• Login
Tuesday, February 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कार्यक्रम

स्वातंत्र्यवीरांची जयंती उत्साहात; माहितीपटाचे लोकार्पण

Krushival by Krushival
May 29, 2022
in कार्यक्रम, मुंबई
0 0
0
स्वातंत्र्यवीरांची जयंती उत्साहात; माहितीपटाचे लोकार्पण
0
SHARES
148
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। मुंबई । भगूर ।
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 139 वी जयंती त्यांच्या जन्मस्थानी भगूर या गावात मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. भगूरमध्ये असलेल्या त्यांच्या जन्मठिकाणी स्मारक असलेल्या सावरकरवाड्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने तयार केलेल्या ङ्गसावरकरांच्या समाजक्रांतिची यशोगाथाफ या विशेष माहितीपटाचे प्रकाशन – लोकार्पण करण्यात आले. सर्वप्रथम राज्याच्या पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्याहस्ते वाड्यातील सावरकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली.

पत्रकार प्रशांत धिवनदे यांच्या सावरकर आणि भारतरत्न या काव्य फलकाचे प्रकाशन आणि श्रीराम कातकाडे यांनी संपादित केलेल्या मी सावरकर मी भगूरकर या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. सुरुवातीला श्रुती करंजकर या लहान मुलीने सावरकरांच्या जीवनावरील आठवणी आपल्या विचारातून ताज्या करण्याचा प्रयत्न केला.

या प्रसंगी कारगिल युद्धातील मेजर दीपचंद, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय तथा आप्पा करंजकर, स्मारकाचे सदस्य शैलेंद्र चिखलकर, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या नाशिक विभागाच्या सहाय्यक संचालिका सौ. आरती आळेे आदी उपस्थित होते. या प्रसंगी दरवर्षी सावरकर स्मारकाची चांगल्या पद्धतीने देखरेख करणार्‍या बायजा बाईचा विशेष सन्मानही या ठिकाणी ते डॉक्टर तेजस गर्गे यांच्या हस्ते करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भगूर येथील सावरकरवाड्याच्या देखभालीचे व्यवस्थापन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने केले जाते.
माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार शिवसेना नेते अरविंद सावंत यांनीही भगूर येथील स्मारकाला भेट देऊन सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi news
Previous Post

दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम साधने, साहित्याचे वाटप

Next Post

नेरळमधील युवकाच्या हत्येचे गुढ

Krushival

Krushival

Related Posts

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू
sliderhome

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू

February 23, 2026
शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन
कार्यक्रम

शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन

February 23, 2026
‘भारूड-ए-बिबट’च्या माध्यमातून जनजागृती
कार्यक्रम

‘भारूड-ए-बिबट’च्या माध्यमातून जनजागृती

February 23, 2026
संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी
कार्यक्रम

संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी

February 23, 2026
sliderhome

मविआचा चहापानावर बहिष्कार

February 22, 2026
नेव्हल आऊटरीच कार्यक्रमाचे आयोजन
कार्यक्रम

नेव्हल आऊटरीच कार्यक्रमाचे आयोजन

February 22, 2026
Next Post
जम्मू काश्मीरमध्ये माजी पोलीस अधिकार्‍याची हत्या

नेरळमधील युवकाच्या हत्येचे गुढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?