• Login
Tuesday, September 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

लष्कर- ए-तोयबाचा टॉप कमांडर अबू सैफुल्लाहचा खात्मा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 18, 2025
in sliderhome, नवी दिल्ली
0 0
0
लष्कर- ए-तोयबाचा टॉप कमांडर अबू सैफुल्लाहचा खात्मा
0
SHARES
76
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

ऑपरेशन सिंदूरच्या धक्क्यातून न सावरलेल्या पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला आहे. नागपूरच्या आरएसएसच्या मुख्यालयावर 2006 मध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट रचणारा लष्कर-ए-तोयबाचा कंमांडर अबू सैफुल्लाह मारला गेला आहे. अबू सैफुल्लाह याला अज्ञात हल्लेखोरांकडून संपवण्यात आले आहे. अबू सैफुल्लाह नेपाळमध्ये दहशतवाद्यांचे नेटवर्क चालवायचा. भारतात झालेल्या तीन दहशतवादी घटनांमध्ये त्याचा हात होता.  

पाकिस्तानमधील टेरर नेटवर्कला मोठा दणका बसला आहे. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा डेप्युटी कमांडर सैफुल्लाहचा सिंधमध्ये खात्मा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्याची हत्या कुणी केली हे अजून कळू शकलेलं नाही. लष्कर-ए-तोयबा आणि अन्य अतिरेकी संघटनांच्या कृत्यांमध्ये तो आर्थिक सहाय्य करायचा. अबू सैफुल्लाहचा भारतातील तीन दहशतवादी हल्ल्यांमध्ये हात होता. लष्कर-ए- तोयबाच्या या दहशतवाद्याचं नाव अबू सैफुल्लाह उर्फ मोहम्मद सलीम उर्फ राजुल्लाह निजामनी हे होतं. लष्कर-ए-तोयबाच्या नेपाळमधील मॉड्यूलची जबाबदारी तो सांभाळत होता. याचं मुख्य काम लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवादी कृत्यांना केडर आणि आर्थिक मदत करणं हे होतं. अबू सैफुल्लाह नेपाळमार्गे भारतात दहशतवादी पाठवत असे. 2001 मधील सीआरपीएफ कॅम्प रामपूर दहशतवादी हल्ला 2005  मधील बंगळूरूमधील दहशतवादी हल्ला आणि 2006 मध्ये नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयाजवळ झालेल्या हल्ल्यांचा तो मास्टरमांईड होता. गेल्या अनेक वर्षांपासून ते नेपाळमध्ये राहत होता. नोपाळमध्ये तो ओळख बदलून राहायचा, तिथं त्यानं एका स्थानिक महिलेशी विवाह देखील केला होता.

Related

Tags: indiakrushival mobile appmarathi newsmarathi newspapernew delhi newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

पडीक जमिनीत बहरणार ‘देवराई’

Next Post

लढण्यासाठी सज्ज व्हाः जयंत पाटील

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

एसटीत वाहकांकडूनच एनसीएमसी कार्ड ‌‘टॉपअप‌’
sliderhome

एसटीत वाहकांकडूनच एनसीएमसी कार्ड ‌‘टॉपअप‌’

September 15, 2026
सतरा वर्षांचा महामार्गः समस्यांचा अंत कधी?
sliderhome

सतरा वर्षांचा महामार्गः समस्यांचा अंत कधी?

September 15, 2026
पुगावजवळ धोकादायक रसायन वाहतूक करणारा कंटेनर उलटला
sliderhome

पुगावजवळ धोकादायक रसायन वाहतूक करणारा कंटेनर उलटला

September 15, 2026
बुरशी लागलेली रसमलाई विक्रीला
sliderhome

बुरशी लागलेली रसमलाई विक्रीला

September 15, 2026
कामोठ्यात पार्लर मालकाकडून महिलेचा विनयभंग
sliderhome

रक्षकच बनले भक्षक! कर्जतमध्ये पोलीस कर्मचाऱ्याकडून महिलेचा विनयभंग

September 15, 2026
sliderhome

कोलाडमध्ये महिलेवर जीवघेणा हल्ला

September 15, 2026
Next Post
लढण्यासाठी सज्ज व्हाः जयंत पाटील

लढण्यासाठी सज्ज व्हाः जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?