• Login
Friday, June 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

दक्षिण रायगडात राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी

Krushival by Krushival
August 28, 2022
in sliderhome, तळा, राजकीय, रायगड
0 0
0
दक्षिण रायगडात राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी
0
SHARES
125
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

भाजप, शिंदे गट एकत्र येणार का?

| तळा | वार्ताहर |

दिवसेंदिवस राज्य पातळीवर घडत असलेल्या घडामोडींमुळे तळा शहरातील राजकारण देखील ढवळून निघत आहे. पटत नाही म्हणून ज्यांच्या सोबत राजकीय संसार मोडला त्यांच्या सोबतच पुन्हा संसार करण्याची वेळ तळा शहरातील भाजप व शिंदे गटाच्या नेत्यांवर येऊन ठेपली आहे.

भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव रवि मुंढे व नुकतेच शिंदे गटात सहभागी झालेले शहरप्रमुख राकेश वडके पुन्हा एकत्र येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. रवि मुंढे यांची जिल्हाभरात स्वतःची वेगळी ओळख आहे. बाळशेठ लोखंडे यांच्या निधनानंतर तळा शहरातील राजकारणातील प्रमुख व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. रवि मुंढे हे शिवसेनेत असताना श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून अवधूत तटकरे यांच्या विरुद्ध त्यांना केवल 77 मतांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर दक्षिण रायगड जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली. त्यानुसार त्यांनी प्रामाणिक काम करून दक्षिण रायगडमध्ये शिवसेनेची संघटना वाढवली.

एवढेच नाही तर पहिल्यांदाच नगरपंचायतीच्या निर्मितीनंतर नगरपंचायतीत आपल्या पत्नीच्या रूपाने शिवसेनेला पहिल्या नगराध्यक्ष पदाचा मान मिळवून दिला. मात्र काही महिन्यांचा कालावधी लोटताच पक्षात मतभेद सुरू झाले. नगरपंचायतीकडून करण्यात येणार्‍या विकासकामांच्या ठेकेदारीवरून अंतर्गत धुसफूस वाढू लागल्याचे बोलले जाते व ही धुसफूस एवढी वाढली की सेनेत गटातटाचे राजकारण होऊ लागले. शेवटी शेवटी नगराध्यक्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर रवि मुंढे यांना पक्षाच्या कार्यक्रमात डावलले जाऊ लागले. तसेच वरिष्ठांकडूनही विचारले जात नसल्याने त्यांची पक्षात घुसमट होऊ लागली. अखेर पत्रकार परिषद घेऊन रवि मुंढे यांनी राकेश वडके, लिलाधार खातू व नमित पांढरकामे यांच्यावर जहरी टीका करून शिवसेना सोडत असल्याचे जाहीर केले व भाजप मध्ये प्रवेश करून पुन्हा सक्रिय झाले.

दुसरीकडे शहर प्रमुख राकेश वडके यांनी शहर शिवसेनेवर आपली मजबूत पकड कायम ठेवली. रवि मुंढे भाजपात गेल्यानंतर शिवसेनेकडे चेहरा नसतानाही राकेश वडके यांनी पक्षातील कार्यकर्त्यांची मोट बांधून ठेवली. तसेच निवडणुकीत विकासाच्या जोरावर मतदारांना सामोरे गेले. दुसर्‍यांदा झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत तर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. त्याचा फायदा राष्ट्रवादी ला होऊन नगरपंचायतीवर राष्ट्रवादी ची सत्ता स्थापन झाली. मात्र राज्यात आता शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. अशातच शहरप्रमुख राकेश वडके यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे आता तळा शहरातील भाजप व शिंदे गट एकत्र येणार का याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. पटत नाही म्हणून दोन्ही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांसोबतचा आपला राजकीय संसार मोडला मात्र राज्यात एकत्र आलेल्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमुळे तळा शहरातील नेते देखील एकत्र येतील का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Related

Tags: bjpkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspolitical newsraigadshinde grouptala newstala political
Previous Post

102 रुग्णवाहिका चालकांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात मनसेची धडक; ठेकेदाराला दिला मनसे स्टाईल प्रसाद

Next Post

चाकरमान्यांवर भाजपची नजर

Krushival

Krushival

Related Posts

रायगडात पाणीबाणी; तळाला पोहोचले धरणाचे पाणी
sliderhome

रायगडात पाणीबाणी; तळाला पोहोचले धरणाचे पाणी

June 18, 2026
बेली-आक्षी खाडीत शेकडो बोटींचा विळखा
sliderhome

बेली-आक्षी खाडीत शेकडो बोटींचा विळखा

June 18, 2026
दर्शना दिनेश पाटील यांचे निधन
अलिबाग

दर्शना दिनेश पाटील यांचे निधन

June 18, 2026
sliderhome

ठाकरेंची सेना पुन्हा फुटली

June 18, 2026
sliderhome

भानंग येथे जनसुविधा योजनेत अपहार

June 18, 2026
sliderhome

पोलिओमुक्त रायगडसाठी लसीकरण मोहीम

June 18, 2026
Next Post
चाकरमान्यांवर भाजपची नजर

चाकरमान्यांवर भाजपची नजर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?