• Login
Sunday, January 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

महायुतीत धुसफुस सुरूच

Krushival by Krushival
January 13, 2025
in मुंबई, राजकीय
0 0
0
महायुतीत धुसफुस सुरूच
0
SHARES
35
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। मुंबई । प्रतिनिधी ।

महायुती सरकार स्थापन होऊन महिना उलटला आहे. तरी महायुतीत धुसफूस सुरूच आहे. भाजपच्या मित्रपक्षांमध्ये नाराजी असल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार, रवी राणा आणि छगन भुजबळ नाराज असल्याचे समोर आले आहे.

तसेच, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मीक कराडला अटक करण्यात आली आहे. परंतु, कराड हा धनंजय मुंडे यांचा जवळचा साथीदार आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. फक्त विरोधकच नाही तर भाजपचे नेते आणि शिंदे गटातल्या नेत्यांनीही मुंडे यांचा राजीनामा मागितला आहे. एकीकडे अजित पवार धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभे आहेत आणि सत्ताधारी पक्ष आणि मित्र पक्षांनीच मुंडे यांचा राजीनामा मागितल्याने अजित पवार नाराज आहेत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी रवी राणा भाजपमध्ये सामील झाल्या. राणा यांना निवडणुकीपूर्वीच मंत्रीपदाचे आश्‍वासन देण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाले. परंतु, राणा यांना मंत्रीपद मिळाले नाही. त्यामुळे राणा नाराज होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी बच्चू कडू यांनी भाजपला राम राम केला आणि स्वबळावर निवडणूक लढवली. यात कडू यांचा पराभव झाला. आता महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर राणा आणि कडू यांच्या भेटी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

भुजबळांच्या भुमिकेकडे लक्ष
मंत्रीपद न मिळाल्याने अजित पवार गटातले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे सुद्धा नाराज होते. भुजबळांनी आपली नाराजी स्पष्टपणे बोलूनही दाखवली होती. आम्ही कुणाच्या हाताचे बाहुले नाहीत, असे भुजबळ म्हणाले होते. आता महानगरपालिका निवडणुकीत भुजबळ स्वतंत्र उमदेवार जाहीर करतील, असे सांगितले जात आहे. भुजबळांच्या एका जवळच्या व्यक्तीने सांगितले की समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळ आपले उमेदवार जाहीर करू शकतात. यामुळे महायुतीला फटका बसेल, असेही सांगितले जात आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramahayutimarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newspoliticalpoliticas
Previous Post

अल्पवयीन मुलाने दोन रिक्षांना उडवले; एकाचा जागीच मृत्यू

Next Post

आदित्य ठाकरेंचा भाजपवर निशाणा

Krushival

Krushival

Related Posts

मालाड रेल्वे स्थानकात प्राध्यापकाची हत्या; आरोपीला अटक
sliderhome

मालाड रेल्वे स्थानकात प्राध्यापकाची हत्या; आरोपीला अटक

January 25, 2026
२५८ कोटींच्या थकीत वीजबिल वसुलीचे आव्हान
sliderhome

महावितरणमध्ये हजारो पदे रिक्त

January 24, 2026
चौलमध्ये शेकापची ताकद एकवटली
sliderhome

चौलमध्ये शेकापची ताकद एकवटली

January 24, 2026
रामराजमध्ये शेकापच्या प्रचाराचा धमाका
sliderhome

रामराजमध्ये शेकापच्या प्रचाराचा धमाका

January 24, 2026
महाराष्ट्राचा महिला कबड्डी संघ जाहीर
क्रीडा

महाराष्ट्राचा महिला कबड्डी संघ जाहीर

January 23, 2026
मॅरेथॉनमध्ये कार्तिक, संजीवनीची सुवर्ण कामगिरी
क्रीडा

मॅरेथॉनमध्ये कार्तिक, संजीवनीची सुवर्ण कामगिरी

January 23, 2026
Next Post
आदित्य ठाकरेंचा भाजपवर निशाणा

आदित्य ठाकरेंचा भाजपवर निशाणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?