• Login
Friday, May 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home अपघात

कोलाड-रोहा राज्यमार्गावर गुरांचा संचार

Santosh Raul by Santosh Raul
October 2, 2023
in अपघात, रायगड, रोहा
0 0
0
कोलाड-रोहा राज्यमार्गावर गुरांचा संचार
0
SHARES
14
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वाहन चालक, नागरीक त्रस्त

| गोवे-कोलाड | वार्ताहर |

कोलाड-रोहा राज्य मार्गावर मोकाट जनावरांचा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात त्रास वाढत आहे. या मोकाट भटक्या गुरांनी उच्छाद मांडल्यामुळे मार्गावर ये-जा करणाऱ्यास अडथळा निर्माण होत असून चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे नागरीक कमालीचे त्रस्त झाले आहेत. रात्रीच्या सुमारास अंधार तसेच मागील चार दिवस मोठा पाऊस असल्याने वाहन चालकांना गाडी चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.

रोहा-कोलाड महामार्गावर बायपास तसेच वरसे, रोठ या ठिकाणी गुरे मोठा प्रमाणात ठिय्या मांडून बसलेले वारंवार आढळून येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहन, वाहतूकदार तसेच प्रवाशी वर्गाला मोठा अडथळा निर्माण होत आहे. या राज्य मार्गावर रोहा, मुरुड, अलिबाग, दिवेअगार, मुंबई, ठाणे शहरांकडे जाण्यासाठी हजारो लहान-मोठी वाहने रात्रं-दिवस ये-जा करत असतात. तर धाटाव या परिसरामध्ये औद्योगिक वसाहती व अनेक कंपन्या सुरू असल्यामुळे कंपनीसाठी लागणारा कच्चामाल नेण्यासाठी जडअवजड वाहने या मार्गावरून धावत असतात. तर रोहा ही सर्वांचीच मुख्य बाजारपेठ असल्याने अनेकजण रोहाकडे प्रवास करत असतात. मात्र या सर्वांना सदरच्या मार्गावर मोकाट गुरांचा मोठा त्रास होत असून मोठा आपघातांचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबधित परिसरातील ग्राम पंचायत अथवा ग्रामस्थ यांनी यावर उपाय योजना कराव्या अशी मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे .

Related

Tags: cattlesindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadroharoha newssocial mediasocial media newssocial news
Previous Post

गणेश स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव

Next Post

विश्वचषकात समालोचकांची मांदियाळी

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

पनवेल रेल्वे स्थानकावरून कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त; दोघांना अटक
sliderhome

साडेतीन लाखांचा एमडी जप्त

May 8, 2026
नराधम बापाचा पोटच्या तीन लेकींवर अत्याचार
sliderhome

संतापजनक! सावत्र पित्याच्या अत्याचाराने करंजाडे हादरले

May 8, 2026
दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली; उद्या जाहीर होणार निकाल
sliderhome

रायगड जिल्ह्याचा दहावीचा निकाल 95.03 टक्के

May 8, 2026
महाराष्ट्रात प्रथमच महिला करणार मुंडण
sliderhome

महाराष्ट्रात प्रथमच महिला करणार मुंडण

May 7, 2026
नागोठणे येथे नेत्रचिकित्सा शिबीर
आरोग्य

नागोठणे येथे नेत्रचिकित्सा शिबीर

May 7, 2026
दिबांच्या नावाला भाजपचा विरोध
sliderhome

दिबांच्या नावाला भाजपचा विरोध

May 7, 2026
Next Post
विश्वचषकात समालोचकांची मांदियाळी

विश्वचषकात समालोचकांची मांदियाळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?