• Login
Tuesday, March 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आरोग्य विमा काळाची गरज

Krushival by Krushival
December 11, 2022
in sliderhome, रायगड, रोहा
0 0
0
आरोग्य विमा काळाची गरज
0
SHARES
93
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आ.जयंत पाटील यांचे प्रतिपादन
। रोहा । प्रतिनिधी ।
काळ बदलला आहे, दिवसेंदिवस आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत. यामुळे माणसाचे आयुर्मान वाढत आहे. पण वाढत्या वयानुसार येणार्‍या व्याधी व त्यावरील उपचार यांचा खर्च वाढत आहे. अशावेळी सर्वांनी आरोग्य विमा काढणे गरजेचे आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींनी देखील जनतेला आरोग्य विमा काढण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे, असे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केले. आरोग्य शिबीर व आ धैर्यशील पाटील यांच्या आमदार फंडातून उभारण्यात आलेल्या सभागृहाच्या उदघाटन प्रसंगी ते पुई येथे बोलत होते.

कार्यक्रमाला व्यासपीठावर शेकाप नेते धैर्यशील पाटील, शंकरराव म्हसकर, तालुका चिटणीस राजेश सानप, जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक गणेश मढवी शामराव पेजे कॉलेज रत्नागिरी चेअरमन नंदकुमार मोहिते, नंदकुमार म्हात्रे, माजी सभापती लक्ष्मण महाले, विनायक धामणे, पांडुरंग ठाकूर, हेमंत ठाकूर, लियाकत खोत, राम गिजे, सुरेश कोतवाल, शिवराम महाबळे, मनोहर महाबळे, बबन म्हसकर, शांताराम महाडिक, शशिकांत कडू, प्रताप देशमुख, हरिश्‍चंद्र खांडेकर, अनंता वाघ, महादेव मोहिते, समीर महाबळे, बाळा भोईर, शरद कचरे, मारुती खांडेकर, गोरखनाथ कुरले यांच्या सह पुगाव पंचक्रोशीतील व रोहा तालुक्यातील शेकाप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्व हरिभाऊ म्हस्कर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात 36 जणांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. या निमित्ताने आयोजित आरोग्य शिबिरात डॉ आदित्य म्हामणकर,डॉ मोतीराम खंदारे, डॉ. अमोल खैरकर, डॉ. अंकिता खैरकर, डॉ. केतकी म्हसकर, डॉ. प्रणाली म्हसकर,डॉ भूषण खरीवले, डॉ. ज्ञानेश सर्कले, डॉ. अनघा सर्कले या उपस्थित डॉक्टरांचा देखील यथोचित सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्वांनी शंकरराव म्हसकर व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे स्व हरिभाऊ म्हसकर यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित विविध सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी अशा प्रकारच्या आरोग्य शिबिराची ग्रामीण भागात गरज असल्याचे सांगितले. आ धैर्यशील पाटील यांच्या आमदार फंडातून उभारण्यात आलेल्या सभागृहात वाचनालय सुरू करण्यात आले असून या वाचनालयात विविध विषयांवरची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. रोह्यातील साहित्यिक आरती धारप यांनी या वाचनालयाला भेट स्वरूपात विविध पुस्तके दिली त्यांचा देखील सत्कार करण्यात आला.

याच कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना धैर्यशील पाटील यांनी शेकाप नेते शंकरराव म्हसकर यांच्या पक्षीय व सामाजिक कामाचे कौतुक केले. तसेच वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत राहून त्यांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालवत असलेल्या म्हसकर कुटुंबातील तरुण मंडळींचे देखील कौतुक केले. डोलवहाळ धरणामुळे पुई, पुगाव, मढाली या गावातील शेतकर्‍यांच्या शेतीचे नुकसान होत होते. यासाठी शेकापच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिलेल्या लढ्यामुळे मागील 30 वर्ष येथील शेतकर्‍यांना भरपाई मिळत आहे. मधल्या काळात भाताच्या आधारभूत किमती मध्ये वाढ झाली. पण भरपाई मध्ये मात्र वाढ झालेली नाही.

या भरपाई रकमेत वाढ व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील धैर्यशील पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकरराव म्हसकर यांनी केले. त्यावेळी त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत असताना स्व प्रभाकर पाटील यांच्या बद्दल सांगताना त्यांना गहिवरून आले. पुगाव हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असून हा गड असाच अभेद्य राहिल असे म्हसकर यांनी सांगितले.

Related

Tags: jayant patilkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadroha
Previous Post

नागपुरात मोदी एक्स्प्रेस सुसाट

Next Post

शाई फेकप्रकरणी 11 पोलीस निलंबित

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

जिल्ह्याचा विकास अडचणीत

March 9, 2026
घारापुरी बेटावर पुरातत्व उत्खननाला वेग
sliderhome

घारापुरी बेटावर पुरातत्व उत्खननाला वेग

March 9, 2026
sliderhome

कळंबोली स्मशानभूमीतील राख चोरीला

March 9, 2026
बोटी निघाल्या दर्यात
sliderhome

बोटी निघाल्या दर्यात

March 9, 2026
खांडस-अंबेरपाडा येथे जमिनीचे कुंपण तोडले
sliderhome

खांडस-अंबेरपाडा येथे जमिनीचे कुंपण तोडले

March 9, 2026
अलिबाग

महाडमध्ये साहित्याचा जागर

March 9, 2026
Next Post

शाई फेकप्रकरणी 11 पोलीस निलंबित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?