• Login
Thursday, October 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड माणगाव

माणगाव नगरपंचायतीने पाणी दाखविले; पाणीपट्टीत दुप्पट वाढ

Santosh Raul by Santosh Raul
October 10, 2022
in माणगाव, रायगड
0 0
0
माणगाव नगरपंचायतीने पाणी दाखविले; पाणीपट्टीत दुप्पट वाढ
0
SHARES
61
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव नगरपंचायतीत सत्ताधारी शिवसेनेने घरपट्टी व नळपाणीपट्टी दरात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेऊन पाणीपट्टी दरात दुपटीने वाढ देखील केली. घरगुती नळकनेक्शन पाणीपट्टी 1000 रुपयांवरून 2000 रुपये करण्यात आली असून त्या प्रमाणे कर वसुली सुरु करण्यात आली आहे. पाणीपट्टी दुपटीने वाढविल्यान ग्रामस्थाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. नगरपंचायत हद्दीतील ग्रामस्थ पुरते हवालदिल झाले असून याबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत.

नगरपंचायतीची जून 2015 मध्ये निर्मिती झाल्यावर ग्रामस्थांना चांगल्या प्रकारच्या सोयी सुविधा मिळतील अशी अपेक्षा होती. परंतु तशा सोयी सुविधा मिळत नसल्याने माणगाव ग्रामपंचायत होती ती बरी होती म्हणण्याची वेळ माणगावकरांवर आली आहे. माणगाव नगरपंचायतीत एकुण 17 वॉड असून यापैकी जुने माणगाव व नाणोरे गावाला अजूनही अशुद्ध पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र पाणीपट्टी इतरांबरोबरच समान घेतली जात आहे. जुने माणगाव येथील मस्जिद महोल्ला ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन गेल्या 25 वर्षांपूर्वी मोहोल्ला व कुभारआळी ग्रामस्थांसाठी स्वतंत्र नळपाणीपुरवठा योजना तयार केली होती. या ग्रामस्थांनी ही पाणी योजना देखभालीसाठी त्या वेळी माणगाव ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत केली होती. म्हणजेच आज या योजनेची देखभाल नगरपंचायतीकडे आहे.

नगरपंचायतीची निर्मिती होवून 7 वर्षाहून अधिक काळ लोटला असून अजूनही जुने माणगाव येथील ग्रामस्थांना थेट काळनदीतील दुषित पाणी प्यावे लागत आहे. या भागातील ग्रामस्थांना नगरपंचायत हळूहळू दूषित पाण्याच्या रूपाने विष पाजत असल्याचा आरोप या भागातील सुज्ञ नागरिकांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना व्यक्त केला आहे. परंतु या ग्रामस्थांकडून पाणीपट्टी इतरांप्रमाणेच वसूल केली जात आहे. माणगावात अनेक वॉर्डातून फिल्टरयुक्त शुद्ध पाणीपुरवठा केला जात आहे. त्यांनाही तेवढीच पाणीपट्टी व ज्या भागात अशुद्ध पाणीपुरवठा केला जातोय त्यांनाही तेवढीच पाणीपट्टी हा कुठला न्याय ? असा प्रश्‍न जुने माणगावकरांना सतावतो आहे. या प्रश्‍नाबाबत वारंवार येथील ग्रामस्थांनी नगरपंचायतीचा लक्ष वेधूनही त्याकडे नगरपंचायत जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे असा आरोपही होत आहे. उलट दुपटीने केलेली पाणीपट्टी या भागातील ग्रामस्थांच्या माथी मारली जात आहे. असा अन्याय माणगाव शहरातील इतर वॉर्डातील ग्रामस्थांवर झाला असता तर तेथील ग्रामस्थ नक्कीच गप्प बसले असते का ? असा सवालही जुने माणगाव येथील ग्रामस्थ करीत आहेत.

माणगाव नगरपंचायतीने विकासकामे करण्यासाठी मध्यंतरी दोन वेळा 3 कोटी रुपये म्हणजेच एकुण 6 कोटी रुपये आले असल्याचे शहरात बॅनर बाजी करून जाहीर केले होते. हा विकासनिधी थोडा पाणीपट्टीसाठी खर्ची करायला हवा होता मात्र तसे न करता नगरपंचायतीने पाणीपट्टीत दुपटीने दरवाढ करून येथील ग्रामस्थांना या महागाईच्या झळाळीत शॉक दिला आहे. माणगाव नगरपंचायत हद्दीतील कांही वॉर्ड सोडल्यास बहुतांशी वॉर्डातून रोजंदारीवर काम करणारे गोरगरीब, सर्वसामान्य, मध्यमवर्गातील ग्रामस्थ राहत आहेत. या ग्रामस्थांना कोरोना संकट व निसर्ग चक्रीवादळाचा जबरदस्त असा तडाखा बसलेला असून अध्याप हे ग्रामस्थ या संकटातून सावरलेले नाहीत. हे ग्रामस्थ हळूहळू या संकटातून सावरण्याचा प्रयत्न करीत असतानाच नगरपंचायतीने केलेल्या नळपाणीपट्टी करात दुपटीने दरवाढीबाबत सर्वत्र नाराजीचा सूर नगरपंचायतीबाबत उमटत आहे.

Related

Tags: krushival mobile appmaharashtramangaonMANGAON NEWSmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperNagarpanchayatonline marathi newsraigadshivsena
Previous Post

पात्र फेरीवाल्यांची यादीप्रसिद्ध

Next Post

आगरदांडा – दिघी मार्गावर होणारी प्रवाशांची लुट अखेर थांबली

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

‌‘रेवदंड्याचा राजा‌’च्या चरणी गाव एकवटले
अलिबाग

‌‘रेवदंड्याचा राजा‌’च्या चरणी गाव एकवटले

October 1, 2026
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
अलिबाग

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

October 1, 2026
सांगुर्ली शाळेची यशोगाथा राष्ट्रीय संकेतस्थळावर
कार्यक्रम

सांगुर्ली शाळेची यशोगाथा राष्ट्रीय संकेतस्थळावर

October 1, 2026
मांगुर पालनामुळे पाताळगंगा प्रदूषित
खोपोली

मांगुर पालनामुळे पाताळगंगा प्रदूषित

October 1, 2026
किडे अन्‌‍‍ विष्ठा, पोषणाची दुर्दशा!
sliderhome

किडे अन्‌‍‍ विष्ठा, पोषणाची दुर्दशा!

September 30, 2026
उरण

उरणमध्ये डेंग्यू-मलेरियाचा डंख

September 30, 2026
Next Post
आगरदांडा – दिघी मार्गावर होणारी प्रवाशांची लुट अखेर थांबली

आगरदांडा - दिघी मार्गावर होणारी प्रवाशांची लुट अखेर थांबली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?