Tuesday, July 14, 2026

No products in the cart.

Tag: pali

अंबेने धोक्याची पातळी ओलांडली

पाली व जांभुळपाडा पुलावरुन पाणी,वहातुक ठप्प, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारापाली-बेणसे | प्रतिनिधी |सुधागड तालुक्यासह रायगड जिल्ह्यात सलग मुसळधार पाऊस कोसळत आहे. ...

Read moreDetails

साक्षात भोराई देवीचा आशिर्वाद लाभलेली गडावरच्या मोरे आईने आज दुपारी शेवटचा श्वास घेतला

अलिबाग | शहर प्रतिनिधी | सगळेच देव आभाळात नसतात म्हणून त्याने जमिनीवर आई निर्माण केली….रात्री अपरात्री कधीही गडावर गेले तरी ...

Read moreDetails

शिहू ग्रामपंचायतीवर शेकापचा लाल बावटा

उपसरपंचपदी गीता कुथे बिनविरोधपाली/बेणसे | वार्ताहर |पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत शिहूच्या उपसरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाच्या गीता अमृत कुथे यांची बिनविरोध ...

Read moreDetails

कोरोनाने रोजगार हिरावला

रानभाज्यांना उठाव नाही,पालीत आदिवासी भाजीविक्रेते ग्राहकांच्या प्रतीक्षेतपाली/बेणसे | वार्ताहर |कोरोना महामारीने मोठे संकट उभे केले. रोजगारावर मोठी कुर्‍हाड कोसळली. पावसाळ्यात ...

Read moreDetails

पालीत भरली शाळेबाहेरची शाळा

रेडिओ कार्यक्रमात विद्यार्थिनी साधला आईशी संवाद। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर, प्रथम एजुकेशन फाउंडेशन आणि आकाशवाणी केंद्र नागपूर ...

Read moreDetails

रायगडात सुशिक्षितांवर बेकारीची कुर्‍हाड

सुशिक्षित बेरोजगार संस्थांना वाली नाहीरोजगार मिळत नसल्याने हतबलप्रशासनाच्या उदासीनतेमुळे अनेक संस्था कागदावरचपाली/बेणसे | वार्ताहर |शासनाने ऑक्टोबर 2000 मध्ये रोजगार व ...

Read moreDetails

सुधागड तालुक्यात ‘यांना’ मिळाले जीवनदान

सुधागड-पाली | वार्ताहर |सुधागड तालुक्यातील सर्पमित्रांनी अवघ्या आठ तासांत वेगवेगळ्या ठिकाणी अजगर, नाग आणि घोणस जातीच्या सापांना पकडून जीवदान दिले ...

Read moreDetails

कोकणातील करवंदे येणार आता मराठवाड्यात

सुधागडमधून पोस्टाने बिया रवाना। पाली/बेणसे । वार्ताहर ।बीड जिल्ह्यातील अभिमान खरसाडे हे पर्यावरणवादी कार्यकर्ते भिषण दुष्काळ व जंगलांची कमतरता असलेल्या ...

Read moreDetails

कोंडगाव येथील विहीर ढासळली

गावकर्‍यांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण। पाली/बेणसे । वार्ताहर ।सुधागड तालुक्यातील अनेक गावे, वाड्या वस्त्यात बहुतांश ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीवर अवलंबून राहावे ...

Read moreDetails
Page 61 of 62 1 60 61 62

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?