| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील पिरवाडी समुद्र किनार्यावर मनसेतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी जिल्हा सचिव अविनाश पडवळ, जिल्हाउपाध्यक्ष प्रवीण दळवी, उरण तालुकाअध्यक्ष सत्यवान भगत, सचिव अल्पेश कडू,पनवेल तालुकाध्यक्ष रामदास पाटील, पनवेल उपशहरध्यक्ष संजय मुरकुटे, उरण शहरध्यक्ष धनंजय भोरे, तालुका उपाध्यक्ष राकेश भोईर, दीपक पाटील, विभाग अध्यक्ष बबन ठाकूर, गणेश तांडेल, द्रोणागिरी शहर अध्यक्ष रितेश पाटील, जयसिंग पाटील,प्रणव कारखानीस, प्रदीप ठाकूर, उल्हास गायकवाड, ओम सेरे, सुभाष पाटील, उरण उपशहर अध्यक्ष हितेश साळुंखे आदी मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.