• Login
Tuesday, July 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

धोकादायक विद्युत खांब काढणार कधी?

Krushival by Krushival
July 24, 2022
in कर्जत, रायगड
0 0
0
धोकादायक विद्युत खांब काढणार कधी?
0
SHARES
56
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महावितरणचे अक्षम्य दुर्लक्ष
। नेरळ । वार्ताहर ।

कर्जत तालुक्यातील नेरळ येथील अरुंद रस्ते 2017 मध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कडून सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. त्यावेळी नेरळमधील अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण होत असताना नेरळ गावातील सर्व रस्त्यांवर असलेले विजेचे खांब आजही कायम आहेत. दरम्यान, ते विजेचे खांब रस्त्याच्या मधून काढून ते बाजूला घेण्यासाठी एमएमआरडीएकडून निधीची तरतूद करण्यात आली होती. दरम्यान, गेल्या पाच वर्षांत महावितरण कंपनीकडून रस्त्यावरील विजेचे खांब काढले गेले नाहीत आणि त्यामुळे वाहतुकीस अडथळे आणत असून, ते धोकादायक स्थितीत असल्याने सर्व विजेचे खांब महावितरण कडून तात्काळ काढण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्मण सेनेने केली आहे.

नेरळ गावातील रस्त्यांचे रुंदीकरण करून त्या ठिकाणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून 22 कोटींच्या निधीमधून रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. ज्यावेळी नेरळ गावातील रस्ते अरुंद होते, त्यावेळी त्या रस्त्यांच्या कडेला असलेले विजेचे खांब हे रस्ता अरुंद झाल्यानंतर विजेचे खांब हे रस्त्याच्या मधोमध आले आहेत. ते विजेचे खांब काढून बाजूला घेण्यासाठी किंवा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी निधी मंजूर करून हा निधी महावितरण कंपनीकडे देण्याची मागणी त्यावेळपासून केली जात होती. ती मागणी मागील पाच वर्षांत पूर्ण झाली नाही आणि त्यामुळे नेरळ गावातील रस्त्यांवर असलेले विजेचे खांब वाहनचालकांना बाजूला काढण्याची कार्यवाही महावितरण कंपनीकडून करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्याच्या मधोमध असलेले वीज वाहक खांब महावितरण कंपनीने बाजूला करावेत, अशी मागणी सातत्याने केली जात आहे.

याबाबत मनसेचे नेरळ शहर अध्यक्ष हेमंत चव्हाण यांनी महावितरण कंपनीकडे काँक्रिटकरण करण्यात आलेल्या रस्त्यांवर उभे असलेले विजेचे खांब बाजूला करण्याची मागणी केली आहे. तर, महावितरण कंपनी त्या विजेच्या खांबांना शिफ्ट करण्यासाठी आवश्यक असलेला निधी आम्हाला प्राप्त झाला नाही असे सांगत आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने निधी देण्यासाठी दाखवलेली तयारी कधी पूर्ण होणार आणि नेरळ गावातील रस्त्यांवर मधोमध उभे असललेले विजेचे खांब हलविण्यासाठी आर्थिक निधीची तरतूद करावी, अशी मागणी केली आहे.

Related

Tags: karjatkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralonline marathi newsraigad
Previous Post

यंदा गणेशभक्तांचा खड्डेमुक्त रस्त्यातून प्रवास?

Next Post

कर्जत रेल्वे स्थानकात वानरसेनेचा वावर

Krushival

Krushival

Related Posts

नागावच्या सुरक्षित पर्यटनासाठी ग्रामपंचायत अन्‌‍ पोलीस एकत्र
अलिबाग

नागावच्या सुरक्षित पर्यटनासाठी ग्रामपंचायत अन्‌‍ पोलीस एकत्र

July 14, 2026
कार्यालयाची वेळ धाब्यावर; कर्मचाऱ्यांच्या विलंबाचा फटका जनतेला
sliderhome

कार्यालयाची वेळ धाब्यावर; कर्मचाऱ्यांच्या विलंबाचा फटका जनतेला

July 14, 2026
स्मार्ट मीटरवरून पुन्हा वाद: संवादाअभावी ग्राहक-महावितरण आमनेसामने
sliderhome

स्मार्ट मीटरवरून पुन्हा वाद: संवादाअभावी ग्राहक-महावितरण आमनेसामने

July 14, 2026
जीवरक्षकांमुळे शाहरुख बचावला!
sliderhome

जीवरक्षकांमुळे शाहरुख बचावला!

July 14, 2026
Palhe Bridge: पाल्हे पुलावरील लोखंडी बॅरिअर्स तोडून अवजड ट्रकची घुसखोरी
sliderhome

Palhe Bridge: पाल्हे पुलावरील लोखंडी बॅरिअर्स तोडून अवजड ट्रकची घुसखोरी

July 14, 2026
घाटबंदीचा विद्यार्थ्यांना फटका; पोलादपुरातील शैक्षणिक प्रवास झाला खडतर
sliderhome

घाटबंदीचा विद्यार्थ्यांना फटका; पोलादपुरातील शैक्षणिक प्रवास झाला खडतर

July 14, 2026
Next Post
कर्जत रेल्वे स्थानकात वानरसेनेचा वावर

कर्जत रेल्वे स्थानकात वानरसेनेचा वावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?