• Login
Thursday, April 30, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पोलादपूर तालुक्यातील आरोग्यव्यवस्थेची अनास्था उघड

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 14, 2025
in sliderhome, आरोग्य, पोलादपूर, रायगड
0 0
0
पोलादपूर तालुक्यातील आरोग्यव्यवस्थेची अनास्था उघड
0
SHARES
36
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

102 रूग्णवाहिकेमध्येच महिलेची प्रसुती नवजात अर्भकाचा मृत्यू

| पोलादपूर | प्रतिनिधी |

ओंबळी धनगरवाडीतील महिलेला 108 ऐवजी 102 रूग्णवाहिकेतून पोलादपूर ग्रामीण रूग्णालयात आणताना तिची रूग्णवाहिकेमध्येच प्रसुती झाली. मात्र, नवजात अर्भकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पोलादपूर तालुक्यातील आरोग्यव्यवस्थेची रूग्णांप्रती पुन्हा एकदा अनास्था उघडकीस आली आहे.

पोलादपूर तालुक्यातील ओंबळी धनगरवाडी गौळवाडीतील महिला चंद्रा महादेव बर्गे यांना पाचव्या बाळंतपणासाठी सोमवारी (दि.14) पोलादपूर ग्रामीण रूग्णालयात आणण्यासाठी 108 रुग्णवाहिका बोलविण्यात आली. मात्र, पुणे येथून या गाडीचे बुकींग होईपर्यंत अर्ध्या तासाहून अधिककाळ जाण्याची शक्यता लक्षात घेत ग्रामीण रूग्णालयात उपलब्ध 102 रूग्णवाहिका पाठविण्यात आली. या महिलेला ग्रामीण रूग्णालयाकडे नेले जात असताना पैठण गावाजवळ या महिलेची प्रकृती अस्वस्थ झाल्याने आशासेविकेने परिचारिका महिलेला रूग्णवाहिकेसोबत राहण्यास सांगितले. मात्र, परिचारिकेने कोतवाल खुर्द येथे पल्सपोलिओ देण्याचे कारण पुढे करीत प्रसवपिडा होणाऱ्या महिलेकडे दूर्लक्ष केले आणि ती कोतवाल खुर्दला निघून गेली, असे बर्गे कुटुंबीयांनी सांगितले. त्यानंतर काही वेळाने चंद्रा बर्गे या महिलेची 102 रूग्णवाहिकेतच प्रसुती होऊन काही कालावधीतच नवजात अर्भकाचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर ही बाब पळचिल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेखा बोराडे यांच्या कानावर घातल्यानंतर पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये 102 रूग्णवाहिकेतून माता आणि मृत बालक यांना आणण्यात आले. यावेळी चंद्रा बर्गे ही महिला सुरूवातीपासूनच ‌‘हायरिस्क’ पेशंट होती. तिची विशेष देखभाल करण्याची आवश्यकता असताना ऐन प्रसुतीवेळी महिला परिचारिकेने रूग्णवाहिकेत सोबत राहणे टाळले आणि त्यामुळे नवजात बाळाच्या जिवावर बेतले, अशी बाब संबंधित आशासेविका आणि वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेखा बोराडे यांच्याशी चर्चेदरम्यान ओंबळी ग्रामस्थांना जाणवली. त्यामुळे ही बाब ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ.पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बावडेकर यांना सविस्तर वृत्तांत सांगितला. यावेळी प्रसुती रुग्णाबाबत जिल्हास्तरावर आढावा घेतला जात असल्याने यासंदर्भातील ढिसाळ कारभाराची नक्कीच दखल घेतली जाईल, अशी माहिती डॉ.बावडेकर यांनी दिल्याचे डॉ.पाटील यांनी सांगितले.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बावडेकर हे गेले काही दिवस आयसोलेशनमध्ये असून, सेवेवर रूजूही नाहीत आणि रजेवरही नाहीत, अशी माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे अधिकृतरित्या प्रसुती रुग्णाबाबत हेळसांड करणाऱ्या परिचारिकेवर काय कारवाई होईल, हे कोणीही ठामपणे सांगू शकले नाही.

प्रसुती रूग्णाबाबत जिल्हास्तरावर आढावा घेतला जात असल्याने यासंदर्भातील ढिसाळ कारभाराची नक्कीच दखल घेतली जाईल.

डॉ. नितीन बावडेकर,
तालुका आरोग्य अधिकारी

Related

Tags: Health centerhealth departmentindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspoladapur newsPoladpur Rural Hospitalraigadsocial media newssocial news
Previous Post

कंत्राटी सुरक्षारक्षकांवर उपासमारीचे संकट

Next Post

रेशन दुकानदारांचे कमिशन रखडले

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

‘रिमोट ऑपरेटिंग बोया’ ठरला देवदूत

April 29, 2026
sliderhome

अंगणवाड्यांमध्ये गिरविले जाणार इंग्रजीचे धडे

April 29, 2026
sliderhome

नवी मुंबईत भोंदू बाबांची जोडगोळी जेरबंद

April 29, 2026
sliderhome

ड्रग माफिया महिलेच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर

April 29, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना ठेकेदाराकडून तडा
sliderhome

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना ठेकेदाराकडून तडा

April 29, 2026
दिवेआगर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का
sliderhome

दिवेआगर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का

April 29, 2026
Next Post
धान्य वितरणाचा सावळागोंधळ

रेशन दुकानदारांचे कमिशन रखडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?