| पनवेल | वृत्तसंस्था |
खारघर सेटर 13 मधील 18 वर्षीय तरुणी टेलरकडे कपडे फिटींगसाठी देवून आपल्या घरी जात असताना त्याच भागात राहणार्या एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाने तिचा पाठलाग करून पाठीमागून तिला मिठी मारुन तिचा विनयभंग केला आहे. त्यावेळी तरुणीने आरडाओरडा करून त्याला ढकलून दिले परिसरातील नागरिकांनी मुलाला ताब्यात घेवून खारघर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.