| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबागमधील ज्येष्ठ नागरिक हिरालाल लालजी गांधी (वय 86) यांचे शनिवारी 19 मार्च वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, 1 मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे दिवसकार्य 30 मार्चला आहे. कुटुंबियांच्या सांत्वनासाठी गुरुवारी 24 मार्चला सायंकाळी 4 ते 6 या कालावधीत आदर्श बँक सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.