• Login
Saturday, June 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

चवदार तळ्यावर लोटला भिमसागर

Santosh Raul by Santosh Raul
March 20, 2024
in sliderhome, कार्यक्रम, महाड, रायगड
0 0
0
चवदार तळ्यावर लोटला भिमसागर
0
SHARES
214
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मनुवादाला तोंड देण्यासाठी एक व्हा; आनंदराज आंबेडकर यांचे आवाहन

| महाड / अलिबाग | प्रतिनिधी |

चवदार तळ्याचा 97 वा सत्याग्रह स्मृतिदिन आज (दि.20) साजरा झाला. याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भीमसैनिक महाडमध्ये दाखल झाले होते. या क्रांती दिनाच्या निमित्ताने आलेल्या भीमसैनिकांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी आनंदराज आंबेडकर यांनी मार्गदर्शन करताना मनुवाद निर्माण होत असून त्याला तोंड द्यायचे असेल तर सर्वांनी एक झाले पाहिजे, असे आवाहन यावेळी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 19 व 20 मार्च 1927 रोजी महाडच्या चवदार तळ्यावर पिण्याच्या पाण्यासाठी सामाजिक क्रांती केली. या सामाजिक क्रांतीची नोंद जागतिक पाटलावर झाली. गेली अनेक वर्ष चवदार तळे स्मृती दिनाचा वर्धापन दिन महाडमध्ये साजरा केला जात आहे. विविध संघटना, धार्मिक संघटना, सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांच्यावतीने विविध सभा आणि मिरवणुकीचे आयोजन केले जाते. दि. 19 आणि 20 मार्च या दोन दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. चवदार तळे येथे पहाटेपासूनच भीमसैनिकांनी अभिवादन करण्यासाठी एकच गर्दी केली होती. सकाळी नऊ वाजता शासनाच्या वतीने पोलीस मानवंदनादेखील देण्यात आली.

चवदार तळे सत्याग्रह स्मृतिदिनासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून भीमसैनिक मोठ्या प्रमाणावर दाखल झाले होते. विविध संघटनांनी काढलेल्या मिरवणुका आणि भीम ज्योतीने संपूर्ण चवदार तळे ‘जय भीम’ घोषाने दुमदुमून गेले. आलेल्या भीमसैनिकांनी आंबेडकर अनुयायांनी चवदार तळ्याचे पाणी ओंजळीत घेऊन प्राशन केले. शाहीर जलसा आणि आंबेडकरी गीतांनी चवदार तळ्यावर चैतन्य निर्माण झाले होते. भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने महाडमध्ये घेण्यात आलेल्या श्रामणेर शिबीराचा समारोप यावेळी करण्यात आला. यावेळी सर्व प्रशिक्षणार्थी भंतेंनी शहरातून ‌‘सबका मंगल होय रे’ म्हणत संचलन केले. समता सैनिक दलाच्यावतीने देखील महाड शहरातून शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संचलन करत अभिवादन केले.

यावेळी बौद्धजन पंचायत समिती, भारिप बहुजन महासंघ, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, कोकण रिपब्लिकन संघटना, भारत मुक्ती मोर्चा, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आदी सामाजिक, राजकीय आणि धार्मिक संघटनांनी अभिवादन सभांचे आयोजन केले होते. यापैकी बौद्धजन पंचायत समितीचे आनंदराज आंबेडकर यांनी भीमसैनिकांना मार्गदर्शन करताना सत्ताधाऱ्यांना टिकेचे लक्ष केले. संपूर्ण देशभरामध्ये पुन्हा मनूवाद निर्माण केला जात असून आपण सगळे शांत बसलो आहोत. आपण सगळ्यांनी एक होणे आवश्यक आहे असे आवाहन यावेळी केले. देशात बाबासाहेबांच्या क्रांतीमुळे आपले सोने झाले पण मनुस्मृतीने काय होईल, याचा विचार करा. हे थांबवायचं असेल तर एक व्हा आणि दिशाभूल करणाऱ्यांपासून सावध व्हा, असे आवाहनदेखील केले.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे देखील शासनाच्या मध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी शाहिरी कार्यक्रम आणि आंबेडकरी गीतांचा आनंद घेता आला. यावर्षी आचारसंहिता असल्याने राजकीय बॅनरबाजी मात्र झाली नसली तरी काही ठिकाणी कमानी दिसून येत होत्या. महाड नगरपरिषदेने सालाबादप्रमाणे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आंबेडकरी अनुयायांसाठी मंडप, तर अनेक सामाजिक संस्थांनी भोजन आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाच्यावतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महाड शहराच्या सर्व प्रवेशद्वारांच्या बाजूलाच वाहन पार्किंग सुविधा केल्यामुळे शहरांमधील वाहतूक कोंडीची समस्या काही अंशी कमी झाली.

Related

Tags: chavdar lakedr. babasaheb aambedkarindiaindia newskrushival mobile appmahadmahad newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

4 महिन्यांचा चिमुकला बनला करोडपती

Next Post

रायगड, मावळ लोकसभा मतदार संघात मनाई आदेश

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

तात्पुरत्या बदल्यांमुळे रायगड पोलीस दलात संभ्रम

June 27, 2026
तलाठी परीक्षेत घोळ?; अधिकाऱ्यांच्या जवळच्या उमेदवारांना जास्त गुण?
sliderhome

TET Exam: परीक्षेआधीच पेपर फुटला

June 27, 2026
पुनिरमध्ये विहीर अचानक गायब
sliderhome

पुनिरमध्ये विहीर अचानक गायब

June 27, 2026
Agarkot Fort: आगरकोट किल्ल्याच्या बुरुजाला नवसंजीवनी
sliderhome

Agarkot Fort: आगरकोट किल्ल्याच्या बुरुजाला नवसंजीवनी

June 27, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

रास्त भाव धान्य दुकानदारांचे प्रश्न प्रलंबित

June 27, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

लाथेने मारल्यानंतर आईची माफी

June 27, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

रायगड, मावळ लोकसभा मतदार संघात मनाई आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?