• Login
Friday, August 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रेवस-करंजा रो-रो प्रकल्पासाठी नवा प्रस्ताव

Sanika Mhatre by Sanika Mhatre
December 16, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
रेवस-करंजा रो-रो प्रकल्पासाठी नवा प्रस्ताव
0
SHARES
55
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

खर्च केलेले 13 कोटी रुपये पाण्यात गेल्याचा आरोप

| अलिबाग | प्रतिनिधी |

रेवस – करंजा रो – रो जेट्टी प्रकल्पासाठी नवीन प्रस्ताव तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पूर्वी खर्च केलेला निधी पाण्यात गेल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. या नावीन्यपूर्ण व महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी सागरी मंडळाने 37.4 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. खर्च केलेल्या निधीबाबत मंडळाकडून कानाडोळा होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेवस येथे रो-रो जेट्टी व तत्सम सुविधा निर्माण करणे हे काम केंद्र सरकारच्या सागरमाला योजने अंतर्गत 2018-19 या आर्थिक वर्षात हाती घेण्यात आले होते. राज्य सरकारने 23 जानेवारी 2019 रोजी 25.07 कोटी रुपयांच्या किंमतीला प्रशासकीय मान्यता दिली होती. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 8 मार्च 2019 रोजी ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आला होता. मात्र, 2020 ते 2022 या कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे बांधकाम साहित्याचे दळणवळण थांबले. मजुरांचे स्थलांतर झाल्याने कामाला मोठा विलंब झाला. 2020 मध्ये निसर्ग आणि 2021 मध्ये तौक्ते(2021) या चक्रीवादळाच्या नैसर्गिक आपत्तींमुळे प्रकल्प आणखी मागे पडला. ठेकेदाराने काम अतिशय संथ गतीने केले. त्यामुळे त्यांना वारंवार नोटीसा देण्यात आल्या नाहीत. तरी देखील कामात सुधारणा झाल्या नाहीत.

अखेर 16 फेब्रुवारी 2024 रोजी ठेकेदाराचा मक्ता रद्द करण्यात आला. आता उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामुळे प्रकल्पाच्या पूर्णत्वात आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी केंद्र हिस्सा 1.74 कोटी आणि राज्य हिस्सा 12.53 कोटी असा एकूण 22.27 कोटी रुपये निधी प्राप्त झाला. आतापर्यंत 13.17 कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, वाढलेल्या खर्चामुळे सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव 37.04 कोटी रुपयांचा 29 एप्रिल 2024 रोजी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित आहे. मान्यता मिळाल्यानंतर निधीच्या उपलब्धतेनुसार काम पूर्ण केले जाईल अशी माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाने ठेकेदाराचा मक्ता रद्द केला असून, उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी नवीन निविदा प्रक्रिया राबवण्याची तयारी सुरू आहे. या प्रकल्पावर आतापर्यंत 13.17 कोटी रुपये खर्च झाले असले तरी, संथ गतीमुळे आणि नैसर्गिक आपत्तींमुळे प्रकल्प रखडला आहे. यामुळे खर्च वसूल करण्याबाबतची मागणीची चर्चा जोर धरत आहे.

रो-रो जेट्टी पूर्ण झाल्यास वाहतूक सुविधा सुधारेल आणि पर्यटनाला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, अपूर्ण प्रकल्पामुळे आर्थिक नुकसान होत असल्याची टीका होत आहे. याप्रकरणी शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यावर उत्तर ही देण्यात आले आहे. शासन स्तरावरील कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाला गती मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

-संजय सावंत
सामाजिक कार्यकर्ते

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadRewas-Karanja Ro-Ro Projectsocial media newssocial news
Previous Post

मधुकर महाडिक यांना मातृशोक

Next Post

शिक्षकांनी गिरवले सकारात्मक शिस्तीचे धडे

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

कर्जत तालुक्यात यांत्रिक पद्धतीचा अवलंब
कर्जत

कर्जत तालुक्यात यांत्रिक पद्धतीचा अवलंब

August 21, 2026
रेल्वेच्या कामाचा प्रवाशांना फटका
पनवेल

रेल्वेच्या कामाचा प्रवाशांना फटका

August 21, 2026
पुन्हा घुंगरासह ढोलकीचा नाद
अलिबाग

पुन्हा घुंगरासह ढोलकीचा नाद

August 21, 2026
sliderhome

आपटा येथे वन विभागाची जमीन विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल

August 21, 2026
Online Fertilizer Booking: रायगडमध्ये खत खरेदी आता ऑनलाईन
खालापूर

Online Fertilizer Booking: रायगडमध्ये खत खरेदी आता ऑनलाईन

August 21, 2026
शॉर्टकट बनला ‘त्रासकट’! पनवेल-खांदा वसाहत अंडरपासमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य
पनवेल

शॉर्टकट बनला ‘त्रासकट’! पनवेल-खांदा वसाहत अंडरपासमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य

August 21, 2026
Next Post
शिक्षकांनी गिरवले सकारात्मक शिस्तीचे धडे

शिक्षकांनी गिरवले सकारात्मक शिस्तीचे धडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?