• Login
Saturday, June 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शेकापचा वैचारिक आधारस्तंभ कोसळला – अ‍ॅड. मानसी म्हात्रे

Madhavi Sawant by Madhavi Sawant
July 31, 2021
in sliderhome, कोंकण, देश, राजकीय, राज्यातून, रायगड
0 0
0
अभ्यासू संसदपटू व सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेलं नेतृत्व हरपलं- भुजबळ
0
SHARES
141
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अ‍ॅड. मानसी संतोष म्हात्रे, उपनगराध्यक्षा तथा नगरसेविका (अलिबाग नगरपरिषद)

शेतकरी कामगार पक्षाचे भीष्माचार्य, ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गणपतराव देशमुख उर्फ आबा आज अनंतात विलीन झाले. जवळपास साठ वर्षांचा महाराष्ट्राच्या विधिमंडळातील नादब्रह्म शांत झाला! महाराष्ट्रातील तमाम शेतकरी, कामगार, ग्रामीण मजूर, दुर्बल स्त्रिया आणि तळागाळातील सर्व सामान्यांचा नेता अशी स्वर्गीय गणपतराव देशमुखांची ओळख होती.

सलग 11 वेळा एकपक्ष, एक विचार, एक तत्वप्रणाली घेऊन निवडून आलेले आबा हे महाराष्ट्रातले एकमेव व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या या अजोड, राजकीय पराक्रमाचा इतिहास महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही. आबांनी गेली पाच दशके महाराष्ट्र विधिमंडळात अनेक ग्रामीण प्रश्‍नांवर गांभीर्याने व अभ्यासपूर्वक चर्चा घडवून आणली. त्यामुळे रोजगार हमी योजनांसारख्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचल्या.

आबांचे अमोघ वक्तृत्व महाराष्ट्राने पाहिले, ऐकले व अभ्यासले. त्यातूनच अनेक नेते घडले. अनेक सामान्य कार्यकर्त्यांना समाजसेवेचे बळ मिळाले. शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांना आबांनी नेहमी नवसंजीवनी दिली आणि पक्षाची तत्व प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत पोहचविण्याचे काम आबांच्या कार्यांनी केले. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांना पक्षवाढीकरिता आबांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले व त्यामुळेच आजही शेतकरी कामगार पक्ष स्वाभिमानाने उभा आहे.

माझे आठवणीतले आबा मी पाहिले ते रायगड जिल्यातील उरण तालुक्यातील चिरनेर या गावी सन 1998-99 चे दरम्यान झालेल्या सभेमध्ये! सभा होती माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या खासदारकीचे निवडणूक प्राचारातील. संपूर्ण उरण तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकाच वेळी चिरनेर या गावात गर्दी केली होती. त्यावेळी सभास्थानी प्रमुख वक्ते अ‍ॅड. दत्ता पाटील व अ‍ॅड. गणपतराव देशमुख होते. भर पावसात चिरनेर येथील मराठी शाळेच्या प्रांगणात सुमारे तीन तास हजार ते दोन हजार लोकांच्या उपस्थितीत लोकांनी शेतकरी कामगार पक्षाच्या 2 वाघांना आक्रमकपणे अभ्यासपूर्ण विचारांची झेप घेताना पाहिले आणि त्याच सभेमध्ये खासदारकीच्या विजयाची अप्रत्यक्षपणे घोषणाच केली.

शेतकरी कामगार पक्षाने ती निवडणूक जिंकली. पुढे अनेक स्थित्यंतरे झाली पण आबांनी मांडलेलं तत्व आणि विचार मात्र बदलला नाही. पक्षबदलू आणि गटबदलू हे तर आता राजकारणाचे समीकरणच होऊ बसले आहे. अनेक नेत्यांना वैयक्तिक स्वार्थापोटी राजकीय तत्वांचा विसर पडला आहे. नीतिमत्तेची तर पावलोपावली पायमल्ली होत असताना आबांनी उभ्या महाराष्ट्रात एकपक्ष, एकविचार या एकनिष्ठतेचा आदर्श आपल्या पुढे ठेवला आहे.

आबांच्या जाण्याने शेतकरी कामगार पक्षाचा वैचारिक आधारस्तंभ निखळला आहे. एक ज्येेष्ठ मार्गदर्शक गमावला आहे. औरंगाबाद येथील शेतकरी कामगार पक्षाचे सन 2018 च्या वर्धापन दिनानिमित्त आबांचे विचार व्यासपीठावरून ऐकण्याची संधी मिळाली. त्यांची मार्गदर्शक तत्वे, जनसामान्यांप्रतीची तळमळ व पक्ष एकनिष्ठा बाळगणारा नेता आता होणे नाही, हेच त्रिकालबाधित सत्य आहे. आबा, आपल्या शेतकरी कामगार पक्षाच्या समर्पित जीवनास ह्या सर्वसामान्य कार्यकर्तीचा मनापासून लाल सलाम.

Related

Tags: ganpatrao deshmukhkrushival news papermaharashtraonline marathi newspandharpurpwpsangolaskp
Previous Post

मार्गदर्शक दीपस्तंभ ढासळला- अजित पवार

Next Post

महाराष्ट्राचा सूर्य मावळला! आबासाहेबांना अखेरचा लाल सलाम (KV News)

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

गावठी हातभट्टीची दारू जप्त
पेण

Pen Crime News: पेणमध्ये मटका जुगारावर छापा

June 13, 2026
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या
माणगाव

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या

June 13, 2026
पाऊस लांबला; बळीराजाची नजर आकाशाकडे
माणगाव

पाऊस लांबला; बळीराजाची नजर आकाशाकडे

June 13, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

आरटीओ अधिकाऱ्यास मारहाण करणाऱ्याला पोलीस कोठडी

June 13, 2026
सात गाववाड्यांना टँकरने पाणीपुरवठा
पनवेल

सात गाववाड्यांना टँकरने पाणीपुरवठा

June 13, 2026
माणगाव हादरले! आईच्या हातूनच चिमुकल्यांना विष
sliderhome

माणगाव हादरले! आईच्या हातूनच चिमुकल्यांना विष

June 13, 2026
Next Post

महाराष्ट्राचा सूर्य मावळला! आबासाहेबांना अखेरचा लाल सलाम (KV News)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?