• Login
Tuesday, May 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कार्यक्रम

माणगावात रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Krushival by Krushival
September 23, 2024
in कार्यक्रम, माणगाव, रायगड
0 0
0
माणगावात रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

125 रक्तबॅगा संकलित, उम्मत-ए मुस्लिम कमिटीचा उपक्रम

| माणगाव | वार्ताहर |

प्रेषित मोहम्मद पैगंबर सर्वांसाठी, रक्तदान हे जीवनदान व सर्वश्रेष्ठ दान असून आपल्या रक्ताच्या एका थेंबाने एखाद्याचा जीव वाचू शकतो हि समाज सेवी भावना नजरेसमोर ठेऊन उम्मत-ए मुस्लिम कमिटी माणगाव यांच्यावतीने ईद-ए मिलाद -उन -नबी निमित्ताने शासकीय रुग्णालय अलिबाग रक्तपेढी यांच्या विशेष सहकार्याने रविवारी (दि. 22) सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृह (रेस्ट हाऊस ) जुने माणगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभून 125 रक्तबॅगा संकलित करण्यात आल्या.

शिबिराच्या सेवाभावी उपक्रमास शिवसेना पक्षाचे राज्य प्रवक्ते अँड.राजीव साबळे, जिल्हा शासकीय रुग्णालय अलिबाग रक्तपेढीच्या रक्त संक्रमण अधिकारी डॉ.शितल स्वामी, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष काका नवगणे, सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा जाधव, शर्मिला सत्वे, नगरसेवक दिनेश रातवडकर, जेष्ठ पत्रकार मजीद हाजीते, कमलाकर होवाळ, आजेश नाडकर, माजी उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, माजी नगरसेवक नितीन वाढवळ, हेमंत शेट, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मोरे, सुमित काळे, अल्ताफदादा धनसे, राजू मोरे, उणेगाव माजी सरपंच राजेंद्र शिर्के, मस्जिद मोहल्ला अध्यक्ष अब्दुलरहिमान हाजीते, बाजारटेप मोहल्ला उपाध्यक्ष गुलजार खान, सर्फराज अत्तार एकता क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक राहुल दसवते यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी देऊन आयोजकांचे कौतुक केले.

या शिबिराच्या सुरुवातीला मुफ्ती मुझफ्फर सेन यांनी ईद ए मिलादचे महत्व आपल्या मार्गदर्शनात सांगितले. सदर शिबीर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढी अलिबागचे अलिबाग रक्तपेढीच्या रक्त संक्रमण अधिकारी डॉ.शितल स्वामी, वैभव कांबळे, रामेश्‍वर मुळे, गणेश सुतार, रिद्धी गुरव, नीलिमा जिरंगे, मनीषा नवाले, उमेश पाटील, रोहित सूर्यवंशी, उम्मत – ए.मुस्लिम कमिटी माणगावतर्फे मुफ्ती मुझफ्फर सेन, अकबर परदेशी, सिराज परदेशी, शादाब गैबी, बशीर करेल, सर्फराज अफ़वारे, सिराज अफ़वारे, फहद करबेळकर, शहानवाज अत्तार, नदीम परदेशी, इरफान हाजीते, रफिक जामदार, शाजान जळगावकर, अफाक दांडेकर, रिहाना मुल्ला, सुहेब परदेशी, आदिल गजगे, बशीर करदेकर, शब्बीर परदेशी, ताबिश जामदार, रिजवान चरफरे, हाजीमिया करदेकर, फहीम वाडेकर, इस्माईल पालेकर, मुसद्दीक जिलानी, फैज परदेशी, मुसतुफा वाडेकर, वसीम सनगे, मोहसीन नदाफ, तौसिफ़ सैयद, इंझमाम गोटेकर, सलमान कागदी, नदीम दुस्ते, मुन्नवर शेख, मन्सूर मुकादम, रिजवान मुकादम, रुमान जामदार यांच्यासह सर्व सहकार्‍यानी विशेष परिश्रम घेतले.

Related

Tags: blood donation campindiakrushival mobile appmaharashtramangaov newsmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

उलवेच्या कुलस्वामिनीचे 2 ऑक्टोबरला होणार आगमन

Next Post

महापालिका परिवहन कर्मचार्‍यांचे आंदोलन

Krushival

Krushival

Related Posts

चरई-गौळवाडी रस्त्यावरील कठड्याची दुरुस्ती सुरू
तळा

चरई-गौळवाडी रस्त्यावरील कठड्याची दुरुस्ती सुरू

May 12, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

मांडल्यात कोट्यवधींच्या खंडणीचा थरार

May 12, 2026
आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांना पितृशोक
sliderhome

आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांना पितृशोक

May 12, 2026
sliderhome

आंबा उत्पादक ‌‘वर्षा’वर धडकणार

May 12, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

कर्जत- हालविली येथे जमिनीच्या वादातून हाणामारी; दोघे जखमी

May 12, 2026
अखेर प्रतीक्षा संपली! जंजिरा किल्ल्याजवळील ब्रेकवॉटर, प्रवासी जेट्टीचे उद्या लोकार्पण
sliderhome

अखेर प्रतीक्षा संपली! जंजिरा किल्ल्याजवळील ब्रेकवॉटर, प्रवासी जेट्टीचे उद्या लोकार्पण

May 12, 2026
Next Post
महापालिका परिवहन कर्मचार्‍यांचे आंदोलन

महापालिका परिवहन कर्मचार्‍यांचे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?