• Login
Friday, March 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

एसटी बस खिळखिळ्या

Krushival by Krushival
February 16, 2024
in sliderhome, पर्यटन, मुरुड, रायगड
0 0
0
एसटी बस खिळखिळ्या
0
SHARES
102
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जुन्याच बसमधून प्रवास सुरू; पर्यटक, प्रवाशांकडून संताप व्यक्त

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |

रायगड जिल्ह्यात पर्यटन तालुका म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुरूड जंजिरा एसटी बस आगारासाठी देण्यात आलेल्या सर्व जुन्या बसेसचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. खिळखिळ्या झालेल्या बसद्वारे वाहतूक सुरू आहे. आगारात 34 एसटी बस कार्यरत असून, त्या जुन्या झाल्या आहेत. नवीन गाड्या मिळत नसल्याने नाइलाजास्तव जुन्याच बस चालू ठेवाव्या लागत आहेत. त्याचा त्रास चालक, वाहक आणि प्रवाशांना सोसावा लागत आहे. त्याचप्रमाणे आगाराची दुरवस्था आणि कर्मचाऱ्यांची कमतरता याचा परिणाम वाहतूक सेवेवर होत असल्याने आगाराला घर घर लागल्याचे चित्र असून, सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे.

जुन्या नादुरुस्त होणाऱ्या बसेसमुळे प्रवासी हैराण झाले असून, कधीही काहीही होऊ शकेल, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे रोज प्रवास करणारे असंख्य प्रवासी, विद्यार्थी भीतीच्या सावटाखाली दिसून येत आहेत. आगारात कर्मचारी संख्यादेखील अपुरी असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर दुहेरी ताण पडत आहे. वर्कशॉप, चालक, वाहक संख्या अत्यंत अपुरी आहे. सुरक्षित आणि नियोजनबद्ध कामकाज चालण्यासाठी मुरूड आगारात मंजूर एकूण 170 कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र, प्रत्यक्षात आगारात 137 कर्मचारी उपलब्ध आहेत. येथून सेवानिवृत्त किंवा बदलून गेलेल्या कर्मचाऱ्याच्या जागीदेखील दुसरा कर्मचारी पाठविला जात नाही. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांना डबल ड्युटी करावी लागत आहे.

मुरूड एसटी आगराचे व्यवस्थापक राहुल शिंदे यांना आगराच्या एकूण परिस्थितीबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, मुरूड आगारातून मुंबई, पुणे, अलिबाग, रोहा, शिर्डी, बोरिवली, महाड, तळा, धुळे या मार्गावर प्रवासी सेवा दिली जाते. आगारातून एकूण 34 फेऱ्या चालविल्या जातात. त्यासाठी 34 बसेस उपलब्ध असून, सर्व बसेस जुन्या आहेत. फक्त 5 एशियाड बस उपलब्ध असून, त्यादेखील जुन्याच आहेत. एकूण 29 लालपरी बसेस असून, या 9 मीटर लांबीच्या आणि 12 टन वजनाच्या आतील आहेत. नवीन 12 मीटर लांबीच्या एसटी गाड्यांना अनेक ठिकाणी टर्न बसत नसल्याने मुरूड आगाराकडे दिल्या जात नाहीत. आमच्याकडून नवीन 9 मीटर लांबीच्या बसेसची मागणी मुख्य कार्यालयाकडे करण्यात आली आहे; मात्र या नवीन बसेसची बांधणी सुरू असल्याने त्या कधी येतील ते आताच सांगता येणार नाही. आगारातील रखडलेले काँक्रिटीकरणदेखील जैसे थे आहे.

प्रवाशांची हेळसांड
मुरूड आगारात प्रवाशांसाठी नवीन सुसज्ज टॉयलेट आणि वॉशरूम मुरूड नगरपरिषदेचे विकास निधीतून मंजूर केले आहे. मात्र, अंतिम मंजूर पत्रावर पालकमंत्री उदय सामंत यांची स्वाक्षरी नसल्याने ते काम सुरू झालेले नाही. एसटी आगारातील दर्शनी प्रवेशद्वाराजवळ कित्येक दिवसांपासून दगड, खड्डे उखडले असून प्रवाशांना त्रास होत आहे. शिवाय, आगाराचा परिसरदेखील विद्रुप दिसत आहे. प्रलंबित प्रश्न, आगारातील स्वच्छता आदी प्रश्नांवर आपण पाठपुरावा सुरू केला आहे, अशी माहिती व्यवस्थापक राहुल शिंदे यांनी दिली.

मुरूडकडे येणारा अलिबाग-मुरूड मार्ग खराब असल्याने आमच्या कर्मचारी, प्रवाशांना खूप त्रास होतोय. गाड्या नादुरुस्तीचे प्रमाण वाढते आहे. त्या प्रमाणात पुरेसा स्टाफ गरजेचा आहे. वर्कशॉप विभागात 6 प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. सुमारे 35 वाहन चालक, वाहक कमी आहेत. मुरूड आगाराचे रोजचे प्रवासी उत्पन्न सुमारे 3 ते 4 लाख आहे. 15 नवीन कर्मचारी देण्यात आले असले तरी प्रत्यक्ष मागणीनुसार संख्या कमीच आहे.

राहुल शिंदे, आगार व्यवस्थापक

Related

Tags: A rush of passengersbusbus issueskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurud janjiranewsnews indiaraigadsocial media newssocial news
Previous Post

शहराला अवैध भरावाचा विळखा

Next Post

इंडिया आघाडीचा विजय निश्‍चित- आ. जयंत पाटील

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

उसर-पोयनाड बैलखिंड मार्गे रस्ता फास्ट ट्रॅकवर

March 19, 2026
भारतावर महासंकट!
sliderhome

भारतावर महासंकट!

March 19, 2026
महिलेचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक
sliderhome

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद

March 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

कमळ पतसंस्थेचा एक हजार कोटीच्यावर व्यवसाय

March 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

महाडमध्ये घुमणार सामाजिक समतेचा संदेश

March 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी

March 19, 2026
Next Post
इंडिया आघाडीचा विजय निश्‍चित- आ. जयंत पाटील

इंडिया आघाडीचा विजय निश्‍चित- आ. जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?