• Login
Friday, June 13, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पाकिस्तानच्या खेळाडूला आयसीसीचा दणका

Krushival by Krushival
November 21, 2021
in sliderhome, क्रीडा, मनोरंजन, विदेश
0 0
0
पाकिस्तानच्या खेळाडूला आयसीसीचा दणका
0
SHARES
52
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वाईट वर्तनासाठी दिली मोठी शिक्षा
। मिरपूर । वृत्तसंस्था ।
पाकिस्तान आणि बांगलादेश दरम्यान खेळल्या जात असलेल्या टी-20 मालिकेत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीला मोठा झटका बसला आहे. पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात चमकदार कामगिरी करणार्‍या हसन अलीवर आयसीसी आचारसंहिता अंतर्गत स्तर-1 चे उल्लंघन केल्याचा आरोप आहे, ज्या अंतर्गत त्याला 1 डिमेरिट पॉइंटचा दंड ठोठावण्यात आला आहे. हसन अलीने शिस्त मोडली, त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. हसन अलीशिवाय बांगलादेश संघालाही 20 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
खरे तर हे प्रकरण पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याचे आहे. पाकिस्तानसाठी 17 वे षटक टाकणार्‍या हसन अलीने बांगलादेशचा यष्टिरक्षक फलंदाज नुरुल हसनची विकेट घेतली आणि विचित्रपणे त्याला पॅव्हेलियनमध्ये जाण्यास सांगितले, ज्याला आयसीसीने अनुशासनहीन मानले आहे. तो स्तर-1 साठी दोषी आढळला आणि त्याला 1 डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे. 24 महिन्यांतील हसन अलीची ही पहिली मोठी चूक आहे. भविष्यातही असेच वर्तन राहिल्यास त्याच्यावर मोठी कारवाई होऊ शकते.

Related

Tags: iccmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspakistan
Previous Post

मुरुडमध्ये महावितरणाचा हलगर्जीपणा

Next Post

अर्जुन खोतांच्या मागे सोमय्यांचा ससेमिरा

Krushival

Krushival

Related Posts

कुरूळजवळ एसटीची दुचाकीला धडक; दोघेजण जखमी
sliderhome

कुरूळजवळ एसटीची दुचाकीला धडक; दोघेजण जखमी

June 13, 2025
लवकरच फोन करते… हे शब्द ठरले तिचे अखेरचे
sliderhome

लवकरच फोन करते… हे शब्द ठरले तिचे अखेरचे

June 13, 2025
sliderhome

अहमदाबाद विमान अपघात! अपर्णा महाडिक यांच्या मृत्यूने संपूर्ण कोकण हळहळले

June 12, 2025
पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा तडाखा
sliderhome

पुढील तीन दिवस मुसळधार

June 12, 2025
मोठी दुर्घटना! अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं
sliderhome

अहमदाबाद विमान दुर्घटना! धुराचे लोट नि मृतांचा खच

June 12, 2025
विमान दुर्घटनेत गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू
sliderhome

विमान दुर्घटनेत गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू

June 12, 2025
Next Post
दोन कोटी पाच लाखांत सरपंचपदाचा लिलाव

अर्जुन खोतांच्या मागे सोमय्यांचा ससेमिरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?