Wednesday, April 1, 2026

No products in the cart.

Day: September 22, 2024

आपत्तीच्या निविदा प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची चौकशीची मागणी । अलिबाग । प्रतिनिधी । विशिष्ट कंपनीच्या फायद्यासाठी आपत्ती व्यवस्थापन युनिटने दोन्ही भिन्न ...

Read moreDetails

बांबू लागवडीचे उद्दिष्ट अपूर्णच

रायगड जिल्हा परिषदेचे प्रयत्न अपयशी । अलिबाग । प्रमोद जाधव ।दरडीपासून बचाव करण्यासाठी जिल्हा परिषदेने बांबू लागवडीवर भर दिला. यातून ...

Read moreDetails

साखर चौथच्या गणरायाला निरोप

। अलिबाग । प्रतिनिधी ।एक दिवस मनोभावे पूजा, सेवा केल्यानंतर साखर चौथच्या गणरायाला रविवारी सायंकाळी भावपूर्ण निरोप देण्यात आला. ‘गणपती ...

Read moreDetails

कांदळवन प्रकल्पाला हरताळ फासले?

चार वर्षे प्रस्तावाकडे ढुंकूनही पाहिले नाही; केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह | रायगड |आविष्कार देसाई |विकासाच्या नावावर कांदळवनांची होणारी कत्तल थांबवण्यासाठी ...

Read moreDetails

‘रायगड जिल्हा शालेय क्रीडा-स्पर्धा 2024’ संपन्न

। बोर्लीपंचतन । वार्ताहर ।श्रीवर्धन येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविदयालयात रविवारी 22 सप्टेंबर 2024 रोजी रायगड ...

Read moreDetails

कुस्ती स्पर्धेत आवास हायस्कूलचे यश

। अलिबाग । प्रतिनिधी ।तालुकास्तरिय कुस्ती स्पर्धा नुकतीच चोंढी येथील स. म. वडके विद्यालयाच्या मैदानात शुक्रवारी पार पडली. या स्पर्धेत ...

Read moreDetails

‘घड्याळ’ चिन्ह गोठवा

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या असतानाच अजित पवार गटाची डोकेदुखी वाढली आहे. राष्ट्रवादी ...

Read moreDetails

सोमवारपासून अंगणवाडी सेविकांचे उपोषण

| मुंबई | प्रतिनिधी |राज्यभरातील अंगणवाडीसेविकांना 3 हजार, मदतनिसांना 2 हजार वेतनवाढ देण्याचा निर्णय महिला व बालकल्याण विकास विभागाने घेतला ...

Read moreDetails

पुढील पाच दिवस पावसाचे

| पुणे | वृत्तसंस्था |काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने राज्यात पुन्हा पावसाचे आगमन ...

Read moreDetails
Page 1 of 6 1 2 6

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2024
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?