• Login
Saturday, May 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पोलादपूर

नायट्रीक अ‍ॅसिडची असुरक्षित वाहतूक

Krushival by Krushival
July 10, 2021
in पोलादपूर
0 0
0
नायट्रीक अ‍ॅसिडची असुरक्षित वाहतूक
0
SHARES
35
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

दोन ठिकाणी ट्रक पाण्याने धुण्याचा प्रयत्न
। पोलादपूर । प्रतिनिधी ।
तालुक्यातील नदीपात्रात तसेच कशेडी घाटात रासायनिक सांडपाणी ओतण्याच्या घटनांत वाढ झाली असताना पोलादपूर शहरापासून तीन कि.मी. अंतरावर एका ट्रकमधून असुरक्षितरित्या सुरू असलेल्या नायट्रीक अ‍ॅसिडच्या वाहतूकीदरम्यान एक ड्रममधून अ‍ॅसिडची गळती सुरू होऊन मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पिवळया वाफांसह सर्वत्र खोकला आणि डोळयांची जळजळ होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र, दोन वेळा या गळक्या ड्रमवर पाण्याचा मारा करून ट्रक धुवून अ‍ॅसिड साफ करण्याचा यशस्वी प्रयत्न करीत हा ट्रक सुरक्षितरित्या मार्गस्थ झाला.

view more
जेएनपीटीकडून नव्याने बांधलेल्या धक्क्यांचे लोकार्पण

पोलादपूर शहरापासून काही अंतरावर लोहारे गावाच्या हद्दीत नायट्रीक अ‍ॅसिडचे लहान-मोठे बॅरल आणि ड्रम घेऊन एका ट्रकमधून असुरक्षितरित्या वाहतुक सुरू असताना अचानक ट्रकमधून राष्ट्रीय महामार्गाच्या नव्या काँक्रीटीकरणाच्या रस्त्यावरून अ‍ॅसिड गळती सुरू झाली. यामुळे हवेमध्ये पिवळया रंगाचे धुराचे लोट पसरू लागले आणि सायंकाळी करमणूक, फिटनेस तसेच आरोग्याच्या कारणावरून पायी चालणार्‍या लोकांना यामुळे खोकला आणि डोळयांची जळजळ सुरू झाली. यावेळी ट्रक ड्रायव्हरने वाहन चालवित प्रथम एका ढाब्याजवळ आणून थोडा पाण्याचा मारा केला. मात्र, या तुटपुंज्या पाण्याचा मार्‍यामुळे परिसरात पिवळया धुराचे प्रमाण वाढले आणि तेथून ट्रकड्रायव्हरला सर्व्हिस सेंटरमध्ये पाण्याचा मारा करण्यास सांगण्यात आले. यामुळे तीन कि. मी. अंतर रस्त्यावर अनेक ठिकाणी ड्रममधून गळणार्‍या नायट्रीक अ‍ॅसिडमुळे काँक्रीटच्या रस्त्यावरून तसेच चिखल मातीवरून वाफा येऊ लागल्या तसेच हा ट्रक पिवळया धुराच्या रेषा हवेत काढीत पोलादपूरनजिकच्या चरई फाटयाजवळील सर्व्हिस सेंटरमध्ये ट्रक आणून उभा करण्यात आला.
पोलादपूर तालुक्यात टँकरद्वारे सावित्री नदीपात्रात रासायनिक सांडपाणी सोडण्यात आल्याने मासे मरण्याची घटना आणि कशेडी घाटात टँकरमधून रासायनिक सांडपाणी डोंगरउतारावर सोडण्याची घटना तसेच अलिकडेच नदीच्या पाण्यावर पांढर्‍या ढगांसारखा फेस तरंगू लागल्याच्या घटनेनंतर रासायनिक पदार्थांच्या हाताळणीबाबतची बेपर्वाई तालुक्याच्या नैसर्गिक आरोग्याला व जनजीवनाला हानीकारक ठरू शकणार आहे. त्यामुळे हा टँकर असुरक्षितरित्या नायट्रीक अ‍ॅसिडची वाहतूक करीत असतानाही सुरक्षितरित्या मार्गस्थ झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

Related

Tags: marathi newsmarathi newspapernewsnitricacidpoladpur
Previous Post

बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सशक्तीकरण : सौरभ पणशीकर

Next Post

पावसाच्या आगमनाने शेतीच्या कामांना वेग

Krushival

Krushival

Related Posts

आंबा पिकाचे प्रचंड नुकसान
पोलादपूर

आंबा पिकाचे प्रचंड नुकसान

May 11, 2026
सुधांशू पोलादपूर तालुक्यात सर्वप्रथम
पोलादपूर

सुधांशू पोलादपूर तालुक्यात सर्वप्रथम

May 10, 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
sliderhome

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

May 9, 2026
विहिरीत पडलेल्या गायीला जीवदान
पोलादपूर

विहिरीत पडलेल्या गायीला जीवदान

May 3, 2026
पोलादपूरमध्ये कचरा प्रश्न पेटला
पोलादपूर

पोलादपूरमध्ये कचरा प्रश्न पेटला

April 30, 2026
sliderhome

पोलादपुरात सुमन मोटेल्सच्या प्रतिबंधित जमिनींची पुनर्विक्री?

April 28, 2026
Next Post
पावसाच्या आगमनाने शेतीच्या कामांना वेग

पावसाच्या आगमनाने शेतीच्या कामांना वेग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?