• Login
Wednesday, June 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

 प्लास्टिक संकलनासाठी काशिदचा पुढाकार

Santosh Raul by Santosh Raul
April 20, 2023
in अलिबाग, कार्यक्रम, रायगड
0 0
0
0
SHARES
37
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | प्रतिनिधी |

मुरुड तालुक्यातील काशिद ग्रामपंचायत परिसराची स्वच्छता सुविधेच्या दृष्टीने जिल्हा स्वच्छता कक्षाकडून पाहणी करण्यात आली. या पाहणीवेळी येथील सर्व स्टॉल धारक प्रतिनिधी, कॉटेज प्रतिनिधी, हॉटेल संघटना प्रतिनिधी, कचरा व्यवस्थापक ठेकेदार, काशिद सरपंच सौ.नम्रता कासार, उपसरपंच सौ.वर्षा दिवेकर, सदस्य संतोष राणे, विलास मोरे, सदस्या मयूरी धारवे,  तुलसा पवार, इतर मान्यवर नरेश मरवाडे, श्री.अमित खेडेकर,  विलास दिवेकर, ग्रामसेवक श्री.सुशांत ठाकूर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी आणि मान्यवर ग्रामस्थ  सी.आर.पी, मुख्याध्यापक, बचतगट अध्यक्ष  यांची बैठक  घेण्यात आली.

यावेळी प्लास्टिक संकलन व त्याचे अंतरिम व्यवस्थापन होण्यासाठी ग्रामपंचायत पंचायत समिती व आम्ही संस्था यांनी भविष्यात करावयाच्या उपाययोजनाबाबत प्रत्येक घटकाची असणारी जबाबदारी याविषयी चर्चासत्र आयोजित करण्यात आले. होते. यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शुभांगी नाखले, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड, रविकिरण गायकवाड आम्ही संस्थेच्या श्रीमती परेरा, किरण पटेल यांनी प्लास्टिक मुक्त शाळा, निर्मल बचतगट, टाकाऊतून टिकाऊ, लोकसहभागातून प्लास्टिक मुक्ती आदी विषयी मार्गदर्शन केले.

यावेळी पंचायत समिती मुरुडचे वि.अ. सुभाष वाणी, श्रीप्रसाद माळी, श्री.वाडेकर, श्रेया गदरे, समुद्रकिनार्‍यावरील  स्टॉलधारक यांनी नियमित ओला व सुका कचरा वेगळा करून देणे, श्रमदानातून समुद्र किनारा स्वच्छता यामध्ये सहभाग तर कॉटेज व रिसॉर्ट संघटनेने त्यांचे ओल्या कचर्‍याचे कंपोष्ट खत खड्याद्वारे व्यवस्थापन करणे तर तेथील प्लास्टिक आम्ही संस्था यांनी ग्रामपंचायतीकडे देण्याबाबत पुढाकार घेतला. बचतगटांनी प्लास्टिक संकलनात सहभाग देण्याबाबत आश्‍वासित केले.

काशिद येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनखाली प्लास्टिक व्यवस्थापनासाठी स्वच्छ भारत मिशन मधून 16 लाखाचा प्रकल्प मंजूर केला आहे.  हा प्रकल्प ग्रामपंचायत,पंचायत समिती व आम्ही संस्थेच्या सहाय्याने चालणार आहे.

Related

Tags: alibagindiaindia newskashidkashid beachkrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial media newssocial news
Previous Post

जिल्हा रुग्णालयाची स्वच्छता रामभरोसे

Next Post

काही तासातच घेतला अपहरण केलेल्या मुलीचा शोध

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

आरसीएफच्या पत्राने पालकांमध्ये संभ्रम

June 10, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

कळंबोलीत पाणी मीटरचा गोंधळ

June 10, 2026
वरळी येथील समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू
sliderhome

Kashid Beach: काशीद समुद्रकिनारी दोन पर्यटक बुडाले

June 10, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

अलिबाग समुद्रकिनारी डॉल्फीन मृतावस्थेत

June 10, 2026
निवृत्त पोलीस अधिकार्‍याला मारहाण
sliderhome

भिलवले येथे ठेकेदाराला मारहाण

June 10, 2026
गगनभेदी विकास उरणकरांना श्राप?
उरण

गगनभेदी विकास उरणकरांना श्राप?

June 10, 2026
Next Post
एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला

काही तासातच घेतला अपहरण केलेल्या मुलीचा शोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?