• Login
Monday, June 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मतदारांच्या बोटावर लागणारी शाई झाली 62 वर्षांची

Krushival by Krushival
April 2, 2024
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
मतदारांच्या बोटावर लागणारी शाई झाली 62 वर्षांची
0
SHARES
51
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रायगडला मिळाल्या सात हजार बाटल्या

| रायगड | खास प्रतिनिधी |

निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदान झाल्यानंतर मतदारांच्या हाताच्या बोटाला शाई लावली जाते. त्यामुळे दुबार मतदान तसेच बोगस मतदानाला आळा बसण्यास मदत होते. रायगड जिल्ह्यासाठी तब्बल सात हजार 425 शाईच्या बाटल्या प्राप्त झाल्या आहेत. 1962 साली पहिल्यांचा शाईचा उपयोग करण्यात आल्याने यावर्षी 2024 साली तब्बल 62 वर्ष पूर्ण झाली आहेत.

आयोगाने यावर्षी 26.55 लाख शाईच्या बाटल्या खरेदी केल्या आहेत. यासाठी तब्बल 55 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. त्यामुळे शाईची किंमत वाढली असल्याचे स्पष्ट आहे. शाईमध्ये सिल्वर नायट्रेट हा प्रमुख घटक असतो. याच्या किंमतीनुसार शाईच्या किंमतीमध्ये चढ-उतार होत असतो. एकाच कंपनीकडून शाईची निर्मिती देशातील फक्त एक कंपनी या शाईची निर्मिती करते. म्हैसूर पेंट्स अँड वार्निश लिमिटेड (एमपीवीएल) या कंपनीच्या माध्यमातून शाईची निर्मिती केली जाते. कंपनीच्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाला 25 मार्चपर्यंत आवश्यक ती शाई पुरवण्यात आली आहे.

1962 मध्ये पहिल्यांदाच शाईचा वापर करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, त्यावेळी सुमारे तीन लाख 89 हजार शाईंच्या बाटल्यांचा वापर करण्यात आला होता. यासाठी 2.27 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. त्यामुळे भारतीय निवडणूक प्रक्रियेमध्ये शाईंचा वापर सुरु होऊन 2024 मध्ये 62 वर्ष होत आहेत. भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका या 1951-52 मध्ये पार पडल्या होत्या. त्यावेळी मतदान झाल्यावर बोटाला शाई लावण्याचा नियम नव्हता. यावेळी काही मतदार हे दोनदा मतदान करण्यास येत होते. असे प्रकार थांबवण्यासाठी बोटाला शाई लावण्याचा पर्याय समोर आला.

केंद्रीय निवडणूक आयोगाने या पार्श्‍वभूमीवर पर्यायाची चाचपणी सुरु केली होती. नॅशनल फिजिरल लॅबोरेटरी ऑफ इंडिया (एनपीएल) सोबत आयोगाने बोलणी केली. पाणी किंवा इतर रसायनाने मिटल्या न जाणार्‍या शाईची आयोगाला गरज होती. म्हैसुर पेंट्सने ही जबाबदारी घेतली. 1962 पासून हीच कंपनी देशाला मतदानासाठी लागणारी शाई पुरवते. विशेष म्हणजे कंपनी इतर 30 देशांना देखील शाईचा पुरवठा करते.

शाईचा फॉर्म्युला पूर्णपणे गुप्त
शाई कशापद्धतीने बनवली जाते, त्यात कोणते संयुगे टाकले जातात याबाबत गुप्तता बाळगण्यात आली आहे. शाईचा फॉर्म्युला कंपनीने सार्वजनिक केलेला नाही. लोकांना याचा फॉर्म्युला कळाला तर ही शाई मिटवण्यासाठी लोक पर्याय शोधतील. आणि बोगस मतदान होण्याची भीती आहे. त्यामुळेच शाईचा फॉर्म्युला गुप्त ठेवण्यात आला आहे.

Related

Tags: alibagelection newsindiaInk on voters' fingerskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsThe formula of the ink is completely secret
Previous Post

22 हजार नागरिकांसाठी केवळ 13 टँकर

Next Post

कमी पटसंख्येच्या शाळांचा होणार ‘क्लस्टर’

Krushival

Krushival

Related Posts

उरण

तिसरी मुंबईविरोधात शेतकऱ्यांचा उरणमध्ये एल्गार

June 1, 2026
पढवण येथे शेतकरी प्रशिक्षण उत्साहात
तळा

पढवण येथे शेतकरी प्रशिक्षण उत्साहात

June 1, 2026
उरण

उकाड्याने होरपळलेल्या उरणकरांना क्षणिक दिलासा

June 1, 2026
सुतारवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसची शक्तिप्रदर्शनात्मक बैठक
राजकीय

सुतारवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसची शक्तिप्रदर्शनात्मक बैठक

June 1, 2026
लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांच्या कृपाशीर्वादाने विनापरवाना कामे पूर्णत्वाकडे
कर्जत

लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांच्या कृपाशीर्वादाने विनापरवाना कामे पूर्णत्वाकडे

June 1, 2026
रायगड

श्रीवर्धन किनारपट्टी धोक्यात?

June 1, 2026
Next Post
कमी पटसंख्येच्या शाळांचा होणार ‘क्लस्टर’

कमी पटसंख्येच्या शाळांचा होणार ‘क्लस्टर’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?