• Login
Friday, June 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

भारताच्या सामन्यांमध्ये झाला बदल

Krushival by Krushival
August 10, 2023
in क्रीडा, देश, नवी दिल्ली
0 0
0
भारताच्या सामन्यांमध्ये झाला बदल
0
SHARES
29
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतात होणाऱ्या भारत-पाकिस्तान वनडे विश्वचषक सामन्याची तारीख बदलण्यात आली आहे. याशिवाय इतर आठ सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबादमध्ये रविवारी, 15 ऑक्टोबर रोजी होणार होता, परंतु तो एक दिवस आधी म्हणजेच आता शनिवारी, 14 ऑक्टोबर रोजी त्याच ठिकाणी होणार आहे. परिणामी, दिल्लीतील अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंडचा सामना शनिवार, 14 ऑक्टोबरला होणार नसून तो सामना आता रविवार, 15 ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल.

हैदराबादमध्ये पाकिस्तानचा श्रीलंकेविरुद्धचा सामना आता गुरुवार, 12 ऑक्टोबरशिवाय मंगळवारी, 10 ऑक्टोबरला होणार आहे आणि लखनऊमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा ऑस्ट्रेलियाचा मोठा सामना एक दिवस मागे सरकवण्यात आला आहे आणि आता शुक्रवार 13 ऑक्टोबरऐवजी 12 ऑक्टोबरला होणार आहे.

त्याचप्रमाणे, न्यूझीलंडचा बांगलादेश विरुद्धचा सामना, जो चेन्नई येथे 14 ऑक्टोबर रोजी नियोजित होता, तो आता शुक्रवार, 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे आणि तो दिवस-रात्र स्पर्धा म्हणून खेळवला जाईल. स्पर्धेच्या प्राथमिक टप्प्यापासून, धर्मशाला येथे बांगलादेश विरुद्ध इंग्लंड सामन्याच्या वेळेतही किरकोळ बदल करण्यात आला आहे, तो सकाळी 10:30 वाजता (स्थानिक वेळेनुसार) सुरू होईल.
विश्वचषक 2023 च्या अखेरीस तीन सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. 12 नोव्हेंबरला इंग्लंडची पाकिस्तानशी आणि ऑस्ट्रेलियाची बांगलादेशशी स्पर्धा होणार होती. आता हे दोन्ही सामने 11 नोव्हेंबरला होणार आहेत. यासह भारत आणि नेदरलँड यांच्यात 11 नोव्हेंबरला होणारा सामना आता 12 नोव्हेंबरला होणार आहे. बंगळुरूमध्ये होणारा हा सामनाही ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना असेल. दिवाळीसुद्धा 12 नोव्हेंबरलाच आहे.

भारतीय संघाचं सुधारित वेळापत्रक
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – 8 ऑक्टोबर – चेन्नई
भारत विरुद्ध अफगाणिस्तान – 11 ऑक्टोबर – दिल्ली
भारत विरुद्ध पाकिस्तान – 14 ऑक्टोबर – अहमदाबाद
भारत विरुद्ध बांगलादेश – 19 ऑक्टोबर – पुणे
भारत विरुद्ध न्यूझीलंड – 22 ऑक्टोबर – धर्मशाला
भारत विरुद्ध इंग्लंड – 29 ऑक्टोबर – लखनऊ
भारत विरुद्ध श्रीलंका – 2 नोव्हेंबर – मुंबई
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – 5 नोव्हेंबर – कोलकाता
भारत विरुद्ध नेदरलँड्स – 11 नोव्हेंबर – बंगळुरू

Related

Tags: alibagindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigadsocial media newssports news
Previous Post

हिरो हॉकी अजिंक्यपद स्पर्धा; भारताकडून पाकचा धुव्वा

Next Post

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा; भारतीय जर्सीवर पाकचेही नाव

Krushival

Krushival

Related Posts

लखनौ येथे तायक्वांदो पंच सेमिनार उत्साहात
उरण

लखनौ येथे तायक्वांदो पंच सेमिनार उत्साहात

June 18, 2026
खांदा कॉलनीतील मैदानांवर फुटबॉलप्रेमींची धूम
क्रीडा

खांदा कॉलनीतील मैदानांवर फुटबॉलप्रेमींची धूम

June 18, 2026
युद्धसमाप्तीनंतरही विश्वचषक लढतीत तणाव
क्रीडा

युद्धसमाप्तीनंतरही विश्वचषक लढतीत तणाव

June 18, 2026
वैभव सूर्यवंशीशी पंगा घेणं पडलं महागात
क्रीडा

वैभव सूर्यवंशीशी पंगा घेणं पडलं महागात

June 18, 2026
भीषण अपघात! बस-ट्रकच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू
sliderhome

भीषण अपघात! बस-ट्रकच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू

June 17, 2026
sliderhome

थेट कफ सिरप विक्रीवर बंदी

June 16, 2026
Next Post
आशिया चषक क्रिकेट स्पर्धा; भारतीय जर्सीवर पाकचेही नाव

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा; भारतीय जर्सीवर पाकचेही नाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?