• Login
Saturday, May 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगडच्या किनार्‍यांना मुंबईतील कचर्‍यांचा धोका- आ.जयंत पाटील

Santosh Raul by Santosh Raul
July 19, 2023
in sliderhome, मुंबई, राजकीय, राज्यातून
0 0
0
0
SHARES
404
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | प्रतिनिधी |
रायगडच्या किनार्‍यांना मुंबईतील कचर्‍यांमुळे धोका निर्माण झाल्याचे आ.जयंत पाटील यांनी लक्ष वेधले. या संदर्भात सादर केलेल्या लेखी प्रश्‍नांत ते म्हणाले की, मुंबईतील हजारो टन कचरा दररोज समुद्रात फेकला जात असून हा कचरा मांडवा, सासवणे, वर्सोली या समुद्रकिनार्‍यावर वाहत येऊन येतो. त्यात प्लास्टिक कचर्‍याचे प्रमाण सरासरी 60 टक्के असून अलिबाग समुद्रकिनारी येणार्‍या पर्यटकांकडूनही परिसरात कचरा टाकला जातो, त्यामुळे सागरी जिवांच्या अन्नसाखळीत बाधा येत असून मत्स्य दुष्काळाचे संकट निर्माण झाले असल्याचे आ. जयंत पाटील यांनी सरकारच्या निदर्शनास आणले.

लेखी उत्तरात शिंदे यांनी कचरा वाहून येत नसल्याचे नमूद केलेले आहे. अलिबाग नगरपालिकेच्यावतीनेही समुद्रकिनारी वाहत आलेला कचरा हा समुद्रकिनारा स्वच्छता मशिनद्वारे संकलित करण्यात येतो. तसेच पर्यटकांकरिता ठिकठिकाणी कचर्‍याचे डस्टबिन ठेवण्यात आलेले आहे व समुद्रकिनारी स्वच्छता करणेकरीता सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचेद्वारे दररोज कचरा संकलित केला असल्याचे सांगितले आहे, असे शिंदे यांनी लेखी उत्तरात सांगितले.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांनी कळविल्याप्रमाणे ग्रामपंचायतीच्या आर्थिक परिस्थितीनुसार ग्रामपंचायतीमार्फत खाडीलगत येणारा कचरा उचलण्याचा प्रयत्न केला असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या उत्तरातून सांगण्यात आले. मुळ प्रश्‍नात आ.जयंत पाटील यांनी वाढत्या कचर्‍यामुळे समुद्रकिनारे विद्रूप होत असून कचर्‍याचा सर्वाधिक प्रादुर्भाव कांदळवनांमध्ये दिसून येत असल्यामुळे कांदळवनांची जैवविविधता धोक्यात आली आहे, असल्याचे म्हटले आहे.

गतवर्षी आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत दिनांक 3 जुलै ते 17 सप्टेंबर दरम्यान व्यापक स्वरूपात स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा हा उपक्रम राबवण्यात आला होता. त्याचबरोबर विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते ही सातत्याने किनार्‍यावर स्वच्छता मोहीम राबवितात तरीही किनार्‍यांवरील कचर्‍याची समस्या कायम आहे, याबाबत चिंताही व्यक्त केली. कचर्‍यामुळे होत असलेल्या समुद्रकिनार्‍यांचे तसेच कांदळवनांचे रक्षण करण्याबाबत तसेच कचर्‍याची विल्हेवाट लावण्याबाबत कोणती कार्यवाही केली याची माहिती द्यावी, अशी मागणी केली.

Related

Previous Post

म्हातवली पूरपरिस्थिती

Next Post

लाचखोर कार्यकारी अभियंता अटक

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

Toll news …ही तर कोकणवासीयांची थट्टा; चित्रलेखा पाटील यांचा सरकारवर संताप
sliderhome

Toll news …ही तर कोकणवासीयांची थट्टा; चित्रलेखा पाटील यांचा सरकारवर संताप

May 16, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

मेडिकल, इंजिनिअरिंगसाठी वर्षभर मोफत मार्गदर्शन

May 16, 2026
कोकणवासियांना दिलासा; दहा अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या धावणार
sliderhome

कोकणवासियांना दिलासा; दहा अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या धावणार

May 16, 2026
अपूर्ण मुंबई-गोवा महामार्गावर टोलवसुली सुरु
sliderhome

अपूर्ण मुंबई-गोवा महामार्गावर टोलवसुली सुरु

May 16, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
sliderhome

दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू

May 16, 2026
जरांगेंचा पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा
sliderhome

जरांगेंचा पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा

May 16, 2026
Next Post

लाचखोर कार्यकारी अभियंता अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?