• Login
Monday, July 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जिल्ह्यातील पुलांच्या दुरुस्तीसाठी डेडलाईन; 15 मे पर्यंत होणार तपासणी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 30, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
जिल्ह्यातील  पुलांच्या दुरुस्तीसाठी डेडलाईन; 15 मे पर्यंत होणार तपासणी
0
SHARES
40
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

बांधकाम विभाग लागले कामाला

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

रायगड जिल्ह्यातील बांधकाम विभागासह जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणार्‍या पुलांची पावसाळ्यापूर्वी तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, 15 मेपर्यंत ही पाहणी करून दुरुस्ती केली जाणार आहे. त्यानुसार दोन्ही विभागातील बांधकाम विभाग कामाला लागले आहे.

ग्रामीण भागाचा विकास हा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून साधला जातो. गावे, वाड्यांसह मुख्य रस्त्याला जोडणार्‍या साकवांची देखभाल दुरुस्ती व नवीन साकव बांधणीचे काम जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत केले जाते. जिल्ह्यात गावे, वाड्यांना जोडणार्‍या साकवांची संख्या 80 हून अधिक आहे. तसेच शासनाच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारित सुमारे 70 हून अधिक पूल आहेत. महामार्गासह जिल्हा रस्त्याला जोडणार्‍या या पुलांची दुरुस्ती बांधकाम विभागाद्वारे केले जाते. जिल्ह्यातील अनेक पुलांची वयोमर्यादा 30 वर्षांपेक्षा अधिक आहे. परिणामी, अतिवृष्टीमुळे पूल कोसळण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाड येथील सावित्री पुलाची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने घेतलेल्या बैठकीत धोकादायक पुलांची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती तात्काळ करावी व पर्यायी मार्ग सुस्थितीत ठेवावेत. तसेच रस्त्यावरील खडे, साईडपट्टी भरुन घेणे, रस्त्यावरील ब्लिंकर्स, बोर्ड, डायव्हर्शनचे बोर्ड, ब्लॅक स्पॉटवर रिफ्लेक्टर्स बसवावेत, अशी सूचना बांधकाम विभागासह जिल्हा परिषद बांधकाम विभागाला केली. या सूचनेनंतर जिल्ह्यातील बांधकाम विभाग कामाला लागले आहेत. वेगवेगळ्या पुलांची पाहणी करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. त्यानुसार कार्यवाही बांधकाम विभागामार्फत केली जाणार आहे.

पुलांची पाहणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.त्यानुसार तयारी केली आहे. 15 मेपर्यंत अहवाल मागविण्यात येणार आहे. त्यानुसार कार्यवाही केली जाणार आहे.

राहुल देवांग, कार्यकारी अभियंता,
जिल्हा परिषद बांधकाम विभाग, रायगड

पुलांची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. ज्या पुलांची देखभाल दुरुस्ती करायची आहे, त्या पुलांची देखभाल दुरुस्ती पाहणी करून केली जाईल.

जे.ई. सुखदेवे, कार्यकारी अभियंता,
बांधकाम विभाग, अलिबाग

Related

Tags: alibag newsConstruction Departmentindiakrushival mobile appmaharashtraMaintenance and repair of the bridge connecting the roadmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

आज वार्षिक सर्वसाधारण सभा

Next Post

दुर्दैवी घटना! एकाच कुटुंबातील सहा जणांचा बुडून मृत्यू

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

Farmer crisis: रायगडात शेतकरी संकटात
sliderhome

Farmer crisis: रायगडात शेतकरी संकटात

July 19, 2026
‌‘नगराध्यक्ष चषक’ जलतरण स्पर्धेला उत्साहात प्रारंभ
sliderhome

‌‘नगराध्यक्ष चषक’ जलतरण स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

July 19, 2026
जयंत पाटील यांच्याकडून म्हात्रे कुटुंबाचे सांत्वन
sliderhome

जयंत पाटील यांच्याकडून म्हात्रे कुटुंबाचे सांत्वन

July 19, 2026
चिडीपाडा येथे मोरी खचली
अलिबाग

चिडीपाडा येथे मोरी खचली

July 19, 2026
कोकण परिक्षेत्रात रायगड पोलिसांचा दबदबा
रायगड

कोकण परिक्षेत्रात रायगड पोलिसांचा दबदबा

July 19, 2026
पावसाचा दूत कर्नाळा अभयारण्यात दाखल
पनवेल

पावसाचा दूत कर्नाळा अभयारण्यात दाखल

July 19, 2026
Next Post
दुर्दैवी! भेंडखळ तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

दुर्दैवी घटना! एकाच कुटुंबातील सहा जणांचा बुडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?