतल्या गेली व त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यकम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ जालिंदर देवमोरे, डॉ. गंगावणे, डॉ. देवदत्त जोंधळे, डॉ. महेंद्र गवई, कीटकशास्त्रज्ञ डॉ. वैशाली सावंत आदी उपस्थित होते.

Exit mobile version